भगवान गौतम बुद्धांचे अनमोल विचार | Best Gautam Buddha Quotes in Marathi

भगवान गौतम बुद्ध यांची माहिती (Information About Buddha in Marathi) :

भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म कपिलवस्तू जवळ लुंबिनी येथे झाला. लहानपणी ते सिद्धार्थ म्हणून ओळखले जात असे. त्यांनी वयाच्या 27 व्या वर्षी आपले घर सोडले आणि सांसारिक जीवनातून संन्यास घेतला. भगवान गौतम बुद्धांनी सारनाथ येथे पहिले प्रवचन दिले आणि बौद्ध धर्माची स्थापना केली. भगवान बुद्धांनी ज्या ठिकाणी ज्ञान किंवा ज्ञान प्राप्त केले त्या ठिकणाला बोधगया असे म्हणतात.

भगवान बुद्धांनी चार थोर सत्याचा उपदेश केला. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी त्यांनी बोधगयामध्ये बोधी वृक्षाखाली ज्ञान प्राप्त केले, तेव्हापासून हा दिवस बुद्ध पौर्णिमा म्हणून ओळखला जातो. बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्माच्या अनुयायांसाठी सर्वात मोठा सण आहे. बौद्ध ग्रंथ वाचले जातात. या पौर्णिमेला केलेली चांगली कामे योग्यतेकडे नेतात. या दिवशी पक्ष्यांना पिंजऱ्यातून सोडण्यात येते.

आज बौद्ध धर्म हा जगातील प्रमुख धर्मांपैकी एक आहे आणि बालना, श्रीलंका, म्यानमार, जपान, चीन, व्हिएतनाम, तैवान, थायलंड, कंबोडिया, हाँगकाँग, मंगोलिया, तिबेट, भूतान यासह इतर देशांमध्ये देखील पाळला जातो.

म्हणून आज आम्ही तुमच्यासाठी भगवान गौतम बुद्धांचे अनमोल विचार (Gautam Buddha Quotes in Marathi), गौतम बुद्ध विचार मराठी, गौतम बुद्ध मराठी सुविचार, गौतम बुद्ध यांचे विचार मराठी घेऊन आलो आहोत.

 

भगवान गौतम बुद्धांचे अनमोल विचार | Gautam Buddha Quotes in Marathi :

जे स्वत: बलवान असूनही दुसऱ्यांचे अपराध सहन करतात त्यांनाच क्षमाशील म्हणतात. – भगवान गौतम बुद्ध

whatsapp share button pic


आरोग्य ही सर्वात मोठी देणगी आहे, समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे, निष्ठा हे सर्वात मोठे नाते आहे. – भगवान गौतम बुद्ध

whatsapp share button pic


जो स्वता:च्या आणि इतरांच्या कल्याणासाठी झटतो तो सर्वात उत्तम पुरुष समजावा. – भगवान गौतम बुद्ध

whatsapp share button pic


अजून वाचा : चाणक्य नीति सुविचार मराठी | Best Chanakya Niti Suvichar in Marathi


पृथ्वीवरील घनदाट वृक्षांच्या छायेपेक्षा विवेक रुपी वृक्षांची छाया अघिक शीतल असते. – भगवान गौतम बुद्ध

whatsapp share button pic


शांतता नेहमी मनातूनच येत असते, त्याचा कुठेही बाहेर शोध घ्यायला गेलात तर ती मिळणार नाही. – भगवान गौतम बुद्ध

whatsapp share button pic


जगात तीन गोष्टी कधीही लपवल्या जात नाही : सूर्य, चंद्र आणि सत्य. – भगवान गौतम बुद्ध

whatsapp share button pic


सुख मिळवायचा असा कोणताच रस्ता नाही आहे, त्यापेक्षा खुश राहणे हाच एक रस्ता आहे. – भगवान गौतम बुद्ध

whatsapp share button pic


अजून वाचा : स्वामी विवेकानंद यांचे अनमोल विचार | Swami Vivekananda Quotes in Marathi


आपण आपल्या विचारांवर अवघे जग निर्माण करू शकतो. – भगवान गौतम बुद्ध

whatsapp share button pic


आपल्या वयावर आणि पैश्यांवर कधीच गर्व करू नका, कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात त्या एक ना एक दिवस संपतात. – भगवान गौतम बुद्ध

whatsapp share button pic


जशी मेणबत्ती आगीशिवाय जळू शकत नाही, त्याचप्रमाणे माणूस आध्यात्मिक जीवनाशिवाय जगू शकत नाही. – भगवान गौतम बुद्ध

whatsapp share button pic


अर्थहीन वाद-विवादापेक्षा अर्थपूर्ण शांतता नेहमीच श्रेष्ठ असते. – भगवान गौतम बुद्ध

whatsapp share button pic


अजून वाचा : डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी विचार | Dr. APJ Abdul Kalam Quotes in Marathi


रोज सकाळी आपण पुन्हा जन्म घेतो.आज आपण जे योजले आहे ते सर्वात महत्वाचे आहे. – भगवान गौतम बुद्ध

whatsapp share button pic


कोणी कोणाच्या धर्माचा हेवा करून द्वेष करू नये. – भगवान गौतम बुद्ध

whatsapp share button pic


राग कवटाळून धरणे म्हणजे हे स्वतः विष पिऊन समोरच्या व्यक्तीच्या मरणाची वाट पाहण्या समान आहे. – भगवान गौतम बुद्ध

whatsapp share button pic


लहान लहान नद्याच जास्त आवाज करत असतात आणि विशाल महासागर तर अगदी शांत असतात. – भगवान गौतम बुद्ध

whatsapp share button pic


अजून वाचा : लोकमान्य टिळक यांचे प्रेरणादायी विचार | Lokmanya Tilak Quotes in Marathi


पशूंना बळी देणे ही अंध श्रद्धा आहे. – भगवान गौतम बुद्ध

whatsapp share button pic


शरीराचे आरोग्य चांगले ठेवणे हे आपले कर्तव्य आहे, अन्यथा आपण आपले मन मजबूत आणि स्पष्ट ठेवू शकणार नाही. – भगवान गौतम बुद्ध

whatsapp share button pic


ज्याप्रकारे एखादया डोंगराला वाहत्या हवेने काही फरक पडत नाही त्याच प्रमाणे अगदी तसंच एखाद्या बुद्धिमान व्यक्तीची प्रशंसा आणि निंदा केल्याने तो तिळमात्रही विचलित होत नाही. – भगवान गौतम बुद्ध

whatsapp share button pic


सर्वच समजून घेणे म्हणजे सर्व माफ करणे हे योग्य होय. – भगवान गौतम बुद्ध

whatsapp share button pic


खऱ्या अर्थाने स्वतःवर प्रेम करणारी व्यक्ती कधीच कोणालाही दुखवू शकत नाही. – भगवान गौतम बुद्ध

whatsapp share button pic


भूतकाळावर विचार करू नका, भविष्याचा विचार करू नका, आपले मन वर्तमान क्षणाकडे केंद्रित करा. – भगवान गौतम बुद्ध

whatsapp share button pic


द्वेष द्वेषाने संपत नाही तर प्रेमाने संपते, हेच खरे शाश्वत सत्य आहे. – भगवान गौतम बुद्ध

whatsapp share button pic


आपल्या मोक्ष प्राप्तीसाठी स्वतः प्रयत्न करा. इतरांवर अवलंबून राहू नका. – भगवान गौतम बुद्ध

whatsapp share button pic


आनंद म्हणजे जास्त घेण्यात नाही तर, आनंद म्हणजे दुसर्यांना देण्यात अधिक आहे. – भगवान गौतम बुद्ध

whatsapp share button pic


आपल्या उन्नतीसाठी आपल्यालाच काम करावं लागते यासाठी तुम्ही इतरांवर अवलंबून नाही राहू शकत. – भगवान गौतम बुद्ध

whatsapp share button pic


इतरांवर विजय मिळवणे यापेक्षा स्वतःवर विजय मिळवणे खूप मोठं आहे. – भगवान गौतम बुद्ध

whatsapp share button pic


तुम्ही कितीही चांगले विचार वाचा, बोला मात्र जो पर्यंत तुम्ही त्यांना अमलात आणू शकत नाही तोपर्यंत तुमचं काहीही चांगलं होणार नाही. – भगवान गौतम बुद्ध

whatsapp share button pic


सर्वात काळी रात्र म्हणजे अज्ञान. – भगवान गौतम बुद्ध

whatsapp share button pic


शुद्धता किंवा अशुद्धता स्वतःवर अवलंबून असते, कोणीही दुसर्‍याला शुद्ध करू शकत नाही. – भगवान गौतम बुद्ध

whatsapp share button pic


ज्यांनी शहाणपणाने जीवन जगले आहे त्यांनी मृत्यूची भीती बाळगू नये. – भगवान गौतम बुद्ध

whatsapp share button pic


आमच्या पोस्टच्या अपडेट मिळवण्यासाठी फॉलो करा : Facebook | Instagram | Twitter | Telegram

शेयर करा: