नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश | Happy New Year Wishes in Marathi
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश | Happy New Year Wishes in Marathi :
आपण प्रत्येकजण नवीन वर्षाची प्रतीक्षा करीत आहे आणि प्रत्येक व्यक्तीला त्यांचे येणारे नवीन वर्ष खूप चांगले सुख समृद्दीनें जावे अशी इच्छा असते. म्हणून, या खास दिवशी लोक आपल्या प्रियजनांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि हैप्पी न्यू ईयर विशेष देतात. नवीन वर्षाच्या शुभेच्छा संदेश (Navin Varshachya Hardik Shubhechha) पाठवून आम्ही सोशल मीडिया किंवा (New Year messages in Marathi) एसएमएसद्वारे नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. आज आम्ही नवीन वर्षाच्या शुभेच्छा (Marathi New Year Wishes) आणि कोट्स, संदेश, शायरी (New Year Status & SMS in Marathi) येथे आणले आहेत. मला आशा आहे की, तुम्हांला हे फार आवडेल.
अजून वाचा : गुढीपाडवा शुभेच्छा संदेश | Gudipadwa Wishes in Marathi
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy New Year Wishes in Marathi :
सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्नं, नव्या आशा,
नवी उमेद व नाविन्याची कास धरत नवीन वर्षाचं स्वागत करू,
आपली सर्व स्वप्नं, आशा, आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह
!! नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!
नमस्कार…
उद्या तुमच्यावर अनेकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होईल.
त्या घाईगडबडीत तुमचे माझ्या शुभेच्छांकडे लक्ष असेल नसेल म्हणून,
आजच एक दिवस आधी मी माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून,
तुम्हाला व तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
अजून वाचा : गुढीपाडवा शुभेच्छा संदेश | Gudipadwa Wishes in Marathi
नमस्कार..
बघता बघता डिसेंबर महिना संपत आला.
एक वर्ष कसं गेलं ते कळलंच नाही, असो ते संपणारच..
आपण या वर्षात माझ्या सुखात दुःखात माझ्या बरोबर उभे राहिलात
याबद्दल मी तुमचा आभारी आहे.
या वर्षात माझ्याकडून कळत नकळत कुणाचे मन दुखले असेल तर,
मला मोठ्या मनाने माफ करा आणि पुढेही असेच
आयुष्यभर माझ्यावर तुमचे प्रेम असु द्या..
आपणास व आपल्या परिवाराला येणाऱ्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
आयुष्यातील अजून एक वर्ष कमी होत आहे,
काही जुन्या आठवणी मागे पडत आहेत.
सुख, शांती, यश आणि प्रेम या सर्व भावनांनी स्वागत करू नववर्षाचं.
!! नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!
माणसं भेटत गेली, मला आवडली आणि मी ती जोडत गेलो.
चला, या वर्षाचे हे अखेरचे काही दिवस माझ्याकडून काही चुक झाली असल्यास क्षमस्व,
आणि तुमच्या या प्रेमळ मैत्रीबद्दल खुप सारे धन्यवाद..
हॅपी न्यू इअर इन अँडव्हान्स 2021
नवीन वर्ष सुखाचे, आनंदाचे आणि समृद्धिचे जावो.
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
नवीन वर्ष आपणास सुख समाधानाचे,
आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो.
नवीन वर्षात आपले जीवन सुखमय होवो,
अशी श्रीचरणी प्रार्थना..
!! नवीन वर्षाच्या शुभेच्छा !!
जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे,
भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन कळु दे,
शिखरे यशाची सर तुम्ही करावी,
पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी,
तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,
आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे.
!! नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!
नववर्षाची सकाळ होताच तुमचं आयुष्यही व्हावं प्रकाशमय ही प्रार्थना करू,
नववर्ष तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला खूप खूप चांगलं जावो.
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा एक नवी दिशा,
नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा !
गतवर्षीच्या फुलाच्या पाकळ्या वेचून घे.
बिजलेली आसवे झेलून घे.
सुख दुःख झोळीत साठवून घे.
आता उधळ हे सारे आकाशी.
नववर्षाचा आनंद भरभरून घे.
हैप्पी न्यू ईयर 2021
मला आशा आहे की, नवीन वर्ष आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम वर्ष असेल.
आपली सर्व स्वप्ने सत्यात येतील आणि आपल्या सर्व आशा पूर्ण होतील.
हैप्पी न्यू ईयर 2021
नववर्ष तुमच्या जीवनातील दुखाःचा नाश करू दे आणि नव्या सुखांना तुमच्या आयुष्यात आणू दे.
Happy New Year 2021
तुमच्या डोळ्यात जी स्वप्न सजलेली आहे तुमच्या हृ़द्यात ज्या इच्छा दडलेल्या आहे,
नववर्षात पूर्ण होवो या सा-या गोष्टी हेच आमचे देवाकडे मागणे आहे.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy New Year 2021
येणारे नववर्ष आपल्या जीवनात सुख आणि समाधान घेउन येवो,
हे नवीन वर्ष आपणा सर्वांना भरभराटीचे जावो.
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
सरत्या वर्षात झालेल्या चुका विसरुन जाण्याचा प्रयत्न करुया.
नवीन संकल्प नवीन वर्ष.
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
पाहता दिवस उडुन जातील तुझ्या कर्तृत्वाने दिशा झळकुन जातील,
आशा मागील दिवसांची करु नको, पुढील दिवस तुझे सोन्याने न्हाऊन निघतील.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
आपण वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत.
कळत नकळत 2020 मध्ये जर का मी तुमचे मन दुखावले असेल,
किंवा तुम्हाला काही त्रास झाला असेल तर,
2021 मध्ये पण तयार रहा कारण कॅलेंडर बदलेल पण मी नाही.
Happy New Year 2021
आज वर्षाचा शेवटचा दिवस खूप काही गमावलं पण..
त्यापेक्षा अजून कमावलं, अगदी हृदयाजवळची माणसे दूर झाली,
तितकीच लोक जवळसुद्धा आली,
खूप काही सोसलं ! खूप काही अनुभवलं !
केलेल्या संघर्षांतून जीवन कास जगायचं हे शिकलो.
धन्यवाद मित्रांनो देत असलेल्या साथीबद्दल माझ्या सर्व मित्रांची साथ, नातेवाईकांची साथ,
गुरुजनांचे मार्गदर्शन आणि लहान थोरांचे आशीर्वाद असेच दिवसेंदिवस लाभो.
येवो समृद्धि अंगणी, वाढो आनंद जीवनी, तुम्हासाठी या शुभेच्छा, नव वर्षाच्या या शुभदिनी !
Happy New Year 2021
आनंद राहो तुझ्याजवळ, एकही दुःख न येवो, यश राहो कायम तुझ्याकडे,
ना कधी अपयश येवो, सगळं काही चांगलो होवो फक्त तुझ्यासाठी.
नववर्षाभिनंदन.
पुन्हा एक नवीन वर्ष पुन्हा एक नवी आशा नवी स्वप्ने, नवी क्षितिजे सोबत माझ्या नववर्षाच्या शुभेच्छा
हॅप्पी न्यू ईयर 2021
नवीन वर्ष २०२१ हे तुम्हाला आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे,
आरोग्यदायक, आणि मंगलमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना..
हैप्पी न्यू ईयर 2021
दाखवून गत वर्षाला पाठ चाले भविष्याची वाट करुन नव्या नवरीसारखा थाट आली ही सोनेरी पहाट !
नवीन वर्ष आपणां सर्वांस सुखाचे, समृद्धीचे, भरभराटीचे, सुरक्षित आणि आरोग्यदायी जावो.
Happy New Year 2021
गेलं ते वर्ष, गेला तो काळ, नवीन आशा अपेक्षा, घेवून आले २०२१ साल..
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
जानेवारी गेला फेब्रुवारी गेला,
संपले सगळे सण, नव्यावर्षाच्या आगमनात सगळे जण आहेत गुंग.
मंगलमय जावो तुमचे 2021 हे वर्ष.
येणारे नवीन वर्ष आपण सर्वाना आनंदाचे भरभराटीचे जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
प्रत्येक वर्ष कसं पुस्तकासारखंच असतं ना !
३६५ दिवसांचं !! जसं नवं पान पलटू तसं नवं मिळत जातं..
कधी मनामध्ये राहिलेलं पूर्ण होऊन जातं.. नवं पान, नवा दिवस,
नवी स्वप्नं, नवी ध्येयं, नव्या आशा, नव्या दिशा, नवी माणसं, नवी नाती,
नवं यश, नवा आनंद. कधी अपूर्ण, कधी संपूर्ण, नवा हर्ष, नवं वर्ष !
या सुंदर वर्षासाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा !
चला या नवीन वर्षाचं. स्वागत करूया, जुन्या स्वप्नांना, नव्याने फुल्वूया,
नववर्षाभिनंदन..
Happy New Year 2021
पाकळी पाकळी भिजावी अलवार त्या दवाने फूलांचेही व्हावे गाणे असे जावो वर्ष नवे..
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
नवीन पृष्ठ, नवीन दिवस,
नवीन स्वप्ने, नवीन लक्ष्ये,
नवीन आशा, नवीन दिशा,
नवीन पुरुष, नवीन नातवंडे,
नवीन यश, नवीन आनंद.
कधी अपूर्ण, तर कधी पूर्ण,
नवीन वर्षाच्या शुभेच्छा, नवीन वर्ष !
या सुंदर वर्षासाठी आपणा सर्वांना शुभेच्छा !
नव्या कल्पना, नव्या भराऱ्या, झेप घेऊया क्षितिजावर
उंच उंच ध्येयाची शिखरे,
गगनाला घालूया गवसणी,
हाती येतील सुंदर तारे !
नववर्षाच्या सुरवातीला मनासारखे घडेल सारे !
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!
नाती जपली की सगळं काही जमतं,
हळूहळू का होईना..
कोणी आपलंसं बनतं
ओळख नसली तरी साथ देऊन जातं,
मैत्रीचं नातं आयुष्यात
खूप काही शिकवून जातं..
हॅपी न्यू इअर इन अँडव्हान्स 2021
एक एक दिवस मंतरलेला, नव्या वाऱ्याने भरलेला, जगून घ्यावे सारे सारे, आकांक्षांचे नवे वार..
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
तुमच्या या मैत्रीची साथ
यापुढे ही अशीच कायम असू द्या..
नव्या वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या..
येणा-या नवीन वर्षासाठी आपल्याला भरभरून शुभेच्छा !
लोक नवीन वर्षात देवाकडे खुप काही मागतील पण मी
देवाकडे फक्त तुझी साथ मागेल.
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
ताज्या आशा, ताज्या योजना, नवीन ताज्या विचार, ताज्या भावना,
नवीन बांधीलकी २०२१ च्या नवीन Attitude सह स्वागत आहे.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
मना मनातून आज उजळले
आनंदाचे लक्षदिवे समृध्दीच्या या नजरांना
घेऊन आले वर्ष नवे..
आपणांस व आपल्या परीवारास
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
अजून एक अद्भुत वर्ष संपुष्टात येणार आहे. पण काळजी करू नका,
आणखी एक वर्ष आपल्या जीवनास अमर्याद आनंदांनी सजावटण्याच्या मार्गावर आहे.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
मग वर्षाचा शेवट असो की, सुरुवात तुमच्यासारखा मित्र नेहमीच एक आशीर्वाद असतो.
मला आशा आहे की, हे वर्ष आपल्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी खूप आनंदाचे क्षण आणेल.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
आमच्या पोस्टच्या अपडेट मिळवण्यासाठी फॉलो करा : Facebook | Instagram | Twitter | Telegram