भाईगिरी स्टेटस मराठी | Best Bhaigiri Status Marathi :
आम्ही आपल्याला मराठीमध्ये काही भाईगिरी शायरी मराठी सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने आपण आपल्या मित्रांना आणि आपल्या ओळखीच्या लोकांना आकर्षित करू शकता. आपल्या व्यक्तिमत्त्व वाढवण्यासाठी नक्कीच मदत करेल. म्हणून आपल्या रॉयल मराठी स्टेटस, Bhaigiri Dialogue Marathi Text, भाईगिरी डायलॉग Sharechat, भाई गिरी शायरी मराठी, मराठी स्टेटस दादागिरी Text, Bhaigiri Status Marathi Text किंवा Bhaigiri Dialogue in Marathi हे फेसबुकवर आपल्या मित्रांसह सामायिक करून आपण स्वत:चा ठसा उमटवू शकता..
भाईगिरी स्टेटस मराठी | Bhaigiri Status Marathi
आयुष्य खूप सुंदर आहे
फक्त काड्या करणाऱ्यांच्या
नाड्या आपल्या लक्षात आल्या पाहिजे.
भावा, फक्त बॉडी बनवून काही होत नाही
कारण शेवाटी मॅटर Solve करायला
आमच्याकडेच यावं लागतं.
माझ्या बापानं मला जन्म गर्दीत राहायला नाही
तर गर्दी जमवायला जन्म दिलाय.
जरी वयाने लहान असलो ना तरी
मी चांगल्या चांगल्या लोकांना चांगलाच घोडा लावू शकतो.
तू जर तुझे रंग दाखवलेस तर
मी तुम्हाला माझी औकात दाखवणार.
कांड करायला वय नाही लागतं,
अंगात मस्ती असली पाहिजे.
अजून वाचा :
101+ मराठी एटीट्यूड स्टेटस | Best Attitude Status in Marathi
मी घाबरून नाही भावा
तर सगळा मॅटर शांत करून गप्प बसलो आहे.
हात लावायची लायकी नव्हती त्यांची
पण म्हणूनच आमचेच अर्धे कुत्रे त्यांना जाऊन मिळाले होते.
शब्दाने शब्द वाढलाय म्हणून आता
भांडण आम्ही हाणामारीनेच मिटवणार.
लोकांना आपलं महत्व तेव्हाच कळत
जेव्हा आपण त्यांना कोलायला सुरुवात करतो.
लाट ही कोणाची का असेना
पण थाट हा कायम आपलाच असणार.
वाघ कोणी पण असुदेतं
पण शिकार ही नेहमी आपणच करणार.
उत्तर द्यायला शिका
गप्प रहाल तर लोक जगू देणार नाहीत.
प्रेमामध्ये असते Age Limit,
Exam मध्ये असते Time Limit
रोड वर असते Speed Limit
पण माझ्या भाईगिरी मध्ये असते नो लिमिट.
या जगात फक्त माझीच चालते
कारण मी सर्वांच्या मनावर राज्य करतो
नाहीतर तर कोंबड्याच्या पण डोक्यावर ताज असतो.
आपण जरी जिंकलो नाही तरी चालेल
पण समोरचा हा कायम हरलाच पाहिजे.
गेम फक्त तुम्हालाच खेळता येतो अस नाही
आम्हाला पण खेळता येतो.
माझी वागणूक प्रत्येकाशी चांगली आहे
पण मी तेव्हाच बदलतो जेव्हा समोरचा बदलतो.
गर्दीमुळे माझ नावं नाही होत
तर माझ्या नावामुळेच गर्दी जमा होते.
आमची मैत्री तोडायला दम नाही
औकात लागते.
दिडदमडीची औकात नसऱ्यांनी
अकड दाखवण्याच्या गोष्टी करू नये.
अजून तर फक्त नाव सांगितलंय भावा,
ओळख सांगितली तर राडा होईल.
बिनधास्त माझी बदनामी करा,
मला नाव ठेवा, मला वाईट म्हणा
फक्त तुम्ही चांगले असाल तरच.
वेळ खराब होती
म्हणून आपल्यांनी पण साथ सोडली
वेळ चांगली येऊद्या
जरा दुश्मन पण मला बाप बनवून घेतील.
सध्य स्वतःच्या टार्गेट वर काम चालू आहे
म्हणून टीका करणाऱ्या निर्लज्ज लोकांना
उत्तर द्यायला टाईम नाही.
हिरो तर मी फक्त माझ्या मित्रांसाठीच आहे
तुमच्यासाठी तर मी बाप आहे.
मला आता गरज आहे
नवीन लोकांची जे माझ्यावर जळतील
कारण जुने वाले तर आता प्रेम करायला लागलेत.
ह्या भाईवर
वाट पाहतोय तुझ्या त्या एका चुकीची
ती झाली की विषय झालाच समज.
मला पब्लिसिटीची गरज कधी पडलीच नाही.
कारण माझ्या विरोधामधले कामगार आहेत
माझा प्रचार करायला.
भावा आयुष्यात जिथे कोणाला पर्याय म्हणुन कोणी नसतं
तिकडे उत्तर म्हणुन मी स्वतः उभा असतो
आणि ते पण थाटात
येता जाताना रुबाब नाही दाखवायचा
जर तुम्ही लायकीत रहाल तरच
तुम्हाला तुमच्या औकातीप्रमाणे वागवलं जाईल.
विरोध करा तुम्ही
तेच जमेल तुम्हाला कारण,
माझी बरोबरी करायची
लायकी नाहीये तुमची.
दहशत ही नेहमी अशी असली पाहिजे की
लोकांनी गर्दीत पण
तुमच्यासाठी जागा करून दिली पाहिजे
भाऊ या की..
जो मला मानतो त्यालाच मी मानतो
बाकीच्यांना मी उलटा टांगतो.
माझ्या सोबत राहून आता माझी बरोबरी करायला लागलेत
पण एक गोष्ट लक्षात ठेवा
जर मी मूर्ती घडवू शकतो ना तर
त्याचे विसर्जन पण करू शकतो.
लायकीची गोष्ट नको करू भावा,
लोक तुझ्या बंदुकीपेक्षा,
माझ्या डोळ्याने जास्त घाबरतात.
जितके तुम्ही माझ्या विरोधात
तितकाच मी अजुन रुबाबात.
आम्हाला हलक्यात घेणं
चांगलंच महागात पडेल तुम्हाला.
मी तो माणुस आहे
ज्याचे चाहते भले ही कमी आहेत
पण विरोधक भरमसाठ आहेत.
मला आज जरी एकटा सोडल ना
तरी लाखो लोक जोडायची ताकत
आज सुद्धा आहे माझ्यात,
लोक मला माझ्या नावानी नाही
तर स्वभावानी ओळखतात.
तुमचं असं आहे की ज्याची हवा त्याला तुमचा मुजरा
आणि माझं असं आहे की ज्याची हवा त्याला तुडवा.
वाईट तर वाईट कुठं चांगलं वागून लोकांनी
लय झेंडे गाडलेत.
मी कधी विरोधकांचा विरोध नाही करत
तर शांत बसून त्यांचा कार्यक्रम करतो.
आयुष्यात जिथे कोणाला पर्याय म्हणुन कोणी नसतं
तिकडे उत्तर म्हणुन मी स्वतः उभा असतो
आणि ते पण थाटात.
आपण धमक्या देत नाही
डायरेक्ट गेम वाजवतो
कारण आपला पॅटर्नच वेगळा आहे.
आमच्या पोस्टच्या अपडेट मिळवण्यासाठी फॉलो करा : Facebook | Instagram | Twitter | Telegram