+101 Best Marathi Suvichar | मराठी सुविचार | Marathi Quotes | Marathi Status

मराठी सुविचार स्टेटस (Marathi Suvichar) :

सुविचार हे मानवांना प्रेरणा देतात आणि त्यांच्या यशाची पायरी बनून त्यांच्या जीवनात एक माध्यम बनतात आणि विश्वास प्रदान करतात. भगवतगीता मध्ये देखील उपदेश केला आहे की, एखादी व्यक्ती काम करत असतानाच कर्म सर्वश्रेष्ठ होते, त्या कर्माचे फळं त्याला मिळते. ज्यांना यश मिळवायचे आहे, ते लहानश्या संकटांची आणि अपयशाची भीती कधीच बाळगत नाही.

होय, आपण आपल्या Marathi Quotes, Whatsapp Marathi Status किंवा Facebook Marathi Status सारख्या प्रेरणादायक Quotes in Marathi,  मराठी सुविचार, Whatsapp Marathi Suvichar Short, आनंद सुविचार मराठी, सुविचार स्टेटस मराठी, Sundar Suvichar in Marathi, Suvichar Marathi Status  यांचा वापर करू शकता आणि आपल्या मित्रांसह, जवळच्या मित्रांशी किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्यांसह सामायिक करू शकता. चला तर मग पाहूया, जीवनावर लिहलेल्या या सर्वोत्कृष्ट मराठी सुविचार संग्रह.

 

Marathi Suvichar | मराठी सुविचार स्टेटस | Marathi Quotes | Marathi Status

मराठी सुविचार । Marathi Suvichar । Marathi Quotes । Whatsapp Marathi Status । Facebook Marathi Status

¶ जीवन चहा बनवण्यासारखे आहे.
अहंकाराला उकळू द्या,
चिंतांना वाफ होऊन उडून जाऊ द्या,
दु:खांना विरघळून जाऊ द्या,
चुकांना गळून घ्या आणि सुखाचा आनंद हसत हसत घ्या. ¶
 
whatsapp share button pic

¶ बोलताना शब्दांची उंची वाढवा आवाजाची उंची नव्हे,
पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते विजेच्या कडकडातून नव्हे. ¶

whatsapp share button pic


अजून वाचा : 

+101 Best Motivational Quotes in Marathi | मराठी प्रेरणादायक सुविचार


¶ भावकीतली चार माणसं एका दिशेने तेव्हाच चालत असतात, जेव्हा पाचवा खांद्यावर असतो. ¶

whatsapp share button pic


¶ विश्वास हा खोडरबर सारखा असतो तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो. ¶

whatsapp share button pic


¶ आपण अशा ठिकाणी पोहोचलो पाहिजे,
जिथे आपण पैशासाठी काम न करता आपल्या आनंदासाठी केल पाहिजे. ¶

whatsapp share button pic


¶ शरीर पाण्यामुळे, मन सत्यामुळे आणि आत्मा ज्ञानामुळे पवित्र राहतो.

whatsapp share button pic


अजून वाचा : 

मराठी चारोळी संग्रह | Best Marathi Charoli Sangrah


Marathi Suvichar Status

मराठी सुविचार । Marathi Suvichar । Marathi Quotes । Whatsapp Marathi Status । Facebook Marathi Status

¶ जर भविष्यात राजासारखे जगायचं असेल तर..
आज संयम हा खुप कडवट असतो, पण त्याच फळ फार गोड़ असते.
 
whatsapp share button pic
¶ आयुष्य खुप कमी आहे, ते 
आनंदाने जगा..
प्रेम् मधुर आहे, 
त्याची चव चाखा..
क्रोध घातक आहे, त्याला 
गाडुन टाका..
संकटे ही क्षणभंगुर आहेत, 
त्यांचा सामना करा..
आठवणी या चिरंतन आहेत, 
त्यांना ह्रदयात साठवून ठेवा. ¶
 
whatsapp share button pic
¶ जर तुम्हाला खरच आनंद अनुभवायचा असेल तर
आपल्या दु:खाशी खेळायला शिका. ¶
 
whatsapp share button pic

¶ शिक्षक आणि रस्ता दोन्ही एक सारखेच असतात, स्वतः जिथं आहेत तिथेच राहतात,
पण दुसऱ्यांना त्यांच्या यशाकडे पोहचवतात. ¶

whatsapp share button pic


¶ शहाणा माणूस प्रत्येकवेळी एकांतात आणि
कमजोर व्यक्ती नेहमी घोळक्यात दिसतो. ¶

whatsapp share button pic

¶ लबाडी ही तोकड्या चादरीसारखी असते.
तोंडावर ओढुन घ्यावी तर लगेच खाली पाय उघडे पडतात. ¶

whatsapp share button pic


¶ स्वतः एक चांगला माणूस बना म्हणजे,
जगातील एक वाईट माणूस कमी झाल्याची तुम्हाला खात्री असेल. ¶

whatsapp share button pic


¶ मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी.
कारण नशीब बदलो ना बदलो पण वेळ नक्कीच बदलते. ¶
 
whatsapp share button pic

¶ जो आनंदी राहतो तो इतरांपण आनंदी करतो. ¶

whatsapp share button pic


अजून वाचा :

Good Thoughts in Marathi One Line

मराठी सुविचार । Marathi Suvichar । Marathi Quotes । Whatsapp Marathi Status । Facebook Marathi Status

¶ आयुष्याच्या चित्रपटाला वन्समोर नाही.
हव्याहव्याश्या वाटणाऱ्या क्षणाला डिलीटही करता येत नाही,
म्हणुन प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या आणि प्रत्येकाशी प्रेमाने वागा. ¶

whatsapp share button pic


¶ आयुष्यात ‘चुकीची व्यक्ती’ आपल्याला ‘योग्य धडा’ शिकवते,
तेव्हा जीवन जगण्याची कला कळते. ¶
 
whatsapp share button pic

¶ तुम्ही जेवढा आनंद दुसऱ्यांना वाटाल,
तेवढाच किंबहुना त्याहून जास्त आनंद तुम्हाला प्राप्त होत असतो. ¶
 
whatsapp share button pic

¶ आपण अशा ठिकाणी पोहोचलो पाहिजे,
जिथे आपण पैशासाठी काम न करता आपल्या आनंदासाठी केल पाहिजे. ¶
 
whatsapp share button pic

¶ सुख हे फुलपाखरा सारखे असते,
पाठलाग केला तर उडुन जात, बळजबरी केली तर,
मरून जात, निरपक्ष:पणे काम करत राहील तर, अलगत येउन मनगटा वर येउन बसते. ¶
 
whatsapp share button pic

¶ जो आनंदी राहतो तो इतरांपण आनंदी करतो. ¶
 
whatsapp share button pic

Marathi Suvichar

मराठी सुविचार । Marathi Suvichar । Marathi Quotes । Whatsapp Marathi Status । Facebook Marathi Status

¶ आयुष्य हे सर्कस मधल्या जोकर सारखं झालाय,
कितीही दुखी असेल तरी जगासमोर हसवाच लागतं.  ¶
 
whatsapp share button pic
¶ एकवेळ जग जिंकता येईल, पण मनाचे विकार जिंकता येत नाहीत. ते जो जिंकतो, तोच महावीर. ¶

whatsapp share button pic


¶ तुम्ही जेवढा आनंद दुसऱ्यांना वाटाल,
तेवढाच किंबहुना त्याहून जास्त आनंद तुम्हाला प्राप्त होत असतो. ¶
 
whatsapp share button pic

¶ भाषा हे जर एक सुमन असेल तर,
व्याकरणा शिवाय त्याचा सुगंध दरवळणार नाही. ¶
 
whatsapp share button pic
¶ हसणे ही निसर्गाने आपल्याला दिलेली अनोखी देणगी आहे आणि
आपण ती जेव्हा अन जिथे हवी तशी उधळू शकतो. ¶
 
whatsapp share button pic

¶ आनंद हे अमृत आहे परंतु हे अमृत प्राप्त करून घेण्यासाठी मंथन करणे आवश्यक आहे,
दुःखाचे मंथन केल्याने आनंदरूपी अमृत प्राप्त होतो. ¶
 
whatsapp share button pic

¶ दु:ख हे कधीच दागिन्यांसारख मिरवू नका !!
वाटू शकलात तर आपला आनंद वाटा !!
लोक तुमच्याकडून आनंदाची अपेक्षा करतात, कारण दु:ख त्यांच्याकडे पण भरपूर आहे  !! ¶
 
whatsapp share button pic

¶ नास्तीकपणा हा फक्त माणसाच्या ओठावर असतो, तो त्याच्या मनात नसतो. ¶

whatsapp share button pic


¶ आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टीत समाधान मानून हसायला शिका. ¶
 
whatsapp share button pic

¶ आजच्या आनंदाच्या क्षणावर उद्याचे स्वप्न आणि समाधान टिकेल,
पण उद्याच्या काळजीत आजचे सुख हरवू नका. ¶

whatsapp share button pic


सुविचार मराठी

मराठी सुविचार । Marathi Suvichar । Marathi Quotes । Whatsapp Marathi Status । Facebook Marathi Status

¶ कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा.
खूप ससे येतील आडवे बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा. . ¶
 
whatsapp share button pic

¶ मोठी माणसे व छोटी मुले यांना जोडणारा एक पूल म्हणजे खेळकरपणा होय. ¶
 
whatsapp share button pic

¶ ध्येय साध्य करण्यासाठी घेतलेल्या
प्रयत्नांत तर खरा आनंद सामावला आहे. ¶
 
whatsapp share button pic

¶ आनंदाने जगायचे असेल तर दोनच गोष्टी विसरा.
तुम्ही इतरांसाठी काय चांगला केल ते आणि इतरांनी तुमच्याशी जे वाईट केल ते. ¶
 
whatsapp share button pic

¶ हास्य हा एक उत्तम उपाय आहे..
संकटाना समोर जाण्यासाठी,
मनातील भीती दूर करण्यासाठी आणि झालेलं दु:ख लपवण्यासाठी. ¶
 
whatsapp share button pic
¶ जसा तुम्ही मुक्कामाचा आनंद घेणार आहात,
तसाच प्रवासाचा आनंद घ्यायला शिका. ¶
 
whatsapp share button pic
¶ खूप कष्ट घेऊनही अपेक्षित यश लाभलं नाही तर,नियती देईल ते आनंदाने स्वीकारा. मन एकाग्र केल्यावर अशक्य असे एकही काम नाही. ¶

whatsapp share button pic


¶ मनुष्याला आपल्या दारिद्रयाची लाज वाटता कामा नये, त्याला वाटायला पाहिजे ती दुर्गुणांची. ¶

whatsapp share button pic


Suvichar in Marathi

मराठी सुविचार । Marathi Suvichar । Marathi Quotes । Whatsapp Marathi Status । Facebook Marathi Status

¶ जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे, समुद्र गाठायचा असेल, तर खाचखळगे पार करावेच लागतील.  ¶

whatsapp share button pic


¶ आयुष्य एक उत्सव आहे, तो रोज साजरा करा. ¶
 
whatsapp share button pic
¶ चिंतेऐवढे शरीराचे शोषण
दुसरे कोणीही करू शकत नाही. ¶
 
whatsapp share button pic

¶ सुखापेक्षा दुःखामुळेच दोन हृदये अधिक जवळ येतात म्हणुनच,
समदुःख हे समआनंदापेक्षा अधिक बलशाली असते. ¶

whatsapp share button pic


¶ चांगले तेवढे घ्या, वाईट फेकून द्या. ¶

whatsapp share button pic


¶ द्वेषाला सहानुभुतीने व निष्कपटतेने जिंका. ¶

whatsapp share button pic


¶ अर्धवट ज्ञानी म्हणजे दुःखाचा धनी. ¶

whatsapp share button pic


¶ दान स्विकारणाऱ्याने आपल्याला मिळालेले दान कधीही विसरू नये,
आणि दान देणाऱ्याने आपण ते दिले हे कधीही लक्षात ठेवू नये. ¶

whatsapp share button pic


Suvichar Marathi Status

मराठी सुविचार । Marathi Suvichar । Marathi Quotes । Whatsapp Marathi Status । Facebook Marathi Status

¶ जीवन बदलण्यासाठी वेळ ही सगळ्यांनाच मिळते, पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन मिळत नाही. ¶

whatsapp share button pic


¶ सद्गुणांसाठी दुसऱ्याकडे बघा व दुर्गूणांसाठी स्वतःवर नजर ठेवा. ¶

whatsapp share button pic


¶ भित्री माणसे मरण्यापुर्वी अनेकदा मरतात पण,
शूर माणसे एकदाच जन्मतात आणि एकदाच मरतात. ¶

whatsapp share button pic


¶ चारित्र्यवान मनुष्यच खरा सुशिक्षित. ¶

whatsapp share button pic


¶ यशाचे मधुर चांदणे हवे असेल तर प्रयत्नांचा चंद्रमा अखंड तेवत ठेवला पाहिजे. ¶

whatsapp share button pic


¶ सुखापेक्षा दुःखामुळे होणारे ज्ञान श्रेष्ठ दर्जाचे असते. ¶

whatsapp share button pic


¶ अशक्य हा शब्दच आपल्या शब्दकोशातून काढून टाका. ¶

whatsapp share button pic


Marathi Suvichar

मराठी सुविचार । Marathi Suvichar । Marathi Quotes । Whatsapp Marathi Status । Facebook Marathi Status

¶ कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही.
स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे राहावे लागते. ¶

whatsapp share button pic


¶ झाडासारखे जगा, खूप उंच व्हा, पण जीवन देणाऱ्या मातीला विसरू नका. ¶

whatsapp share button pic


¶ इच्छा दांडगी असली की मदत आपणहून तुमच्याकडे चालत येते. ¶

whatsapp share button pic


¶ अज्ञानाची फळे नश्वर असतात.
ती सकाळी जन्माला येतात आणि सायंकाळी नष्ट होतात. ¶

whatsapp share button pic


¶ चांगल्या कर्मांची फळे चांगलीच असतात. मुखातून गेलेला राम आणि स्वार्थासाठी न केलेले काम कधीही व्यर्थ जात नाहीत. ¶

whatsapp share button pic


¶ निश्चय पक्का असेल तर आपण कोणत्याही गोष्टींवर मात करू शकतो. ¶
 
whatsapp share button pic

¶ चार गोड शब्दांनी जे काम होते ते पैशानेही होत नाही. ¶

whatsapp share button pic


¶ कोणतीही गोष्ट येणाऱ्या परिस्तितीवर आणि अडचणींवर मात केल्याशिवाय यशस्वी होत नाही. ¶

whatsapp share button pic


¶ प्राप्तीच्या आनंदापेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो. ¶

whatsapp share button pic


¶ श्रीमंत होण्यापेक्षा गुणवंत होण्याचा प्रयत्न करा. ¶

whatsapp share button pic


Marathi Quotes

मराठी सुविचार । Marathi Suvichar । Marathi Quotes । Whatsapp Marathi Status । Facebook Marathi Status

¶ जीवनात आपला सर्वात सुंदर सोबती आपला आत्मविश्वास आहे. ¶

whatsapp share button pic


¶ मूल्यांशिवाय शिक्षण देणे म्हणजे असे आहे,
जसे माणसाचा आधिक हुशार राक्षस बनवणे.

whatsapp share button pic


¶ आयुष्य समजायचं असेल तर ते पाठी बघा, आयुष्य जगायचं असेल तर पुढे बघा. ¶

whatsapp share button pic


¶ आपल्या आचरणाचा प्रभाव आपल्या भाषणापेक्षा अधिक होतो. ¶

whatsapp share button pic


¶ आरोग्य हाच सर्वोतम लाभ, तृप्ती हेच खरे धन,
विश्वसनीय मित्र हेच सर्व सर्वोत्कृष्ट नातेवाईक आणि निर्मिती हाच परमानंद आहे. ¶

whatsapp share button pic


¶ नवीन ध्येय आणि नवीन स्वप्ने पाहण्यासाठी तुम्हाला वयाचे बंधन नसते. ¶

whatsapp share button pic


¶ वैराने वैर वाढेल, परंतु प्रेमाने वैर कमी होईल म्हणून आपल्या शत्रुवरही प्रेम करायला शिका. ¶

whatsapp share button pic


¶ सत्याचा शेवट सुख, समाधानाच्या मार्गाने जातो. ¶

whatsapp share button pic


¶ आवड असली की सवड आपोआप मिळते. ¶

whatsapp share button pic


Marathi Quotes

मराठी सुविचार । Marathi Suvichar । Marathi Quotes । Whatsapp Marathi Status । Facebook Marathi Status

¶ गरुडा इतके उडता येत नाही, म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही. ¶

whatsapp share button pic


¶ आपली बाग सजवताना दुसऱ्यांची फुले विस्कटणार नाहीत याची काळजी घ्या. ¶

whatsapp share button pic


¶ उच्चरावरुन विद्वत्ता, आवाजावरुन नम्रता व वर्तनावरुन शील समजते. ¶

whatsapp share button pic


¶ एकदा कर्तव्याच्या वाटेवरुन जायचं ठरवलं की भावनांना विसरायचंच असतं. ¶

whatsapp share button pic


¶ अधर्म, अनीती, अनाचार यांच्या साहाय्याने मिळविलेला जय पराजयापेक्षाही आधिक लांच्छनास्पद आहे. ¶

whatsapp share button pic


¶ शत्रुशी मित्रत्व राखणे ही प्रेमाची खरी कसोटी आहे. ¶

whatsapp share button pic


¶ त्रासाशिवाय विद्या मिळणे अशक्य आहे. नव्हे, त्रास कसा सहन करायचा हे शिकणे हीच विद्या ! ¶

whatsapp share button pic


¶ स्वार्थरहीत सेवा हीच खरी प्रार्थना. ¶

whatsapp share button pic


¶ स्वधर्माविषयी प्रेम, परधर्माविषयी आदर आणि अधर्माविषयी उपेक्षा याचाच अर्थ धर्म. ¶

whatsapp share button pic


¶ जे घाईघाईने वर चढू पाहतात ते कोसळतात. ¶

whatsapp share button pic


¶ ज्ञान म्हणजे काय ?
इतिहासांचे आणि अनुभवाचे काढलेले सार. ¶

whatsapp share button pic


¶ आयुष्यात समजा आपण एखाद्या गोष्टीत हरलो तर,
ती भावना जितकी दुर्दैवी आणि दुःखदायक असते,
त्यापेक्षाही पुन्हा त्याच गोष्टीत जिंकण्याची इच्छा नसणं,
ही भावना जास्त भयंकर असते..
प्रयत्न करत रहा. ¶

whatsapp share button pic


¶ न मागता मिळणारी एकमेव गोष्ट म्हणजे समस्या. ¶

whatsapp share button pic


¶ स्वत:च्या चुकांवर पांघरून घालण्यासाठी मनुष्य दुसऱ्यांच्या त्रुटींकडे लक्ष देतो. ¶

whatsapp share button pic


¶ शब्दांपेक्षा शांत राहुनच अनेकदा आक्रमक होता येत. ¶

whatsapp share button pic


¶ प्रगतीचा मार्ग चुकांच्या काट्याकुट्यातून जातो.
जो या कट्या-कुट्याना भितो त्याची प्रगती कधीच होत नाही. ¶

whatsapp share button pic


¶ संवाद हा दोनच माणसांचा असतो त्यात
तिसरा आला की त्याच्या गप्पा होतात. ¶

whatsapp share button pic


¶ गरजेपेक्षा जास्त चांगले झालात तर,
गरजेपेक्षा जास्त वापरले जाल. ¶

whatsapp share button pic


¶ जे काही दिसतंय त्या सगळ्यावरच विश्वास ठेवायचा नसतो.
मीठ सुद्धा साखरेसारखं दिसते. ¶

whatsapp share button pic


Marathi Quotes

मराठी सुविचार । Marathi Suvichar । Marathi Quotes । Whatsapp Marathi Status । Facebook Marathi Status

¶ जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधात येईल.

whatsapp share button pic


¶ आनंद मिळवण्यासाठी काम कराल तर आनंद मिळणार नाही
पण आनंदी होऊन काम कराल तर नक्कीच आनंद मिळेल. ¶

whatsapp share button pic


¶ पुस्तकांच्या शिवाय केला जाणारा अभ्यास म्हणजे “आयुष्य ” ¶

whatsapp share button pic


¶ “आयुष्यात आपण घेतलेला कोणताच निर्णय हा कधीच चुकीचा नसतो.
फक्त तो बरोबर आहे हे सिध्द करण्याची जिद्द आपल्यात हवी असते.” ¶

whatsapp share button pic


¶ आपलं घरट सोडुन बाहेर गेल्याशिवाय,
पाखराला आकाशाचा अर्थ कळत नाही. ¶

whatsapp share button pic


¶ नात्यापेक्षा स्वतःचा मी पणा मोठा असेल तर माणसाने नाती बनवू नये. ¶

whatsapp share button pic


¶ रात्री शांत झोप येणे सहज गोष्ट नाही !
त्यासाठी संपूर्ण दिवस प्रामाणिक असाव लागतं. ¶

whatsapp share button pic


¶ तुमचं स्वप्न ऐकून कोणी हसलं नाही तर, समजा तुमचं स्वप्न खूप छोट आहे. ¶

whatsapp share button pic


अजून वाचा : आठवण स्टेटस मराठी | Aathavan Marathi Status | Miss You Status Marathi


Marathi Suvichar

मराठी सुविचार । Marathi Suvichar । Marathi Quotes । Whatsapp Marathi Status । Facebook Marathi Status

¶ माणूस जेवढा आजाराने थकत नाही त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो. ¶

whatsapp share button pic


¶ आरसा हा आपला सर्वोत्तम मित्र आहे कारण, आपण जेव्हा रडतो तेव्हा तो कधीही हसत नाही. ¶

whatsapp share button pic


¶ एक साधा विचारसुध्दा तुमचं आयुष्य उजळवू शकतो, म्हणून नेहमी नवे विचार मिळवत रहा. ¶

whatsapp share button pic


¶ एकमेकांविषयी बोलण्यापेक्षा एकमेकांशी बोला,
तुमचे खूप सारे गैर समज दूर होतील. ¶

whatsapp share button pic


¶ सुंदर माणूस चांगला असेलच असे नाही पण
चांगला माणुस नेहमीच सुंदर असतो. ¶

whatsapp share button pic


¶ कुणाची मदत करताना त्याच्या डोळ्यात बघू नका कारण,
त्याचे झुकलेले डोळे तुमच्या मनात गर्व निर्माण करू शकतात. ¶

whatsapp share button pic


¶ आतील जग हे बाहेरच्या जगापेक्षा विशाल आहे. ¶

whatsapp share button pic


अजून वाचा : स्वामी विवेकानंद यांचे अनमोल विचार | Swami Vivekananda Quotes in Marathi


मराठी सुविचार

मराठी सुविचार । Marathi Suvichar । Marathi Quotes । Whatsapp Marathi Status । Facebook Marathi Status

¶ समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. ¶

whatsapp share button pic


¶ यशाचा कीर्तीचा मार्ग स्वर्गाच्या मार्गा इतकाच कष्टदायक आहे. ¶

whatsapp share button pic


¶ उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा. ¶

whatsapp share button pic


¶ माणसाचा सगळ्यात मोठा सद्गुण म्हणजे त्याची माणुसकी. ¶

whatsapp share button pic


¶ उशीरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखा असतो. ¶

whatsapp share button pic


¶ ऎकावे जनाचे करावे मनाचे. ¶

whatsapp share button pic


¶ देखणेपणावर जाऊ नका. सौंदर्याला कोमेजण्याचा शाप असतो. ¶

whatsapp share button pic


¶ आधी विचार करा, मग कृती करा. ¶

whatsapp share button pic


¶ मूर्ख माणसे आपापसात संभाषण करू लागली की, शहाण्या माणसाने मौन धारण करणे योग्य. ¶

whatsapp share button pic


¶ आपल्याला न आवडणारे विचार देखील आपल्यावर हुकुमत गाजवून जातात. ¶

whatsapp share button pic


आयुष्य घेत असलेली परीक्षा म्हणजे आयुष्याने दिलेला अनुभव व एकप्रकारे दिलेली दिक्षाच आहे.

whatsapp share button pic


¶ माणस असलेल्या घरात राहू नका, माणसाच्या घरात रहा. ¶

whatsapp share button pic


¶ गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले. ¶

whatsapp share button pic


¶ प्रत्यक्षात येणं कितीही अवघड असलं, तरी तुमच्या स्वप्नांचा ध्यास सोडू नका. ¶

whatsapp share button pic


¶ आयुष्यात कोणतीच गोष्ट कधीही कायमची नसते.
एकतर तिचा काळ संपून जातो किंवा आपली वेळ संपून जाते. ¶

whatsapp share button pic


¶ यश तुमच्याकडे येणार नाही, त्याऐवजी आपण स्वतः त्याकडे जावे लागेल. ¶

whatsapp share button pic


¶ प्रत्येक क्रांती एका व्यक्तीच्या विचारातून जन्मास येते. ¶

whatsapp share button pic


¶ कर्माच्या स्वरूपाचा विचार केल्याने अंगी नम्रता येते, तर धर्माचा विचार केल्याने अंगी निर्भयता येते. ¶

whatsapp share button pic


¶ नशीब त्यांचीच साथ देतं, ज्यांची ‘सेटिंग’ चांगली असते. ¶

whatsapp share button pic


¶ समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी, समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही. ¶
 
whatsapp share button pic

# मराठी सुविचार
Marathi Suvichar | Marathi Quotes | Marathi Status
यांचे +HD फोटो डाउनलोड करण्यासाठी आणि Daily Update मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

pngfind.com facebook share button png 5106901

¶ सुखी जीवनाची गुरुकिल्ली म्हणजे,
पाप होईल इतके कमाऊ नये,
आजारी पडू इतके खाऊ नये,
कर्ज होईल इतके खर्चू नये,
आणि भांडण होईल इतके बोलू नये. ¶
 
whatsapp share button pic
¶ आयुष्य ही फार अवघड शाळा आहे.
आपण कोणत्या वर्गात आहोत हे
आपल्याल ठाऊक नसत.
पुढची परीक्षा कोणती याची कल्पना नसते
आणि कॉपी करता येत ही कारण,
प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते. ¶
 
whatsapp share button pic
¶ जसे सोने तप्त केल्याने शुद्ध होते, तसे पश्चातापाने मन पवित्र होते. ¶
 
whatsapp share button pic
¶ ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात तो कधीही एकटा नसतो. ¶
 
whatsapp share button pic
¶ बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी हे मधमाश्यांकडून शिकावं. ¶
 
whatsapp share button pic

¶ क‍‍‌‌‌‍धी‍ही मिठासारखं आयुष्य जगु नका,की लोक तुमचा चवीनुसार गरजेपुरता वापर करुन घेतील. ¶
 
whatsapp share button pic
¶ केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं. ¶
 
whatsapp share button pic

¶ पुस्तका इतका प्रांजळ आणि निष्कपटी मित्र दुसरा मिळणार नाही. ¶

whatsapp share button pic


¶ असत्य हे अपंग प्राण्याप्रमाणे असते, दुसऱ्याच्या आधाराशिवाय ते कधीच उभे राहू शकत नाही. ¶
 
whatsapp share button pic

¶ उठा, नवीन सुरवात करा आणि येणाऱ्या प्रत्येक नवीन दिवसात येणाऱ्या तेजस्वी संधींचा उपयोग करा. ¶

whatsapp share button pic


¶ शत्रूशीही प्रेमाने वागून त्याला जिंकता येते; पण त्यासाठी संयम असावा लागतो. ¶
 
whatsapp share button pic

¶ नेहमी लक्षात ठेवा. तुमचे यशस्वी होण्याचे संकल्प हे कोणत्या ही इतर संकल्पापेक्षा अधिक महत्वपुर्ण आहे. ¶

whatsapp share button pic


¶ अपयशामध्ये यश लपलेलं असत, बस गरज आहे तर अपयशातून शिकून पुढे जाण्याची. ¶
 
whatsapp share button pic
¶ पिंजऱ्यात कोंडून पाखरं कधीच आपली होत नाहीत. ¶
 
whatsapp share button pic
 ¶ सर्वात मोठे वरदान म्हणजे खरा मित्र लाभणे. ¶
 
whatsapp share button pic
¶ चांगल्या जीवनाचे रहस्य मजा करण्यात नसून अनुभवातुन शिकण्यात आहे. ¶
 
whatsapp share button pic

¶ अपराध करून जो सुख मिळवतो त्याला देव कधीही क्षमा करत नाही. ¶
 
whatsapp share button pic

¶ जसा गेलेला बाण परत येत नाही, तसे विचारपूर्वक केलेली गोष्ट विचारात पाडत नाही. ¶
 
whatsapp share button pic

¶ ज्यांना जास्त गोष्टींची हाव असते त्यांना प्रत्येक गोष्टीची कमतरता असते. ¶
 
whatsapp share button pic

¶ दुःख हे कधीच दागिन्यासारखं मिरवू नका,
वाटू शकलात तर आपला आनंद वाटा. ¶
 
whatsapp share button pic

¶ आळसाचा प्रवास इतका सावकाश असतो की दारिद्र्य त्यास ताबडतोब गाठते. ¶
 
whatsapp share button pic

¶ जसे प्रकाशाच्या साहाय्याशिवाय वस्तू दिसत नाही,
तसे विचारशिवाय ज्ञानप्राप्ती होत नाही. ¶
 
whatsapp share button pic

¶ अश्रु येणं हे माणसाला ह्रदय असल्याचं द्योतक आहे. ¶
 
whatsapp share button pic

¶ आयुष्यात नशीबाचा भाग फ़क्त एक टक्का आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो. ¶
 
whatsapp share button pic

¶ व्यर्थ गोष्टींची कारणे शोधू नका. आहे तो परिणाम स्विकारा. ¶
 
whatsapp share button pic

¶ आपली बाजू योग्य असेल तर दुर्बलही समर्थांचा पराभव करु शकतात. ¶
 
whatsapp share button pic

¶ काही वेळा जास्त विचार न करता घेतलेला निर्णय चांगला असतो. ¶
 
whatsapp share button pic
¶ ज्ञान म्हणजे तुम्ही काय करू शकता याचे भान असणे आणि शहाणपण म्हणजे
कधी काय करू नये याचे भान असणे. ¶
 
whatsapp share button pic
¶ ज्या दिवशी तुम्ही स्वतःचे विचार बदलले तर समजून जावा त्या दिवसापासून तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात झाली. ¶
 
whatsapp share button pic
 
आमच्या पोस्टच्या अपडेट मिळवण्यासाठी फॉलो करा : Facebook | Instagram | Twitter | Telegram
शेयर करा: