स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश | Happy Independence Day Wishes in Marathi

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश (Independence Day Wishes in Marathi) :

जय हिंद मित्रांनो, 15 ऑगस्ट हा दिवस आपल्या सर्व भारतीयांसाठी अतिशय अभिमानास्पद आहे. कारण सन 1947 या दिवशी आपण सर्व भारतीय ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून कायम मुक्त झालो. म्हणूनच, या दिवशी आपण सर्व मिळून स्वातंत्र्य दिन (Independence Day) पूर्ण आनंदात व उत्साहात साजरा करतो.

यासह, हा सण आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचे रक्षण करत असताना बलिदान दिलेल्या आपल्या वीर जवानांना आणि देशाची एकता राखणाऱ्या हुत्तामाची आठवण करून देतो. या दिवशी देशातील सर्व नागरिक आपल्या स्वातंत्र्य सैनिकांना प्रामाणिक अंतःकरणाने श्रद्धांजली देतात आणि त्यांना नमन करतात.

म्हणुन या खास दिवशी आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. व खास तुमच्या साठी Independence Day Marathi Quotes घेऊन आलो आहोत.

 

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश | Happy Independence Day Wishes in Marathi

आज सलाम आहे त्या वीरांना
ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला
ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी
जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला.
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

whatsapp share button pic


जगाला विचारू नका आमची काय व्यथा आहे
आमची फक्त एकच ओळख आहे
आम्ही आहोत फक्त भारतीय आणि तिच आमची खरी ओळख आहे.

whatsapp share button pic


वाऱ्यामुळे नाही तर
भारतीय सैनिकांच्या बलिदानामुळे फडकतोय तिरंगा आपला
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

whatsapp share button pic


उत्सव तीन रंगाचा, अभाड़ी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वासाठी
ज्यानी भारतदेश घडविला.
स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

whatsapp share button pic


ज्यांनी लिहिली आझादीची गाथा
त्यांच्या चरणी ठेवितो माथा
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

whatsapp share button pic


दे सलामी, या तिरंग्याला ज्यामुळे तुझी शान आहे,
हा तिरंगा नेहमी राहू दे उंच जोपर्यंत तुझा जीव आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा

whatsapp share button pic


बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

whatsapp share button pic


जर हिरोचा उल्लेख केला असेल तर,
तर नाव भारताच्या नायकाचे असेल.
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

whatsapp share button pic


देश विविध रंगाचा, देश विविध ढंगाचा
देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

whatsapp share button pic


सदैव फडकत राहो तिरंगा आपुला
सर्व जगात प्रिय देश आपुला
स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा

whatsapp share button pic


जिंकावे वा कटून मरावं हेच आम्हाला ठावं
लढून मरावं, मारून जगावं हेच आम्हाला ठावं
देशापायी सारी विसरू माया ममता नाती
स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा

whatsapp share button pic


विविधतेत एकता आहे आमची शान,
यामुळेच आहे माझा देश महान
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

whatsapp share button pic


ना धर्माच्या नावावर जगा ना
ना धर्माच्या नावावर मरा..
माणुसकी धर्म आहे या देशाचा
फक्त देशासाठी जगा..
स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा

whatsapp share button pic


स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम,
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान.
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

whatsapp share button pic


आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या
आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत स्वातंत्र्यासाठी लढा दिला.
त्यांचे बलिदान कायम लक्षात असू द्या.
आजचा दिवस आमच्यासाठी खूप अभिमानास्पद आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

whatsapp share button pic


रंग, रूप, वेश, भाषा जरी अनेक आहेत,
तरी सारे भारतीय एक आहेत.
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

whatsapp share button pic


चला पुन्हा एकदा आठवूया तो नजारा
शहिदांच्या हृदयातील ज्वाला आठवा
जिच्यामुळे आज देशाचं स्वातंत्र्य कायम आहे,
देशभक्तांच्या रक्ताची ती धार आठवा
ज्यामुळे आज तिरंगा फडकतो आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

whatsapp share button pic


ज्याचे रक्त आजपर्यंत वजन केलेले नाही,
ते रक्त नाही, पाणी आहे देशासाठी जे चालत नाही
ते एक निरुपयोगी तरुण आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

whatsapp share button pic


जिथे वाहते शांततेची गंगा, तिथे करून नका दंगा
भगवा आणि हिरव्यात करू नका भेदभाव
तिरंगा लहरू दे शांतता राहू दे.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

whatsapp share button pic


असेल आपल्या देशावर प्रेम, तर ते व्यक्त करा,
कुणाची वाट पाहू नका, अभिमानाने जय हिंद म्हणा.
गर्वाने सांगा आम्ही सारे भारत मातेचे सुपुत्र आहोत.
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
जय हिंद

whatsapp share button pic


देश आपला सोडो न कोणी नात आपले तोडू ना कोणी हृदय
आपले एक आहे देश आपली शान आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

whatsapp share button pic


आमच्या पोस्टच्या अपडेट मिळवण्यासाठी फॉलो करा : Facebook | Instagram | Twitter | Telegram

शेयर करा: