दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी | Happy Dasara Wishes In Marathi

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी | Happy Dasara Wishes In Marathi :

हिंदू धर्मात, दसऱ्याचा सण वर्षातील तीन सर्वात शुभ तारखांपैकी एक मानला जातो. या दिवसापासून लोक नवीन शुभ कार्याला सुरुवात करतात. दसरा हा शब्द ‘दस’ आणि ‘अहान’ या शब्दांपासून बनला गेला आहे. या सणाचे महत्त्व असेही आहे कारण हा उत्सव नवरात्री नंतरच होतो आणि हिंदू कथेनुसार देवी दुर्गा मातेने यावेळी महिषासुराचा वध केला होता. काही ठिकाणी हा सण विजया दशमी म्हणून देखील ओळखला जातो.

दसऱ्याच्या या सणाला विजयादशमी असेही म्हणतात, त्याला उत्सवाचा सण म्हणतात. हे एक वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. राग, असत्य, क्रोध, मत्सर, दु: ख, आळस इत्यादी कोणत्याही स्वरूपात वाईट असू शकते. ते सर्व मनातून दूर करत. आपट्याची पाने वाटुन सोनं घ्या आणि सोन्या सारखं रहा असे बोलून सर्वांशी एकात्माचा संदेश देतात. लोक हा दिवस वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून मोठया जल्लोषात साजरा करतात आणि कुटुंब, मित्र आणि प्रियजनांना दसऱ्याच्या शुभेच्छा पाठवतात.

म्हणून ह्या खास दिनानिमित्त आज आम्ही तुमच्यासाठी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी (Dasara Message in Marathi) मधुन घेऊन आणले आहेत.

 

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा संदेश | Happy Dasara Wishes In Marathi

भीती नसे आम्हा पराजयाची,
आमच्या मना विजयाचे वेड लावूनी,
दसऱ्याचे सोने लुटुनी, रोवितो मुहूर्तमेढ आनंदाची.
☘️ विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा ☘️

whatsapp share button pic


रम्य सकाळी किरणे सोज्वळ आणि सोनेरी,
सजली दारी तोरणे ही साजिरी,
उमलतो आनंद मनी जल्लोष विजयाचा हसरा,
उत्सव प्रेमाचा मुहूर्त सोनेरी हा दसरा.
☘️ दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा ☘️

whatsapp share button pic


हिंदु संस्कृती आपली,
हिंदुत्व आपली शान,
सोनी लुटुनी साजरा करु,
आणि वाढवू महाराष्ट्राची शान.
💐 दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा 💐

whatsapp share button pic


सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा
केवळ सोन्यासारख्या लोकांना.
☘️ हॅप्पी दसरा ☘️

whatsapp share button pic


आपट्याची पाने, झेंडूची फुले घेवुनी आली
अश्विनातली विजयादशमी
दसऱ्याच्या आज शुभ दिनी
सुख नांदो तुमच्या जीवनी.
💐 दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा 💐

whatsapp share button pic


आला आहे दसरा, प्रोब्लेम सारे विसरा,
विचार करू नका दूसरा, चेहरा ठेवा नेहमी हसरा,
आणि तुम्हाला Advance मध्ये
☘️ हॅप्पी दसरा ☘️

whatsapp share button pic


तोरणं बांधू दारी, घालू रांगोळी अंगणी,
करू उधळण सोन्याची, जपू नाती मना मनांची.
विजयादशमी आणि दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा

whatsapp share button pic


रांगोळी घालूनीया अंगणी,
फुलांची तोरणे बांधूनी दारी
करूनिया सोन्याची उधळणं नाती जपुया आपल्यातली.
🙏🏻 विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻

whatsapp share button pic


श्रीरामाचा आदर्श घेऊन
रावणरूपी अहंकाराचा नाश करत
दसरा साजरा करूया.
☘️ दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा ☘️

whatsapp share button pic


अजून वाचा : गुढीपाडवा शुभेच्छा संदेश | Gudipadwa Wishes in Marathi


जाळूनी रावणरूपी अन्याय,
अहंकार भेदभावसोने लुटूया प्रगत विचारांचे,
करुन सिमोल्लंघन, साधूया लक्ष विकासाचे.
💐 आपणा सर्वांना दसराच्या हार्दिक शुभेच्छा 💐

whatsapp share button pic


परक्यांना ही आपलसं करतील असे गोड शब्द असतात,
शब्दांनाही कोडं पडावं अशी गोडं माणसं असतात,
किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात,
सोन्यासारखे तर तुम्ही सर्व आहातच
सदैव असेच राहा.
तुम्हा तुमच्या आणि परिवारास दसऱ्याच्या शुभेच्छा

whatsapp share button pic


वाईटावर चांगल्याची मात,
महत्व या दिनाचे खास असे,
जाळोनिया द्वेष- मत्सराच्या त्या रावणा,
मनोमनी प्रेमच प्रेम वसे.
💐 विजयदशमीच्या हार्दिक शुभेच्छा 💐

whatsapp share button pic


बांधू तोरण दारी, काढू रांगोळी अंगणी,
उत्सव सोने लुटण्याचा
करुनी उधळण सोन्याची,
जपू नाती मनाची
☘️ दसरा आणि विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा ☘️

whatsapp share button pic


पहाट झाली दिवस उजाडला,
आला आला सण दसऱ्याचा आला,
अंगणी रांगोळ्या, दारात तोरणं,
उत्सव हा प्रेमाचा सोनं घ्या सोनं.
आपणास व आपल्या परिवारास
🙏🏻 विजयादशमी दसऱ्याच्या मंगलमय शुभेच्छा 🙏🏻

whatsapp share button pic


आला आला दसरा, टेन्शन सारे विसरा
चेहरा हसरा ठेवून सगळ्यांना द्या दसऱ्याच्या शुभेच्छा
आपल्या यशाच्या आड येणाऱ्या सगळ्या सीमा पार होऊन
आपली आकांक्षा पुरती होवो हीच सदिच्छा.
💐 दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा 💐

whatsapp share button pic


दसऱ्याच्या दिवशी सोनं वाटण्याची प्रथा आहे
पण एवढा श्रीमंत मी नाही
परंतु माझ्या नशिबाने मला सोन्यासारखी माणसे नक्की मिळाली आहेत.
☘️ सोन्या सारख्या माणसांना दसऱ्याच्या सोनेरी शुभेच्छा ☘️

whatsapp share button pic


वाईटाचा नाश होऊन तुमच्या जीवनात भरभरून आनंद येवो
हीच दसऱ्याच्या दिवशी राम चरणी प्रार्थना.
💐 विजयादशमी दसऱ्याच्या मंगलमय शुभेच्छा 💐

whatsapp share button pic


चांदीच्या वाटीत आहे बदामाचा शिरा
आपुलकीच्या साखरेचा स्वाद करा
तुमचा चेहरा आहेच हसरा..
उद्या सकाळी खूप गडबड,
म्हणून तुम्हाला आताच म्हणतो,
☘️ शुभ दसरा ☘️

whatsapp share button pic


चेहरा ठेवा हसरा कारण सण आहे दसरा,
दसरा तुम्हा सर्वांना हसरा जावो, ही देवाचरणी प्रार्थना
विजयादशमी आणि दसऱ्याच्या शुभेच्छा
सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा.
💐 दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा 💐

whatsapp share button pic


झेंडूची फुले केशरी केशरी,
वळणावळणाचे तोरण दारी,
गेरूचा रंग करडा तपकिरी,
आनंदे अंगणी रांगोळी नाचरी,
कृतकृत्याचा कलश रुपेरी,
विजयादशमीची रीत ही न्यारी.
☘️ विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा ☘️

whatsapp share button pic


समृद्धीचे दारी तोरण
आनंदाचा हा हसरा सण
सोने लुटून हे शिलंगण
हर्षाने उजळू द्या अंगण
💐 सर्वांना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा 💐

whatsapp share button pic


उत्सव आला विजयाचा, दिवस सोनं लुटण्याचा,
नवं जुनं विसरून सारे, फक्त आनंद वाटण्याचा,
तोरणं बांधू दारी, घालू रांगोळी अंगणी,
करू उधळण सोन्याची, जपू नाती मना मनांची..
☘️ विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा ☘️

whatsapp share button pic


आपट्याची पानं त्याला ह्रदयाचा आकार
मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार
आनंदाच्या क्षणांना सर्वांचा होकार
तुम्हाला सर्वांना माझ्या आणि माझ्या परिवाराकडून
🙏🏻 विजयादशमीच्या मन:पूर्वक शुभेच्छा 🙏🏻

whatsapp share button pic


आमच्या पोस्टच्या अपडेट मिळवण्यासाठी फॉलो करा : Facebook | Instagram | Twitter | Telegram

शेयर करा: