+101 Best Motivational Quotes in Marathi | मराठी प्रेरणादायक सुविचार

मराठी प्रेरणादायक सुविचार | Motivational Quotes in Marathi :

आज आम्ही तुमच्यासाठी काही चांगले प्रेरणादायी विचार मराठी मध्ये घेऊन आलो आहोत. जे तुम्हाला कदाचित खूप आवडतील. प्रेरणा आपल्या जीवनात खूप महत्वाची आहे. अपयशातुन खचून गेलेल्यांना नवी उर्जा प्रदान करते. प्रत्येकाला आयुष्यात कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी प्रेरणा आवश्यक असते. प्रेरणाच्या माध्यमातून व्यक्ती दुप्पट गतिने आपल्या ध्येयाकडे वाटचाल करतो.

प्रेरणा आपल्याला जीवन जगण्याची एक नवीन उमेद देते. सर्व यशस्वी लोक त्यांच्या जीवनात प्रेरणा घेत आहेत. प्रत्येक यशस्वी व्यक्तीला जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रेरणाची आवश्यकता असते, जी त्याच्यात शक्ती जागृत करेल. म्हणून आज आम्ही आपल्याला समोर काही निवडक चांगले मराठी प्रेरणादायक सुविचार (Motivational Quotes in Marathi) आणले आहेत. जर आपण त्यांना वाचून आपल्या आयुष्यात त्यांचे अनुसरण केले तर आपण एक मोठा बदल करू शकता.

आपण आपल्या Marathi Quotes, Whatsapp Marathi Status किंवा Facebook Marathi Status सारख्या प्रेरणादायक Quotes in Marathi,  मराठी सुविचार, Marathi Suvichar, मराठी प्रेरणादायी सुविचार, Marathi Inspirational Quotes, Sundar Suvichar in Marathi यांचा वापर करू शकता आणि आपल्या मित्रांसह, जवळच्या मित्रांशी किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्यांसह सामायिक करू शकता. चला तर मग पाहूया, जीवनावर लिहलेल्या या सर्वोत्कृष्ट मराठी सुविचार संग्रह.

 

+101 Best Motivational Quotes in Marathi | मराठी प्रेरणादायक सुविचार :

Best Motivational Quotes in Marathi | मराठी प्रेरणादायक सुविचार

ध्येय उंच असले की, झेप देखील उंचच घ्यावी लागते.

whatsapp share button pic


संघर्ष वडिलांकडून आणि संस्कार आईकडून शिकावे, बाकी सगळं दुनिया शिकवते.

whatsapp share button pic


अजून वाचा : +101 Best Marathi Suvichar | मराठी सुविचार | Marathi Quotes | Marathi Status


तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो
त्यामुळे विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य !

whatsapp share button pic


पैज लावायची तर स्वतः सोबतच लावा कारण जिंकलात तर,
स्वत:चा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वत:चाच अहंकार हराल.

whatsapp share button pic


अजून वाचा : +101 मैत्री स्टेटस मराठी | Best Friendship Quotes in Marathi


Motivational Quotes in Marathi

Best Motivational Quotes in Marathi | मराठी प्रेरणादायक सुविचार

अडचणीत असतांना अडचणींपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे.

whatsapp share button pic


काहीतरी उत्तुंग करण्याची जिद्द बागळावी, विचारांवर विश्वास ठेवावा. आणि आपल्या कर्तुत्वाने ते साध्य करावे.

whatsapp share button pic


ज्या पायांना पूर्वीपासून ऊन-वारा-पाऊस-पाणी यांच्याशी संघर्ष करायची सवय असते,
अशी पावले शेवट पर्यंत कधीही थकत नाही.

whatsapp share button pic


जगाचा रिवाज आहे जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाव आहे.
नाही तर लांबूनच सलाम आहे.
म्हणून जीवनात मागे बघून शिकायचे आणि पुढे बघून चालायचे.

whatsapp share button pic


अर्ध्यातच हार मानणारे कधी यशाचं शिखर पार करू शकत नाही.

whatsapp share button pic


पंख त्यांचेच मजबूत असतात जे एकटे उडतात आणि प्रवाह विरुद्ध झेप घेतात.

whatsapp share button pic


अजून वाचा : +101 लव स्टेटस मराठी | Best Love Status in Marathi


माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात. एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरी भेटलेली माणसं.

whatsapp share button pic


जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतके की आनंद कमी पडेल,
काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,
पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे भागच पडेल.

whatsapp share button pic


Motivational Quotes in Marathi

Best Motivational Quotes in Marathi | मराठी प्रेरणादायक सुविचार

हरलात तरी चालेल फक्त जिंकणाऱ्याने स्वतःहून म्हटलं पाहिजे,
हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता.

whatsapp share button picखऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते.

whatsapp share button pic


तुम्ही आपल्या कर्माचा पडदा काचेसारखा स्वच्छ कराल तर त्यातून तुम्हाला परमेश्वर दिसेल.

whatsapp share button pic


शब्दांपेक्षा शांत राहूनच जास्त आक्रमक होता येत.

whatsapp share button pic


यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भितिपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे.

whatsapp share button pic


Motivational Quotes in Marathi

Best Motivational Quotes in Marathi | मराठी प्रेरणादायक सुविचार

तुमचे कितीही वय असेल किंवा अनेक संधी हातातून गेलेल्या असतील तरी तुम्ही पुन्हा सुरुवात करू शकता.

whatsapp share button pic


स्वप्न पाहतच असला तर मोठंच पहा. लहान कशाला ? कारण मोठी स्वप्नेच माणसाचं रक्त ढवळू शकतात.

whatsapp share button pic


Motivational Quotes in Marathi

0001 11852670869 20201009 130518 0000 compress0

तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका त्याचा पासून शिका आणि पुन्हा सुरुवात करा.

whatsapp share button pic


मोठ व्हायचं आणि यशस्वी व्हायचय तर अपमान गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायचा तुमची ओळख सांगतील !

whatsapp share button pic


क्षेत्र कोणतेही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असले की, यशालाही पर्याय नाही.

whatsapp share button pic


आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो आणि लोक हसत असतात,
मरताना आपण असं मरावं की आपण हसत असू आणि लोक रडत असतील.

whatsapp share button pic


# मराठी प्रेरणादायक सुविचार
Marathi Suvichar | Marathi Quotes | Marathi Motivational Status
यांचे +HD फोटो डाउनलोड करण्यासाठी आणि Daily Update मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

pngfind.com facebook share button png 5106901


Motivational Quotes in Marathi

Best Motivational Quotes in Marathi | मराठी प्रेरणादायक सुविचार

नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही, तोपर्यंत सगळे काही शक्य आहे.

whatsapp share button pic


उद्याचा भविष्यकाळ वर्तमानाच्या त्यागातून निर्माण होत असतो.

whatsapp share button pic


कणाहीन चांगुलपणापेक्षा कणखर वाईटपणा घेण्याची ज्याच्यात धमक असते तो खरा स्वाभिमानी.

whatsapp share button pic


कर्माला भिणार्‍या माणसांनी जगण्यात अर्थ नाही, कर्मवीरांनी जगावं, कर्मभीरुंनी मरावं.

whatsapp share button pic


खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते, सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते.

whatsapp share button pic


Marathi Motivational Quotes

Best Motivational Quotes in Marathi | मराठी प्रेरणादायक सुविचार

सिंह बनुन जन्माला आले तरी स्वतःचे राज्य हे स्वतःच मिळवावे लागते,
कारण ह्या जगात नुसत्या डरकाळीला महत्व नाही.

whatsapp share button pic


कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते.

whatsapp share button pic


भविष्याचा अंदाज घेण्याचा उत्तम मार्ग म्हणजे तो तयार करणे.

whatsapp share button pic


आपली खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जगण्यास आणि सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात.

whatsapp share button pic


स्वतःवर विश्वास असेल तर अंधारात देखील वाट सापडते.
whatsapp share button pic

कितीही मोठे व्हा पण पाय जमिनीवर असू द्या म्हणजे कोणी आपल्याला खाली खेचू शकणार नाही.

whatsapp share button pic


जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल, तर स्वत:ला खूप नशीबवान समजा कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो, ज्यांच्यामध्ये क्षमता असते !

whatsapp share button pic


तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात यात तुमचा काहीच दोष नाही पण जर तुम्ही गरीब म्हणून मेलात तर हा नक्कीच तुमचा दोष असेल.

whatsapp share button pic


ध्येयाचा ध्यास लागला म्हणजे कामाचा त्रास वाटत नाही.

whatsapp share button pic


आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे जर टिकून राहायचे असेल तर चाली रचत राहाव्या लागतात.

whatsapp share button pic


Marathi Inspirational Quotes

0001 12123425123 20201022 010758 0000 compress67

कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा,
खूप ससे येतील आडवे. बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा.

whatsapp share button pic


जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर नोटा मोजू नका.
कधी चुकून डोळ्यांत दोन अश्रू आले तर ते पुसायला किती जन येतात ते मोजा.

whatsapp share button pic


चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस !

whatsapp share button pic


नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करून देखील ते तुमची कदर करत नसतील,
तर तो त्यांचा दोष आहे तुमचा नाही.

whatsapp share button pic


शुन्यातुन विश्व निर्माण करण्याची जिद्ध ज्याच्या अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान होय.

whatsapp share button pic


विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.

whatsapp share button pic


कारणं सांगणारे लोक यशस्वी होत नाही. आणि यशस्वी होणारे लोकं “कारणं” सांगत नाही.

whatsapp share button pic


आयुष्यात संघर्ष जितक्या लवकर सुरू होतो,
तितक्या लवकर परिपक्वतेच्या दिशेने तुमचा प्रवास सुरु होतो,
संघर्षाकडे पाठ फिरवू नका तर त्याला सहप्रवासी बनवा.

whatsapp share button pic


तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका त्याच्या पासून शिका आणि पुन्हा सुरवात करा.

whatsapp share button pic


ज्यांच्या ज्यांच्यावर हे जग हासलेलं आहे, त्यांनीच इतिहास रचलेलं आहे.

whatsapp share button pic


जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमची हरण्याची वाट पाहत असतात.

whatsapp share button pic


प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणुन जगा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवी सुरवात करा.

whatsapp share button pic


इज्जत मागायची नसते काम चांगले असले की ती आपोआपच मिळते.

whatsapp share button pic


सोबत कितीही लोक असु द्या, शेवटी संघर्ष स्वतःलाच करावा लागतो,
म्हणून अडचणीत आधार शोधू नका स्वतःलाच भक्कम बनवा.

whatsapp share button pic


कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा.

whatsapp share button pic


नशिबावर तुमचा भरोसा फक्त १% पाहिजे आणि कष्टावर ९९% पाहिजे.

whatsapp share button pic


आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे, जे तुम्हाला जमणार नाही,
असं लोकांना वाटतं, ते साध्य करून दाखवणं.

whatsapp share button pic


ज्या दिवशी आपली थोडीही प्रगती झाली नाही तो दिवस फुकट गेला असं समजा.

whatsapp share button pic


जेंव्हा लोक तुमच्या मागे बोलतात तेंव्हा समजून घ्यावं की, तुम्ही त्यांच्या दोन पाऊले पुढे आहात..!!

whatsapp share button pic


इतके जिद्दी बना की तुमच्या ध्येयापुढे तुम्हाला काहीही दिसणार नाही.

whatsapp share button pic


ज्या दिवशी हार मानायचा विचार मनात आला त्या दिवशी फक्त एवढा आठवा की, आपण सुरुवात का केली होती.

whatsapp share button pic


शेवटपर्यंत लढा द्या कारण विजय फक्त त्याचाच होतो जो शेवटपर्यंत लढा देतो.

whatsapp share button pic


तुमच्या निर्णयावर तुमची भीती नाही तर तुमचा विश्वास दिसला पाहिजे.

whatsapp share button pic


Life मध्ये काही शिकलो नाही, पण life ने खूप काही शिकवले.

whatsapp share button pic


स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करतांना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते.

whatsapp share button pic


संयम ठेवा कधी कधी चांगलं घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावेच लागते.

whatsapp share button pic


राजा सारखा आयुष्य जगण्यासाठी गुलामी सारखी मेहनत सुद्धा करावी लागते.

whatsapp share button pic


जीवनात Struggle केल्याशिवाय माणूस Google वर येत नाही.

whatsapp share button pic


आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाही,
सुविचार पण असावे लागतात.
आपण कसे दिसतो, ह्यापेक्षा कसे वागतो याला अधिक महत्त्व आहे.

whatsapp share button pic


आयुष्यात समोर आलेली, आव्हाने जरूर स्वीकारा.
कारण त्यातुन तुम्हाला, एक तर विजय प्राप्ती मिळेल,
किंवा पराजयातुन अनुभव मिळेल.

whatsapp share button pic


जीवनात संघर्ष या शब्दाला महत्व नाही, संघर्ष करणाऱ्याला महत्व आहे.

whatsapp share button pic


परिस्थिती कशीही असू द्या तुम्ही फक्त लढायला शिका यश नक्की मिळेल.

whatsapp share button pic


सिंह बना सिंहासनाची चिंता करू नका, तुम्ही जिथे बसणार तोच सिंहासन बनेल.

whatsapp share button pic


आयुष्यात प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या कारण इथं पुन्हा Once More नसतो.

whatsapp share button pic


खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात, ते म्हणजे “लोक काय म्हणतील”.

whatsapp share button pic


दुसऱ्यासाठी काम करण्यापेक्षा स्वत:चं साम्राज्य निर्माण करणे केव्हाही चांगलेच.

whatsapp share button pic


जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नाही तर,
एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.

whatsapp share button pic


नकारात्मक दृष्टिकोन हा पंचर झालेल्या टायरासारखा असतो
त्याला बदलल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही.

whatsapp share button pic


आयुष्यात अश्रूंशी संघर्ष केल्यानंतर चेहऱ्यावर उमटलेल्या हास्या इतके सुंदर काहीच नसते.

whatsapp share button pic


कितीही अपयश आले तरी हार मानायची नाही कारण कुणीही एका प्रयत्नात यशस्वी होत नाही.

whatsapp share button pic


फक्त एकदा यशस्वी व्हा मग बघा तुमचा कॉल नाही उचलणारे दररोज कॉल करतील.

whatsapp share button pic


लोक तुम्हाला कसे बघतात ते महत्त्वाचं नाही तुम्ही स्वतःला कसे बघतात ते महत्त्वाचं आहे.

whatsapp share button pic


आधी सिध्द व्हा, मग आपोआपच प्रसिध्द व्हाल.

whatsapp share button pic


बुद्धिबळाच्या खेळामध्ये प्यादा हळूहळू पुढे गेला की तोही वजीर बनतो.

whatsapp share button pic


आमच्या पोस्टच्या अपडेट मिळवण्यासाठी फॉलो करा : Facebook | Instagram | Twitter | Telegram

शेयर करा: