101+ वाढदिवसाच्या शुभेच्छा आभार मराठी संदेश | Best Thanks for Birthday Wishes in Marathi

वाढदिवसाच्या शुभेच्छा आभार मराठी संदेश (Thanks for Birthday Wishes in Marathi) :

नमस्कार मित्रांनो, जर आज तुमचा वाढदिवस आहे आणि तुमच्या मित्र परिवारानी आणि कुटुंबीयांनी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव केला आहे तेव्हा मुख्य प्रश्न पडतो की त्यांच्या या शुभेच्छां संदेशला प्रतिउत्तर कश्या प्रकारे देवून भावना प्रकट कराव्यात आणि त्यांचा प्रेमाचा स्वीकार करत त्यांचे आभार कसे मानावेत. जर तुम्ही धन्यवाद मराठी संदेश शोधत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात.

म्हणून या खास दिवसासाठी आम्ही तुमच्यासाठी वाढदिवस आभार मराठी SMS, आभारी आहे वाढदिवस आभार संदेश, Thanks for Birthday wishes in Marathi, Short Thanks Message for Birthday wishes in Marathi, वाढदिवसाचे आभार स्टेटस, वाढदिवस आभार संदेश, Birthday Thank you Message for Birthday Wishes in Marathi, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आभार वेगवेगळ्या रूपात घेऊन आलो आहोत.

क्लिक करा : वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश (Happy Birthday Wishes in Marathi)

 

वाढदिवसाच्या शुभेच्छा आभार मराठी संदेश | Thanks for Birthday Wishes in Marathi

वाढदिवसाच्या भेट वस्तू तुटू शकतात किंवा हरवल्या जाऊ शकतात
परंतु तुमचे अमूल्य शब्द नेहमीच माझ्या हृदयाजवळ राहतील.
धन्यवाद

whatsapp share button pic


आपण दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांनी मन अगदी भरून आले आहे.
आपल्या प्रेमळ शुभेच्छांसाठी मी आपला मनपूर्वक आभारी आहे.
असेच आपले प्रेम आमच्यावर सैदव राहो हीच सदिच्छा.

whatsapp share button pic


माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल
मी आपला खूप खूप आभारी आहे
सदैव असेच प्रेम माझ्यावर राहू देत हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
धन्यवाद

whatsapp share button pic


आपण दिलेल्या शुभेच्छांचा अगदी मनापासून स्वीकार.
कोणालाही व्यक्तिगतरीत्या आभार मानायचे राहून गेले असेल तर क्षमस्व.
पण आपल्या सर्वांच्या शुभेच्छांसाठी मी खूप आभारी आहे.
धन्यवाद

whatsapp share button pic


तुम्ही दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
कोणत्याही भेटवस्तू पेक्षा सुंदर, केक पेक्षा गोड आणि
मेणबत्तीच्या प्रकाशा पेक्षा जास्त चमकदार आहेत.
भरभरून प्रेम देणाऱ्या
माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींचे तसेच वडीलधाऱ्या व्यक्तींचे मनःपूर्वक आभार.

whatsapp share button pic


आज माझ्या वाढदिवसानिमित्त
आपण सर्वानी वेळात वेळ काढून मला फोन करून,
भेटून व मेसेज करून ज्या शुभेच्छा दिल्या त्यासाठी आपले मनापासून आभार.
असेच सदैव प्रेम व आशिर्वाद माझ्यावर राहु द्यात.

whatsapp share button pic


माझ्या वाढदिवशी मला मिळालेली सर्वात सुंदर भेट म्हणजे तुमच्या शुभेच्छा
असेच प्रेम व आशीर्वाद माझ्यावर राहू देत.
आभार वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद

whatsapp share button pic


माझ्यासाठी तुम्ही माझ्या आयुष्यात असणं हाच मोठा आनंद आहे
आजचा माझा वाढदिवस इतका खास बनविल्याबद्दल
सर्वांचे मनःपूर्वक आभार

whatsapp share button pic


तुम्ही दिलेल्या शुभेच्छा खरोखरच खूप सुंदर होत्या.
हा वाढदिवस माझ्या कायम लक्षात राहील
माझा हा वाढदिवस स्पेशल बनवल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार.
धन्यवाद

whatsapp share button pic


आपले प्रेम, स्नेह आणि आपला विश्वास यांचा अमूल्य ठेवा
मनाच्या गाभाऱ्यात कायम जतन राहील..
आपण सर्वांनी माझ्या जन्मदिनी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रूपाने
विविध माध्यमातून जो शुभेच्छारुपी वर्षाव केला.
त्यासाठी मी मनापासून आभार मानतो.

whatsapp share button pic


वाढदिवस हा एक दिवसाचा इव्हेंट आहे
परंतु आपण दिलेल्या शुभेच्छा माझ्यासोबत नेहमीच आठवण बनून राहतील
माझा आनंद द्विगुणित केल्याबद्दल मनापासून आभार.
धन्यवाद आभार वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल

whatsapp share button pic


आपण दिलेल्या शुभेच्या कायम आमच्या आठवणीत राहतील
माझ्या वाढदिवसानिमित्त आपण जो माझ्यावर शुभेच्यांचा वर्षाव केला
त्यासाठी मी मनापासून धन्यवाद करतो..
असेच प्रेम माझ्यावर राहुदद्यात हीच ईश्वरचारी प्रार्थना.

whatsapp share button pic


तुम्ही सर्वांनी दिलेल्या भरभरून प्रेमामुळे मी भारावून गेलो आहे.
माझ्या वाढदिवशी तुम्ही पाठवलेल्या गोड शुभेच्छां बद्दल मनापासून धन्यवाद.

whatsapp share button pic


वाढदिवस येतात आणि जातात परंतु मित्र आणि कुटुंब नेहमीच सोबत असतात.
गोड शुभेच्छा दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार.

whatsapp share button pic


खरं तर आभार मानून तुला परकं करायचं नाही.
पण आभार मानले नाही तर मला चैन पडणार नाही.
तू माझ्यासाठी काय आहेस हे शब्दात व्यक्त करता येणं कठीण आहे.
माझा प्रत्येक वाढदिवस तुझ्यासोबतच असावा हीच सदिच्छा.
धन्यवाद, वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल..

whatsapp share button pic


वाढदिवस तर फक्त एक दिवसाचा कार्यक्रम आहे
परंतु आपण सर्वांची सोबत माझ्यासोबत कायमचीच आहे
व प्रत्येक सुखदुःखात आपण माझ्यासोबत सदैव आहात
या बद्दल आपण सर्वांचे आभार वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल.

whatsapp share button pic


ज्यांनी वेळात वेळ काढून,
मला माझ्या वाढदिवशी शुभेच्छा दिल्या आहेत,
त्या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो.
असेच आशीर्वाद व प्रेम माझ्यावर राहू द्यावेत,
हीच ईश्वर चरणी प्रार्थना..
धन्यवाद वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल..

whatsapp share button pic


मला माझ्या वाढदिवसानिमित्त आपल्या शुभेच्छा लाख मोलाच्या आहेत,
आपली मैत्री अशीच आयुष्यभर राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
धन्यवाद आभार वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल

whatsapp share button pic


माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्ही दिलेल्या प्रेमरूपी शुभेच्छांचा
मी अखंड ऋणी आहे.
आपल्या सर्वांच्या सदिच्छांचा आदर ठेवून सर्वांचे मनःपूर्वक आभार.

whatsapp share button pic


कोणी विचारलं काय कमावलं तर
मी अभिमानाने सांगू शकेल की
तुमच्यासारखी जिवाभावाची माणसं कमावली.
पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे
मनापासून खूप खूप आभार.

whatsapp share button pic


मला माझ्या वाढदिवसादिवशी भरभरून शुभेच्छा देणाऱ्या
माझ्या सर्व मित्र मैत्रिणींचे तसेच वडीलधाऱ्या व्यक्तींचे मनःपूर्वक आभार.
धन्यवाद

whatsapp share button pic


माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व सहकारी मित्र परिवार
जे आपण सर्वांनी माझ्या वाढदिवसानिमित्त प्रेमरूपी शुभेच्छा दिल्याबद्दल
मी आपणा सर्वांचा मनापासून आभारी मानतो.
आपल्यासारखे मित्र लाभले हे माझे भाग्य समजतो.
धन्यवाद आभार वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल

whatsapp share button pic


वाढदिवसाचा गोडवा आणखीनच वाढून जातो,
जेव्हा शुभेच्छा तुमच्यासारखा खास व्यक्ती देतो.
धन्यवाद

whatsapp share button pic


आमच्या पोस्टच्या अपडेट मिळवण्यासाठी फॉलो करा : Facebook | Instagram | Twitter | Telegram

शेयर करा: