दुःखी स्टेटस मराठी (Sad Status in Marathi) :
जसे की, कधी ना कधी काही कारणास्तव आपल्याच जवळच्या प्रिय व्यक्ती कडून दुःखी होतो आणि तेच दुःख व्यक्त करण्यासाठी सर्वात साधा सरळ मार्ग आहे. तो म्हणजे Sad Quotes in Marathi, Emotional Status Marathi हे वाचुन आपल मन हलके करु शकता.
सैड स्टेटस मराठी | Sad Status in Marathi :
गोष्ट एक स्वप्नातली स्वप्नातच राहून गेली डोळे होते.
माझे मिटलेले आणि रात्र तिने चोरून नेली.
परिस्थितीने लढायला शिकवल म्हणूनच मी लढतोय,
उद्याचे सुख बघण्यासाठी दुःखाच्या सावलीत घडतोय.
एकटेपणा तेव्हा वाटत नाही जेव्हा आपण एकटे असतो,
तर तो तेव्हा वाटतो जेव्हा आपल्या बरोबर सर्व जण असतात,
पण ती व्यक्ती नसते जी आपल्याला आपल्या बरोबर हवी असते.
नव्या वाटांवर चालतांना दुःखही नविन मिळेल,
थोड्याश्या वाटचाली नंतर वेदनेशीही नात जुळेल.
अजुन किती तुकडे करणार आहेस या तुटलेल्या हृदयाचे,
जेव्हा तोडून थकशील तेव्हा एवढच सांग त्याची चुक काय होती.
दुसऱ्याने दिलेल्या दुःखापेक्षा स्वकीयांनी दिलेला त्रास
हा अगदी हृदयात वार करून जातो.
मन स्थिर व्हायच असेल तर विचारांच चक्र थांबवाव लागतं,
दुःख पिऊन घ्यायच असेल तर अश्रुंच थेंब व्हाव लागतं.
असे वाटून तिच्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवला होता,
की, एवढे सुंदर होठ खोट कसे बोलू शकतील.
अजून वाचा : ब्रेकअप स्टेटस मराठी | Latest Breakup Status in Marathi
तू माझी आहेस कि नाहीस माहित नाही,
पण तुला माझी म्हणायला खूप आवडते.
मनालाही समजावलय तू माझी नाही.
पण त्यालाही आता तुझ्याचसाठी धडधडायला खूप आवडते.
ही नातीसूद्धा ना कधीकधी आपणास भरपूर छळतात..
गरज नसताना पायाशी लोळतात,
गरजेवेळी दूर दूर पळतात.
आज काल वाटेवरचा मोगरा सुद्धा फुलत नाही,
कारण त्याला सुद्धा माहित आहे की तू माझ्याशी बोलत नाही.
आत्मविश्वासाला तडा गेल्यावर कोणताच मार्ग उरत नाही,
सगळीकडे अंधार मग प्रकाश कुठेच रहात नाही.
मनापासुन प्रेम करणारा,कधीचं वेडा नसतो..
कारण, ते वेड समजुन घेण्यासाठी,
कधीतरी मनापासुन प्रेम करावं लागतं.
आपण कोणताही विचार न करता एखाद्यावर खुप प्रेम करतो.
पण नेमक तोच एक दिवस आपल्या प्रेमाची तिरडी बाधुन निघून जातो.
ओळखीचा वाटल्यावर वाट तो बदलून गेला,
तो तसा घाईत नव्हता पण मला टाळून गेला.
तुझ्याकडे पूर्ण दिवस नाही मागत,
मी फक्त त्यातील काही क्षण दे.
आलीस तरी तुझ्या आठवणीना तरी यायला वाव दे.
इतकेही प्रेम करु नये की प्रेम हेच जीवन होईल.
कारण प्रेमभंग झाल्यावर जीवंतपणी मरण येईल.
एकटा राहण्यात पण एक वेगळीच मजा आहे,
सुख नसले खूप तरी आयुष्यातून दुखः तेवढा वजा आहे.
ओठावर तूझ्या स्मित हास्य असु दे.
जिवनात तूझ्या वाईट दिवस नसु दे.
जिवनाच्या वाटेवर अनेक मिञ मिळतील तुला परंतु,
हदयाच्या एका बाजुस जागा माञ माझी असु दे.
अजून वाचा : आठवण स्टेटस मराठी | Aathavan Marathi Status
कुणी कुणाच नसत, असं फक्त म्हणायचं असत,
मनाच्या कोपऱ्यात मग कुणासाठी झुरायच असत.
कोणाला ईतकी पण वाट बघायला लावु नका की,
वाट बघणाराच दुर निघुन जाईल.
जखम करणारा विसरतो,
पण जखम ज्याला झाली तो विसरत नाही.
माझ्या आयुष्याच्या गणितात,
दुःखांचा हिशेब अगदी रास्त होता,
कारण, होरपलेल्या प्रत्येक दुःखी क्षणात,
तुझाच वाटा जास्त होता.
कोणी मनासारखं जगत असतं,
आणि कोणी दुसऱ्याच मन जपून जगत असतं.
किती तरी खेळणी आहेत खेळण्यासाठी,
पण शेवटी तो माझ्या भावनांशीच खेळला.
एखाद्याला खुप जीव लावुन पण
तो आपल्याला वाईट व्यक्ती समजतो हे कळाल्यावर खुप दु:ख होत.
कधी कधी काही पाऊले अशी पडतात की,
सावल्या सोबतच्या परक्या होऊ लागतात.
जाता जाता तो बोलून गेला,
मी तुझ्या आयुष्यात नसणं यातचं तुझं सुःख आहे.
त्या वेडीला वाटते, मी तिला विसरलो पण,
तिला काय माहीत वेळ आणि काळ बदला तरी,
पहिले प्रेम विसरता येत नाही.
जे नशीबात नव्हते ते च मागितले,
म्हणूनच कदाचित माझे प्रेम अधुरे राहिले.
जेव्हा आपल्याला बोलाव वाटत असतं,
तेव्हा सगळेच Busy असतात.
जो खर प्रेम करतो त्याचीच ओंजळ नेहमी रिकामी राहते.
जखम करणारा विसरतो,
पण जखम ज्याला झाली तो विसरत नाही.
तिला सवयचं होती ह्रदयाशी खेळण्याची,
म्हणून ती ही गेली आता माझ्या भावनांनशी खेळून.
अजून वाचा : +101 लव स्टेटस मराठी | Best Love Status in Marathi
आमच्या पोस्टच्या अपडेट मिळवण्यासाठी फॉलो करा : Facebook | Instagram | Twitter | Telegram