मराठी एटीट्यूड स्टेटस | Best Attitude Status in Marathi

Attitude Status in Marathi :

Attitude म्हणजे ‘सेल्फ रिस्पॅक्ट’ म्हणजेच आपण नेहमी डोके वर करून जगात जगायला शिकतो. आपण इतरांचा नक्कीच आदर केला पाहिजे. परंतु हे केवळ तेव्हाच केले पाहिजे जेव्हा ते त्यासाठी प्राप्त असेल आणि आपल्याला समोरच्या व्यक्तीकडून सन्मान मिळत असेल. आपण कोणत्याही परिस्थितीत आपल्या स्वाभिमानाशी तडजोड करू नये, मग परिस्थिती कशी का असू नये. बर्‍याच वेळा असे घडते की, आपण एखाद्यास इतक्या प्रमाणात महत्व देतो की, कोणत्याही परिस्थितीत आपण त्याला गमावू इच्छित नाही. अशा परिस्थितीत, आपण त्यांच्याबरोबर कधी कधी आपला स्वाभिमान आणि आपला सन्मान याची काळजी घेणे विसरतो.

खरं तर असे करून आपण स्वतःवर अन्याय करतो. नक्कीच, एखाद्यावर प्रेम करण्याचा आणि एखाद्याला आपल्या आयुष्यात कायम ठेवण्याचा आपल्याला हक्क आहे, परंतु आपला आत्मविश्वास गमावण्याच्या भीतीने आपण हे कधीही असे करू नये. कारण एखाद्याला मिळविण्यासाठी आपण एकदा आपला सन्मान गमावला तर आपल्यालाच नजरेतून उतरावे लागेल.

म्हणुन येथे आम्ही आपल्याला मराठीमध्ये काही Attitude Status Marathi, Attitude Quotes in Marathi सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने आपण आपल्या मित्रांना आणि आपल्या ओळखीच्या लोकांना आकर्षित करू शकता. आपल्या व्यक्तिमत्त्व वाढवण्यासाठी नक्कीच मदत करेल, म्हणून आपल्या (Marathi Whatsapp Status Attitude) व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस किंवा (Marathi Facebook Status Attitude) फेसबुकवर आपल्या मित्रांसह सामायिक करून आपण स्वत:चा ठसा उमटवू शकता.

 

मराठी एटीट्यूड स्टेटस | Attitude Status in Marathi :

आम्ही त्याच व्यक्तींची काळजी घेतो, जे त्या काळजीसाठी पात्र आहेत.
कारण प्रत्येकाला खुश ठेवायला आम्ही सर्कस मधील जोकर नाही.


सुंदर चरित्र आणि कर्तृत्व कुणा कडूनच उसने मिळत नाही. ते फक्त स्वतःच निर्माण करावे लागते.


काही लोकं चपलीसारखे असतात,
साथ तर देतात पण मागून चिखल उडवतात.


काही पण करा पण आपल्यामुळे,
बापाची इज्जत 🔥 कमी नाही झाली पाहिजे.


आपला एक Rule आहे,
जिथे माझे चुकत नाही,
तिथे मी झुकत नाही.


इतिहास साक्षी आहे खवळलेल्या समुद्राचा
आणि शांत दिसणाऱ्या माणसाचा,
कधीच नाद करू नये.


लोखंडाने सोन्याचे कितीही तुकडे केले तरी, सोन्याची किंमत कमी होत नाही.


जे मी बोलतो तो मी करतो,
आणि जे मी नाही बोलत .
ते तर मी “Definitely” करतो.


हो बदललोय मी..
कारण मी आता
स्वतःच्या सवडीनुसार जगतो,
आणि
स्वतःच्या आवडीनुसार वागतो.


आम्ही कोणालाच कमी समजत नाही.
फक्त आम्हाला कमी समजण्याची चुकी,
तुम्ही पण करू नका.


ना कोणाच्या अभावामुळे जगतो.
ना कोणाच्या प्रभावामुळे जगतो आरे जिंदगी 🔥 आमची आहे.
#बस आम्ही आमच्या 👊 रुबाबात जगतोय. 😎


खेळ “पत्त्याचा” असो किव्हा जीवनाचा,
आपला “एक्का” तर तेव्हाच दाखवा ,
जेव्हा समोर “बादशाह” असेल.


आमची जगण्याची पद्धत थोडी वेगळी आहे,
आम्ही आशेवर नाही तर आमच्या “जिद्दीवर” जगतो.


वेळ आल्यावर Attitude दाखवणे पण गरजेचं आहे.
नेहमी झुकाल तर Importance घालवाल.


अजून वाचा :

उपाशी पोट आणि रिकामा खिसा माणसाला सर्व काही शिकवून जातो.


गेम अजून संपला नाही कारण अजून मी हरलो नाही.


आपला कॉन्फिडन्स हा सुतळी बॉम्ब सारखा असला पाहिजे,
वाजला तर एकदम जोरात..
नाही वाजला तर जवळ यायची
कोणाची हिम्मत नाही झाली पाहिजे.


यश मिळवण्याचं वेड पाहिजे,
मग संकटाची काय लायकी आहे.


सवय नाहीये मला पाठीमागून बोलण्याची दोन शब्द जास्त बोलेल पण तोंडांवर बोलेल.


गर्दीत उभ राहून माज करण कोणाला पण जमतं खरी हिम्मत तर,
त्यांच्यात असते जो पूर्ण गर्दीच्या विरुद्ध उभा राहतो.


मला शून्य व्हायला आवडेल, भले माझी किंमत नसेल,
पण ज्याच्या सोबत जोडला जाईल त्याची किंमत नक्कीच वाढवेल.


यश मिळवण्याचं वेड पाहिजे,
मग संकटाची काय लायकी आहे.


स्वतःचा कमीपणा कधीही दाखवू नका,
कारण लोक तुटलेल्या पतंग पकडण्यासाठी तुटून पडतात.


जखमी सिहांचा “श्वास” हा त्याच्या
आवाजपेक्षा जास्त “खतरनाक” असतो.


माझ्या मागे कोण काय बोलतं
याने मला काहीच फरक पडत नाही.
माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची हिम्मत नाही,
यातच माझा विजय आहे.


त्या ठिकाणी नेहमी शांत राहा जेथे,
दोन कवडीची माणसेही “स्वतःच” गुणगान गातात.


माझ्या बाबतीत विचार करत जा,
तुझी विचार करण्याची क्षमता वाढेल.


सिंह आपल्या ताकदीमुळे राजा जाणवतो,
कारण जंगलात निवडणूक होतं नाहीत.


मला एवढंच माहित आहे वेळ प्रत्येकाची येते,
Just Wait And Watch.


जिंकायची क्षमता इतकी ठेवा की,
आपल्याला हरविण्यासाठी प्रयत्न नव्हे,
तर कट रचले गेले पाहिजेत.


अजून वाचा :

बोलून दाखवण्यासारखं खूप काही आहे.
पण आपण बोलून नाही तर करून दाखवतो.


जर लोकांना तुमच्याशी काही Problem असेल तर, कायम ध्यानात ठेवा.
तो त्यांचा Problem आहे, तुमचा नाही. 😎


आयुष्यात कितीही चांगली कर्म करा, कौतुक हे स्मशानातच होतं.


आमच्या पोस्टच्या अपडेट मिळवण्यासाठी फॉलो करा : Facebook | Instagram | Twitter | Telegram

Follow Us

Follow us on Facebook Follow us on Twitter Follow us on Pinterest