स्वामी विवेकानंद यांचे अनमोल विचार | Swami Vivekananda Quotes in Marathi

स्वामी विवेकानंद अल्प परिचय:

स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव नरेंद्रनाथ होते. स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कोलकाता येथे झाला होता. लहानपणापासूनच विवेकानंदांच्या आचरणात दोन गोष्टी दिसू लागल्या. त्या म्हणजे ते एकनिष्ठ आणि दयाळू होते आणि दुसरे म्हणजे त्यांनी आपल्या बालपणात भीती न बाळगता खुप सारे साहसी काम केले.

1893 मध्ये स्वामी विवेकानंदजी संयुक्त अमेरिकेत झालेल्या इंटरफेईथ परिषदेत उपस्थित होते. वर्ल्ड कॉन्फरन्समधील भाषणात स्वामी विवेकानंदजी यांनी आपल्या भाषणाच्या सुरूवातीला ‘मेरे भाई और बहिनों’ असे संबोधून सर्व उपस्थितांची मने जिंकली. त्या सभेत स्वामी विवेकानंदांनी हिंदू धर्माच्या महानतेबद्दल सर्वांना शास्वती पटवून दिली. आयुष्यभर हे महान कार्य करण्यातही त्यांनी व्यतीत केले.

देव हा सर्वत्र आहे आणि तो मनुष्यातही आहे, हा उपदेश स्वामी विवेकानंदजींनी त्यांच्या गुरु परमहंसांनी दिला होता. प्रथम स्वामी विवेकानंद सहमत नव्हते. परंतु नंतर हे सत्य स्वामी विवेकानंदांना परमहंसांच्या शिकवणुकीवरून उमगत झाले. ते कालिमाताचे भक्त झाले. या जगाला निरोप देताना रामकृष्ण परमहंसांनी स्वामी विवेकानंदांना हिंदुत्व विस्तारासाठी आणि त्याच्या अमर तत्वज्ञानाबद्दल संपूर्ण जगाला सांगायला सांगितले.

आम्हाला आशा आहे की, या स्वामी विवेकानंदांचे अनमोल विचार आपल्या सर्वांना नवीन मार्ग आणि धैर्य देण्यास मदत करतील. म्हणून आज आम्ही स्वामी विवेकानंद यांचे प्रेरणादाई विचार यांचा संपूर्ण संग्रह घेऊन आलो आहोत.

तुम्हाला हे स्वामी विवेकानंद कोट्स मराठी मध्ये (Swami Vivekananda Quotes in Marathi, Swami Vivekananda Positive Thoughts in Marathi, Swami Vivekananda Motivational Story in Marathi, Swami Vivekananda Jayanti Quotes in Marathi, Swami Vivekananda Marathi Positive SMS, Swami Vivekananda Quotes on Education in Marathi, Swami Vivekananda Suvichar in Marathi Language) आवडतील.

 

स्वामी विवेकानंद यांचे अनमोल विचार | Swami Vivekananda Quotes in Marathi :

व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात खूप फरक असतो. – स्वामी विवेकानंद

whatsapp share button pic


स्वतः चा विकास करा. ध्यानात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत. – स्वामी विवेकानंद

whatsapp share button pic


देखणेपणावर जाऊ नका, सौंदर्याला कोमेजण्याचा शाप असतो. – स्वामी विवेकानंद

whatsapp share button pic


अजून वाचा : +101 Best Marathi Suvichar | मराठी सुविचार | Marathi Quotes | Marathi Status


तारुण्याचा जोम अंगी आहे तो वरच कोणतीही गोष्ट शक्य होईल. कार्याला लागण्याची अत्यंत उचित अशी हीच वेळ आहे. – स्वामी विवेकानंद

whatsapp share button pic


व्देष, कपटवृतीचा त्याग करा व संघटीत होऊन ईतरांची सेवा करायला शिका. – स्वामी विवेकानंद

whatsapp share button pic


मन समुद्रातल्या भवाऱ्या सारखे आहे. ते माणसाला दूर नेऊन बुडवते. एक वेळ समुद्राला बंध घालणे सोपे असेल, पर्वत उपटणे सोपे असेल, पण मनाला आवर घालणे महाकठीण कर्म आहे. – स्वामी विवेकानंद

whatsapp share button pic


आपले मन आपल्या लाडक्या मुलाप्रमाणे असते, ज्या प्रमाणे लाडकी मुले नेहमी असंतुष्ट असतात. त्या प्रमाणे आपले मन नेहमी अतृप्त असते म्हणूनच मनाचे लाड कमी करा व त्याला सतत लगाम घाला. – स्वामी विवेकानंद

whatsapp share button pic


अजून वाचा : +101 Best Motivational Quotes in Marathi | मराठी प्रेरणादायक सुविचार


संपूर्ण जग हातात तलवारी घेऊन तुमच्याविरुद्ध उभे ठाकले, तरी ध्येयपूर्तीसाठी पुढे जाण्याची धमक तुमच्यामध्ये असली पाहिजे. – स्वामी विवेकानंद

whatsapp share button pic


अगदी सरळमार्गी असणे हेही एक प्रकारचे पापच आहे. हे पाप कालांतराने मनुष्याच्या दुर्बलतेचे कारण बनते. – स्वामी विवेकानंद

whatsapp share button pic


सत्यासाठी सर्व गोष्टींचा त्याग करावा. परंतु कोणत्याही कारणास्तव सत्याचा त्याग करू नये. – स्वामी विवेकानंद

whatsapp share button pic


फसवणूक करून कोणतेही मोठे कार्य होत नसते. प्रेम, सत्यनिष्ठा व प्रचंड उत्साह यांच्या द्वारेच महान कार्ये होत असतात. म्हणून आपले पौरुष प्रकट करा. – स्वामी विवेकानंद

whatsapp share button pic


दु:खी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थने साठी जोडलेल्या दोन हातां पेक्षा अधिक उपयुक्त आहे. – स्वामी विवेकानंद

whatsapp share button pic


आपल्याला अनंत शक्ती, असीम उत्साह, अपार साहस आणि धीर पाहिजे. तरच आपल्या कडून महान कार्ये होतील. – स्वामी विवेकानंद

whatsapp share button pic


समता, स्वातंत्र्य, जिज्ञासा, उत्साह, उधोग या बाबतीत पाश्चिमात्यांहूनही अधिक पाश्चिमात्य व्हा. – स्वामी विवेकानंद

whatsapp share button pic


चांगल्या पुस्तकाविना घर म्हणजे दुसरे स्मशानच होय. – स्वामी विवेकानंद

whatsapp share button pic


देशातील दारिद्र व अज्ञान घालविणे म्हणजेच ईश्वराची सेवा होय. – स्वामी विवेकानंद

whatsapp share button pic


दैव नावाची कोणतीही गोष्ठ नाही आपल्याला जबरद्स्तीने काही करावयास भाग पाडील अशी कोणतीही गोष्ट या जगात नाही. – स्वामी विवेकानंद

whatsapp share button pic


आस्तिकांपेक्षाही एकवेळ नास्तिक परवडले. कारण नास्तिकाकडे स्वतःचा आणि स्वतंत्र असा तर्कतरी असतो. पण अस्तिकला आपण आस्तिक का आहोत, याचे एकही समाधानकारक उत्तर देता येत नाही. – स्वामी विवेकानंद

whatsapp share button pic


परमेश्वर नेहमी कृपाळूच असतो जो अत्यंत शुद्ध अंत:करणाने त्याची मदत मागतो त्याला ती निश्चितपणे मिळत असते. – स्वामी विवेकानंद

whatsapp share button pic


पैसा असणाऱ्या श्रीमंत आणि प्रतिष्ठीत माणसाकडे आदराने पाहू नका, जगातली सर्व महत्वाची आणि कामे गरीबांनीच केली आहे. चांगल्या कामाची सुरवात गरीबांकडूनच होते. – स्वामी विवेकानंद

whatsapp share button pic


भयातून दुख निर्माण होते, भयापोटी मृत्यू येतो आणि भयातूनच वाईट गोष्टी निर्माण होते. – स्वामी विवेकानंद

whatsapp share button pic


धर्म म्हणजे मानवी अंत:करणाच्या विकासाचे फळ आहे. यास्तव धर्माचा प्रमाणभूत आधार पुस्तक नसून मानवी अंत:करण आहे. – स्वामी विवेकानंद

whatsapp share button pic


जी व्यक्ती तुमच्या चेहऱ्यावर हास्य फुलवू शकते, तीच तुमच्या आयुष्याला अर्थ देऊ शकते. – स्वामी विवेकानंद

whatsapp share button pic


निर्भयता हेच यशाचे खरे रहस्य आहे. – स्वामी विवेकानंद

whatsapp share button pic


स्वत: समोर ज्याने एखादे ध्येय ठेवले आहे असा माणूस जर हजार चुका करतो, तर काहीच ध्येय नसलेला माणूस पन्नास हजार चुका करील याबद्दल मला खात्री वाटते, म्हणून स्वत: समोर कोणते ना कोणते ध्येय ठेवणे हे अधिक चांगले आहे. – स्वामी विवेकानंद

whatsapp share button pic


कोणंतीही गोष्ट जी तुमच्या शारीरिक, बौद्धीक आणि आध्यात्मिक रूपाने कमकुवत बनवतात, त्या गोष्टी विषसमान मानून नका दिला पाहिजे. – स्वामी विवेकानंद

whatsapp share button pic


कोणाचीही निंदा करू नका. जर तुम्ही कोणाच्या मदतीसाठी हात पुढे करू शकत असाल तर नक्की करा. जर ते शक्य नसेल तर हात जोडा आणि त्यांना आशिर्वाद द्या आणि त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या. – स्वामी विवेकानंद

whatsapp share button pic


जो अग्नी आपल्याला उब देतो तोच अग्नी आपल्याला नष्टही करू शकतो. पण हा अग्नीची दोष नाही. – स्वामी विवेकानंद

whatsapp share button pic


तुम्ही जितकं बाहेर पडाल आणि दुसऱ्यांचं चांगलं कराला, तितकं तुमचं मन शुद्ध राहील आणि ईश्वर त्यात वास करेल. – स्वामी विवेकानंद

whatsapp share button pic


जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत देवालाही तुमच्याबाबत विश्वास वाटत नाही. – स्वामी विवेकानंद

whatsapp share button pic


अनुभव हा आपला सर्वोत्तम शिक्षक आहे. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिकत राहा. – स्वामी विवेकानंद

whatsapp share button pic


जेव्हा लोकं तुम्हाला शिव्या देतात तेव्हा त्यांना आशिर्वाद द्या, असा विचार करा. ते लोकं तुमच्यातील वाईट गोष्ट काढून तुमचीच मदत करत आहेत. – स्वामी विवेकानंद

whatsapp share button pic


धर्म म्हणजे मानवी अंत:करणाच्या विकासाचे फळ आहे. यास्तव धर्माचा प्रमाणभूत आधार पुस्तक नसून मानवी अंत:करण आहे. – स्वामी विवेकानंद

whatsapp share button pic


घर्षण केल्याशिवाय रत्न उजळत नाही. त्याच प्रमाणे सातत्याने प्रयत्न केल्याशिवाय व्यक्ती कुशल होत नाही. – स्वामी विवेकानंद

whatsapp share button pic


जर तुम्ही मला पसंत करत असाल तर मी तुमच्या हृदयात आहे. जर तुम्ही माझा द्वेष करत असाल तर मी तुमच्या मनात आहे. – स्वामी विवेकानंद

whatsapp share button pic


वारंवार देवाचं नाव घेतल्याने कोणी धार्मिक होत नाही. जी व्यक्ती चांगले सत्यकर्म करते ती धार्मिक असते. – स्वामी विवेकानंद

whatsapp share button pic


जी लोकं नशीबावर विश्वास ठेवतात ती लोकं भित्री असतात. जे स्वतःचं भविष्य स्वतः घडवतात तेच खरे कणखर असतात. – स्वामी विवेकानंद

whatsapp share button pic


जर आपण परमेश्वराला आपल्या हृदयात आणि प्रत्येक जीवंत प्राण्यात पाहू शकत नाही तर आपण त्याला शोधायला कुठे जाऊ शकतो. – स्वामी विवेकानंद

whatsapp share button pic


मी देवाकडे शक्ती मागितली आणि देवाने मला कठीण संकटात टाकलं. – स्वामी विवेकानंद

whatsapp share button pic


तुम्ही जोखीम उचलण्याचं भय बाळगू नका. जर तुम्ही जिंकलात तर तुम्ही नेतृत्व कराल आणि जर तुम्ही हरलात तर दुसऱ्यांना मार्गदर्शन करू शकता. – स्वामी विवेकानंद

whatsapp share button pic


आपलं कर्तव्य आहे की, आपले उच्च विचार इतरांच्या जीवनातील संघर्षासाठी प्रेरणादायी ठरतील आणि सोबतच आदर्शाला जितकं शक्य आहे तितकं सत्य ठेवण्याचा प्रयत्न करा. – स्वामी विवेकानंद

whatsapp share button pic


संघर्ष करणं जितकं कठीण असेल तितकीच तुमचं यश शानदार असेल. – स्वामी विवेकानंद

whatsapp share button pic


आमच्या पोस्टच्या अपडेट मिळवण्यासाठी फॉलो करा : Facebook | Instagram | Twitter | Telegram

शेयर करा: