लोकमान्य टिळक यांचे प्रेरणादायी विचार | Lokmanya Tilak Quotes in Marathi

लोकमान्य टिळक यांच्या विषयी थोडक्यात माहिती :

बाल गंगाधर टिळक उर्फ लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावात झाला. रत्नागिरी गावातून आधुनिक महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या भारतीय पिढीतील ते पहिले सुशिक्षित नेते होते. त्यांनी काही काळ शाळा आणि महाविद्यालयांमध्ये गणिताचे शिक्षण दिले. ते इंग्रजी शिक्षणाचे समालोचक होते. भारतातील शिक्षणाचे प्रमाण सुधारण्यासाठी त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना केली. समाजात शिक्षणाचे प्रमाण वाढवण्याच्या दिशेने बरेच काम केले.

स्वराज हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच ! असा नारा देत स्वातंत्र्याचे रणशिंग वाजवणारे टिळक यांनीही आपल्या कारकीर्दीत ब्रिटिश प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. जन सामन्यामध्ये असलेल्या त्यांच्या कार्यांमुळे लोकांनी त्यांना लोकमान्य पदवी बहाल केली. लोकमान्य म्हणजे लोकांना मान्य केलेला नेता. लोकमान्य व्यतिरिक्त त्यांना हिंदू राष्ट्रवादाचे जनक देखील म्हटले जाते.

 

लोकमान्य टिळक यांचे प्रेरणादायी विचार | Lokmanya Tilak Quotes in Marathi :

लोकमान्य टिळक यांचे प्रेरणादायी विचार | Lokmanya Tilak Quotes in Marathi

स्वराज हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच ! – लोकमान्य टिळक

whatsapp share button pic


आपले ध्येय कोणत्याही जादूने साध्य होणार नाही, परंतु आपल्याला आपले ध्येय गाठावे लागेल. – लोकमान्य टिळक

whatsapp share button pic


जितका कोणी अत्याचार करणारा दोषी नाही, तितकाच तो सहन करणारा दोषी असतो. – लोकमान्य टिळक
whatsapp share button pic

Read More : स्वामी विवेकानंद यांचे अनमोल विचार | Swami Vivekananda Quotes in Marathi


लोकमान्य टिळक यांचे प्रेरणादायी विचार | Lokmanya Tilak Quotes in Marathi

कमजोर बनू नका, सामर्थ्यवान बना आणि विश्वास ठेवा की देव नेहमीच तुमच्याबरोबर असतो. – लोकमान्य टिळक

whatsapp share button pic


महान यश सहजपणे मिळत नाही आणि सहजपणे मिळालेले यश महान ठरत नाही. – लोकमान्य टिळक

whatsapp share button pic


फक्त जेव्हा लोखंड गरम असेल, तेव्हाच त्याच्यावर प्रहार करा म्हणजे तुम्हाला निश्चितच यश मिळेल. – लोकमान्य टिळक

whatsapp share button pic


लोकमान्य टिळक यांचे प्रेरणादायी विचार | Lokmanya Tilak Quotes in Marathi

गरम हवेच्या प्रवाहात गेल्याशिवाय, कष्ट शोषल्या शिवाय, पायाला फोड आल्याशिवाय कधीचं स्वातंत्र्य मिळू शकत नाही. – लोकमान्य टिळक

whatsapp share button pic


जेथे बुद्धीचे क्षेत्र संपते, तेथे श्रद्धेचे क्षेत्र सुरू होते. – लोकमान्य टिळक

whatsapp share button pic


लोकमान्य टिळक यांचे प्रेरणादायी विचार | Lokmanya Tilak Quotes in Marathi

अन्न मिळविणे हे माणसाचे मुख्य लक्ष्य नाही. कारण एक कावळा देखील जिवंत राहतो आणि उष्ट खरकट खावून मोठा होतो. – लोकमान्य टिळक

whatsapp share button pic


आई, वडील आणि गुरू यांसारख्या पूजनीय व्यक्तींची उपासना करणे आणि त्यांची सेवा करणे हा सर्वात लोकप्रिय धर्म मानला जातो. – लोकमान्य टिळक
whatsapp share button pic

जर तुम्ही पळू शकत नाही तर धावू नका, परंतु जे धावू शकतात त्यांचे पाय मागे का खेचतात ? – लोकमान्य टिळक
whatsapp share button pic

लोकमान्य टिळक यांचे प्रेरणादायी विचार | Lokmanya Tilak Quotes in Marathi

मानवी जीवन असे आहे की, आपण उत्सवा शिवाय जगू शकत नाही. उत्सवांवर प्रेम करणे हा मानवी स्वभाव आहे, आपण आपले सण जपले पाहिजेत. – लोकमान्य टिळक
whatsapp share button pic

माझा जन्म स्वतंत्र भारतात झाला असता, तर मी गणिताचे प्राचार्य बनून संशोधन कार्य केले असते. – लोकमान्य टिळक
whatsapp share button pic

लोकमान्य टिळक यांचे प्रेरणादायी विचार | Lokmanya Tilak Quotes in Marathi

माणसाने “माणसाला” घाबरणे ही शरमेची बाब आहे. – लोकमान्य टिळक
whatsapp share button pic

एखाद्या देशात परकीय राजवट चालू ठेवणे हे अयशस्वी कारभाराचे लक्षण आहे. – लोकमान्य टिळक
whatsapp share button pic

लोकमान्य टिळक यांचे प्रेरणादायी विचार | Lokmanya Tilak Quotes in Marathi

एक जुनी म्हण आहे की, जे स्वत:ला मदत करतात त्यांना देव मदत करतो. – लोकमान्य टिळक
whatsapp share button pic

जर आपण प्रत्येक भुंकणार्‍या कुत्र्यावर थांबुन त्याच्यावर दगडफेक केली तर, आपण कधीच आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकणार नाही म्हणुन बिस्किटे हातात ठेवणे आणि पुढे जाणे केव्हाही चांगलेच. – लोकमान्य टिळक
whatsapp share button pic

आपल्यामध्ये इतरांपेक्षा काय चांगले आहे, हे आपण शोधू शकत नाही, दररोज आपण आपले रेकॉर्ड मोडा, कारण यश आपल्या आणि आपल्यातील लढाईत असते. – लोकमान्य टिळक

whatsapp share button pic

लोकमान्य टिळक यांचे प्रेरणादायी विचार | Lokmanya Tilak Quotes in Marathi

कठीण काळ, धोके आणि अपयशाची भीती टाळण्याचा प्रयत्न करू नका. ते तुमच्या मार्गात नक्कीच येतील. – लोकमान्य टिळक
whatsapp share button pic

भारताची गरीबी संपूर्णपणे सध्याच्या शासनामुळे आहे. – लोकमान्य टिळक
whatsapp share button pic

स्वातंत्र्य म्हणजे विष, स्वराज्य म्हणजे दुध. – लोकमान्य टिळक
whatsapp share button pic

लोकमान्य टिळक यांचे प्रेरणादायी विचार | Lokmanya Tilak Quotes in Marathi

देव आळशी लोकांसाठी अवतार घेत नाही, तो केवळ कष्टकरी लोकांसाठीच असतो, म्हणून काम करण्यास सुरवात करा. – लोकमान्य टिळक
whatsapp share button pic

जर दृढ बुद्धिमत्ता असेल तर हे सहजपणे समजले जाऊ शकते की, गणित म्हणजे कविता आहे आणि कवितेत गणित आहे. – लोकमान्य टिळक
whatsapp share button pic

आपण फक्त कर्म करतच राहता, त्यांच्या परिणामा कडे लक्ष देऊ नका. – लोकमान्य टिळक

whatsapp share button pic


लोकमान्य टिळक यांचे प्रेरणादायी विचार | Lokmanya Tilak Quotes in Marathi

आमच्याकडे सामर्थ्य आहे हे सिद्ध करेपर्यंत आमच्या तक्रारी ऐकण्यासाठी कोणालाही वेळ नाही. – लोकमान्य टिळक
whatsapp share button pic

परमेश्वर अस्पृश्यता मानत असेल तर मी परमेश्वर नाही मानत. – लोकमान्य टिळक
whatsapp share button pic

जुलूम सहन करणे म्हणजे सोशिकपणा नव्हे, तो परमार्थही नव्हे ती फक्त पशुवृत्ती होय. – लोकमान्य टिळक
whatsapp share button pic

लोकमान्य टिळक यांचे प्रेरणादायी विचार | Lokmanya Tilak Quotes in Marathi

योग्य रस्ता येण्याची वाट पाहत आम्ही आमचे दिवस घालवतो, परंतु हे विसरतो की रस्ते वाट बघण्यासाठी नव्हे तर चालण्यासाठी बांधले गेले आहेत. – लोकमान्य टिळक

whatsapp share button pic


आपण आपले दिवस आपल्या समोर योग्य मार्गाची वाट पहात बसून दिवस व्यतित करतो, पण आपण विसरतो की, मार्ग वाट बघण्यासाठी नव्हे तर चालण्यासाठी बनविलेले आहेत. – लोकमान्य टिळक

whatsapp share button pic


लोकमान्य टिळक यांचे प्रेरणादायी विचार | Lokmanya Tilak Quotes in Marathi

तुम्ही आपल्या कर्माचा पडदा काचेसारखा स्वच्छ कराल, तर त्यातून तुम्हाला परमेश्वर दिसेल गोणपाटा सारखा कराल, तर त्यातून परमेश्वर कसा दिसेल. – लोकमान्य टिळक
whatsapp share button pic

महान कार्ये कधीही सोपे नसतात आणि सहज होणारे कार्ये महान नसतात. – लोकमान्य टिळक
whatsapp share button pic

लोकमान्य टिळक यांचे प्रेरणादायी विचार | Lokmanya Tilak Quotes in Marathi

आयुष्य म्हणजे पत्ते खेळण्यासारखे आहे, आपल्याकडे योग्य कार्डाची निवड नाही, परंतु आपले यश निश्चित करणारी पत्ते खेळणे आपल्या हातात आहे. – लोकमान्य टिळक
whatsapp share button pic

यश हे पाच प्रमुख घटकांपैकी एक आहे, ईश्वरदत्त ही एक संधी आहे जी आपणास लाभ घेण्याची आहे. – लोकमान्य टिळक
whatsapp share button pic

लोकमान्य टिळक यांचे प्रेरणादायी विचार | Lokmanya Tilak Quotes in Marathi

पाऊस नसल्यामुळे दुष्काळ पडतो हे खरं आहे, पण हे ही खरं आहे की या वाईट गोष्टींशी लढण्याची ताकद भारतीय लोकांकडे नाही. – लोकमान्य टिळक
whatsapp share button pic

कर्तव्य मार्गावर गुलाब-जल शिंपडले जात नाही, किंवा त्यात गुलाबही उगवत नाहीत. – लोकमान्य टिळक
whatsapp share button pic

आमच्या पोस्टच्या अपडेट मिळवण्यासाठी फॉलो करा : Facebook | Instagram | Twitter | Telegram

शेयर करा: