छत्रपती शिवाजी महाराज स्टेटस | Great Chhatrapati Shivaji Maharaj Status & Quotes in Marathi

छत्रपती शिवाजी महाराज | Chhatrapati Shivaji Maharaj :

छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्ण नाव शिवाजी शहाजी भोसले होते. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी दुर्ग येथे झाला. छत्रपती शिवाजी महाराज लहानपणापासूनच अनेक कलागुणांमध्ये निपुण होते. इतकेच नव्हे तर त्यांनी लहानपणीच राजकारण आणि युद्धाचे शिक्षण घेतले होते.

छत्रपती शिवाजी महाराज हे एक उत्तम शासक होते. त्यांच्या याच जबरदस्त कामगिरीमुळे या देशाच्या इतिहासात त्यांचे नाव अजरामर झाले. त्यांचे जीवन, सैन्य मोहिमे, त्यांचे विचार अनेक शतकांपासून आपल्यांना प्रेरणा देत आहेत. म्हणुन आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे काही कोट्स शिवाजी महाराज स्टेटस मराठी, Chhatrapati Shivaji Maharaj Status, Chhatrapati Shivaji Maharaj Quotes, शिवाजी महाराज सुविचार, Maratha Status in Marathi, Shivjayantichya Hardik Shubhecha, Shiv Jayanti Status in Marathi for whatsapp, मराठी स्टेटस शिवाजी महाराज, शिवाजी महाराज शायरी मराठी, Shiv Jayanti Status in Marathi for whatsapp, Shivray Status, Shivaji Maharaj Whatsapp status in Marathi, शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा येथे आणले आहेत. जे आपल्या आयुष्यात उभे राहिलेले आदर्श कोणालाही प्रेरणा देऊ शकतात.

 

छत्रपती शिवाजी महाराज स्टेटस | Chhatrapati Shivaji Maharaj Status & Quotes in Marathi :

छत्रपती शिवाजी महाराज स्टेटस | Chhatrapati Shivaji Maharaj Status & Quotes in Marathi :

इतिहासाच्या पानावर
रयतेच्या मनावर मातीच्या कणावर
आणि विश्वासाच्या प्रमाणावर
राज्य करणारा राजा म्हणजे “राजा शिवछत्रपती”

whatsapp share button pic


‎पांडुरंग आपला बाप
रुख्मिनी आपली आई आणि
शिवाजी महाराज आपले दैवत.
🚩 जय भवानी जय शिवाजी 🚩

whatsapp share button pic


सागराचे पाणी कधी आटणार नाही
स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही
हा जन्म काय, हजार जन्म झाले तरी,
नाद शिवरायांचा सुटणार नाही.
🚩 जय भवानी जय शिवाजी 🚩

whatsapp share button pic


अजून वाचा : डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी विचार | Dr. APJ Abdul Kalam Quotes in Marathi


छत्रपती शिवाजी महाराज स्टेटस | Chhatrapati Shivaji Maharaj Status & Quotes in Marathi :

देवांची अब्जावधी मंदिरे असताना पण
एकही मंदिर नसताना अब्जावधींच्या
हृदयावर अधिराज्य करतात त्यांना
“छत्रपती” म्हणतात.

whatsapp share button pic


हर तलवार पर ‎छत्रपती की कहानी है, ‎
तभी तो पुरी ‎दुनिया छत्रपती की दिवानी है !!
फक्त “शिवभक्त”
🚩 जय जिजाऊ जय शिवराय 🚩

whatsapp share button pic


जेव्हा माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेबं शिल्लक असेल,
तेव्हा सुध्दा तो थेबं फक्त एकचं शब्द बोलेल.
🚩  जय शिवराय 🚩

whatsapp share button pic


अजून वाचा : स्वामी विवेकानंद यांचे अनमोल विचार | Swami Vivekananda Quotes in Marathi


छत्रपती शिवाजी महाराज स्टेटस | Great Chhatrapati Shivaji Maharaj Status & Quotes in Marathi

जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता.
पण स्वत:च्या कुटुंबाला विसरुन जनतेकेडे मायेने
हात फिरवणारा आपला शिवबा होता.
🚩  जय शिवराय 🚩

whatsapp share button pic


विटेवरून उतरून विठोबा मला एकदा पंढरी दाखव,
हव तर मी पायी येतो पण, आमच्या शिवबाला तु परत पाठव.  
🚩 जय भवानी जय शिवाजी 🚩

whatsapp share button pic


बहिणीची इज्जत करा काय फरक पडतो ती आपली आहे की,
इतरांची हीच आपल्या महाराजांची शिकवण आहे.
🚩 जय जिजाऊ जय शिवराय 🚩

whatsapp share button pic


अजून वाचा : लोकमान्य टिळक यांचे प्रेरणादायी विचार | Lokmanya Tilak Quotes in Marathi


छत्रपती शिवाजी महाराज स्टेटस | Great Chhatrapati Shivaji Maharaj Status & Quotes in Marathi

अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी,
उधळण होईल भगव्या रक्ताची आणि फाडली जरी आमची छाती,
तरी मूर्ती दिसेल शिवरायांची. 
🚩  जय शिवराय 🚩

whatsapp share button pic


मरण जरी आल तरी, ते ऐटीत असाव फक्त इच्छा एकच…
पुढच्या 7 जन्मी सुध्दा आपल दैवत छत्रपती शिवाजी महाराज हेच असाव.
🚩 जय शिवराय 🚩

whatsapp share button pic


ना शिवशंकर, तो कैलाशपती,
ना लंबोदर, तो गणपती,
नतमस्तक तया चरणी, ज्याने केली स्वराज्य निर्मिती,
देव माझा एकच तो राजा शिवछत्रपती 🚩

whatsapp share button pic


छत्रपती शिवाजी महाराज स्टेटस | Great Chhatrapati Shivaji Maharaj Status & Quotes in Marathi

या देहास नाही आता कसलीच भिती सांगा छाती ठोकुन आदर्श आमचे शिवछत्रपती.
🚩 जय शिवराय 🚩

whatsapp share button pic


जाती पेक्षा मातीला आणि माती पेक्षा छत्रपतींना मानतो आम्ही. 
🚩 जय शिवराय 🚩

whatsapp share button pic


॥ ॐ शिवछत्रपतेय नम:॥  
!! जय शिवराय !! 
सांग जगाला ओरडुन मी मावळा आहे शिवबाचा,
माय मराठीचा लेक मी आशीर्वाद मॉ जिजाऊंचा.

whatsapp share button pic


अजून वाचा : चाणक्य नीति सुविचार मराठी | Best Chanakya Niti Suvichar in Marathi


छत्रपती शिवाजी महाराज स्टेटस | Great Chhatrapati Shivaji Maharaj Status & Quotes in Marathi

कार्य असे शिवरायांचे नाही कुणास जमायाचे. 
म्हणुन नाव घेता त्यांचे मस्तक आमचे नमायाचे.
🚩 जय शिवराय 🚩

whatsapp share button pic


फक्त मस्तकिच नव्हे रक्तात देखिल भगवा नांदतो.
कारण हृदयात आमच्या तो जाणता राजा शिवछत्रपती नांदतो.
🚩 जय शिवराय 🚩

whatsapp share button pic


श्वासात रोखूनी वादळ, डोळ्यांत रोखली आग,
देव आमचा छत्रपती, एकटा मराठी वाघ.

whatsapp share button pic


छत्रपती शिवाजी महाराज स्टेटस | Great Chhatrapati Shivaji Maharaj Status & Quotes in Marathi

आई ने चालायला शिकवले
वडिलांनी बोलायला शिकवले आणि
शिवाजी महाराजांनी जगायला शिकवले
🚩 जय शिवराय 🚩

whatsapp share button pic


जागविल्या शिवाय जाग येत नाही,
ओढल्या शिवाय काडी पेटत नाही,
तसे छत्रपतींचे नाव घेतल्या शिवाय आमचा दिवस उगवत नाही.

whatsapp share button pic


छ : छत्तीस हत्तीचे बळ असणारे,
त्र : त्रस्त मोगलांना करणारे,
प : परत न फिरणारे,
ति : तिन्ही जगात जाणणारे,
शि : शिस्तप्रिय,
वा : वाणिज तेज,
जी : जीजाऊचे पुत्र,
म : महाराष्ट्राची शान,
हा : हार न मानणारे,
रा : राज्याचे हितचिंतक,
ज : जनतेचा राजा.

whatsapp share button pic


नजऱ तुमची झलक आमची
वंदन करतो शिवरायांना
हात जोड़तो जिजामातेला
प्राथना करतो तुळजा भवानीला
सुखी ठेव नेहमी साखरे पेक्ष्या गोड माझ्या शिवभक्तानां
🚩 जय शिवराय 🚩

whatsapp share button pic


आण आहे या मातीची, शिवबाला विसरेल ज्या दिवशी,
त्याच दिवशी राख होईल या देहाची ती राख सुद्धा सांगेन ही राख आहे.
एका शिवभक्ताची.
🚩 जय जिजाऊ जय शिवराय 🚩

whatsapp share button pic


शिवरायांचा जयघोष करणे सुद्धा सोपे आहे,
पण शिवराय अंगीकारणे खुप कठीण आहे.
आणि जो शिवरायांना स्वतःच्या आचरणात आणेल,
तो या जगावर राज्य करेल एवढं मात्र नक्की !
🚩 जय जिजाऊ जय शिवराय 🚩

whatsapp share button pic


अजून वाचा : महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | Maharashtra Day Wishes In Marathi 2022


छत्रपती शिवाजी महाराज स्टेटस | Great Chhatrapati Shivaji Maharaj Status & Quotes in Marathi

एक होतं गाव महाराष्ट्र त्याचं नाव आणि स्वराज्य ज्यांनी घडवलं
शिवराय त्यांचे नाव राजांना त्रिवार मानाचा मुजरा.

🚩 जय जिजाऊ जय शिवराय 🚩

whatsapp share button pic


आकाशाचा रंगचं समजला नसता.
जर छत्रपती शिवाजी राजे जन्मले नसते तर,
खरचं हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता.

whatsapp share button pic


चौक तुमचा पण धिंगाणा आमचा अंदाज कोणी नाही लावला तर बरं होईल
कारण अंदाज हा पाण्या पावसाचा लावतात भगव्या वादळाचा नाही.
🚩 जय शिवराय 🚩

whatsapp share button pic


छत्रपती शिवाजी महाराज स्टेटस | Great Chhatrapati Shivaji Maharaj Status & Quotes in Marathi

गर्व फक्त एकाच गोष्टीचा आहे की,
शिवरायांचा शिव:भक्त म्हणुन जगायचा सन्मान मिळतोय.
कारण यापेक्षा श्रेष्ठ स्थान जगात कोणतच नाही.
🚩 जय जिजाऊ जय शिवराय 🚩

whatsapp share button pic


फालतू लव्हस्टोरी वाचुन आत्महत्या करण्यापेक्षा
 शिवचरित्र अभ्यासा जग जिंकण्यासाठी  प्रेरित व्हाल !!   
🚩 जय जिजाऊ जय शिवराय 🚩

whatsapp share button pic


वादळ नाही सुनामीचा कहर आहे
शिवरायाचा भक्त म्हणजे आग नाही भडकलेला वनवा आहे.
🚩 जय जिजाऊ जय शिवराय 🚩

whatsapp share button pic


किती आले किती गेले फक्त एकच राजे शिवराय माझे एक कट्टर शिव भक्त
🚩 जय जिजाऊ जय शिवराय 🚩

whatsapp share button pic


असा एकच राजा मिळाला आहे या महाराष्ट्राच्या मातीला
मावळा म्हणून शोधले त्यांनी अठरा पगड जातींना.
🚩 जय जिजाऊ जय शिवराय 🚩

whatsapp share button pic


तुमच्या शिवाय आयुष्यात काहीच नसावं.
माझ्या प्रत्येक श्वासावरही फक्त जय शिवराय नाव असावं.
🚩 जय जिजाऊ जय शिवराय 🚩

whatsapp share button pic


धाडस असं करावं जे जमनार नाही कुण्या दुसऱ्याला..
अन इतिहास असा करावा की ३३ कोटी देवांची फौज झुकावी मुजऱ्याला !
🚩 जय शिवराय आराध्य दैवत राजा शिवछत्रपती 🚩

whatsapp share button pic


भगव्याची साथ कधी सोडनार नाही
भगव्याचे वचन कधी मोडनार नाही
दिला तो अखेरचा शब्द
होई काळ ही स्तब्ध
ना पर्वा फितुरीची
नसे पराभवाची खंत
आम्ही आहोत फक्त
राजे शिवछञपतींचे भक्त
🚩 जय शिवराय 🚩

whatsapp share button pic


लखलख चमचम तळपत होती
शिवबाची तलवार,
महाराष्ट्रला घडविणारे तेचं खरे शिल्पकार
“श्री राजा शिवछञपती”
यांच्या चरणी मानाचा त्रिवार मुजरा
🚩 जय शिवराय 🚩

whatsapp share button pic


यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे
आणि आत्मविश्वास मिळवण्यासाठी
छत्रपतींचा इतिहास माहिती पाहिजे.
🚩 जय शिवराय 🚩

whatsapp share button pic


सुर्य नारायण जर उगवले नसते तर
आकाशाचा रंगचं समजला नसता.
जर छञपती शिवाजी राजे जन्मले नसते तर
खरचं हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता.
🚩 हे हिंदु प्रभो शिवाजी राजा 🚩

whatsapp share button pic


 

शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा | Shivrajyabhishek Sohala Quotes in Marathi :

होईल तुझ्या चरणी अवघा महाराष्ट्र गोळा,
थाट हिंदवी स्वराज्याचा श्री शिवराज्याभिषेक सोहळा.
🚩 शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩

whatsapp share button pic


सह्याद्रीच्या कुशीत सनई चौघडे वाजले,
रायगडाचे माथे फुलांनी सजले,
पाहुन सोहळा “छत्रपती” पदाचा 33 कोटी देवही लाजले.
🚩 शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा 🚩

whatsapp share button pic


शिवराज्याभिषेक सोहळ्याची झाली पहाट
रायगडावर आली शिवभक्तीच्या भगव्याची लाट
डोळे दिपतील शिवभक्तांचे आपल्या राजाचा पाहून थाट
🚩 शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा 🚩

whatsapp share button pic


स्वराज्याचा ज्यांना लागला होता ध्यास
स्वराज्य मिळवणे ही एकच होती ज्यांची आस
त्यांच्या राज्याभिषेकाचा सोहळा रंगला आज खास
🚩 शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🚩

whatsapp share button pic


अवघ्या हिंदुस्थानाचे प्रेरणास्थान
छत्रपती शिवाजी महाराज यांना
🚩 शिवराज्याभिषेक दिनी मानाचा मुजरा 🚩

whatsapp share button pic


 

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा | Chatrapati Shivaji Maharaj Jayanti Wishes in Marathi :

प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस,
सिंहासनाधिश्वर, महाराजाधिराज,
शिव छत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा !!
🚩 शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 🚩

whatsapp share button pic


जिथे शिवभक्त उभे राहतात
तिथे बंद पडते भल्या भल्याची मती
अरे मरणाची कुणाला भीती..
आदर्श आमचे राजे “शिवछत्रपती”
🚩 शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 🚩

whatsapp share button pic


पहिला दिवा त्या देवाला
ज्याच्यामुळे मंदिरात देव आहे
इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर
मातीच्या कणावर आणि
विश्वासाच्या प्रमाणावर
राज्य करणारा एकच राजा म्हणजे
“राजा शिवछत्रपती”
यांना मानाचा मुजरा
🚩 शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 🚩

whatsapp share button pic


चार शतक होत आली,
तरी नसानसांत राजे
आले गेले किती ही
तरी मनामनात राजे
स्वराज्य म्हणजे राजे
स्वाभिमान म्हणजे राजे
🚩 शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा 🚩

whatsapp share button pic


सह्याद्रीचा सिंह जन्मला
आई जिजाऊ पोटी !!
हर हर महादेवाची घुमली गर्जना
गड किल्याच्या ओठी !!
रायगडावर तुम्ही ऊभारली
शिवराष्ट्राची गुढी !!
राजे तुम्ही नसता तर
सडली असती हिंदुची मढी !!
तुम्हामुळे तर आम्ही
पाहतो देवळाचे कळस,
तुम्ही नसता तर नसती
दिसली अंगनात तुळस.
🚩 जय शिवराय 🚩
🚩 शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 🚩

whatsapp share button pic


आमच्या पोस्टच्या अपडेट मिळवण्यासाठी फॉलो करा : Facebook | Instagram | Twitter | Telegram

शेयर करा: