डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी विचार | Dr. APJ Abdul Kalam Quotes in Marathi

डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची माहिती (Information of Dr. APJ Abdul Kalam) :

डॉ ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी झाला. त्याचे पूर्ण नाव अवुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम होते. त्यांचा जन्म तामिळनाडूच्या रामेश्वरम येथील धनुष्कोडी येथे झाला. त्यांची जयंती हा “जागतिक विद्यार्थी दिन” म्हणून साजरा केला जातो. त्यांनी भौतिकशास्त्र आणि एरोस्पेस अभियांत्रिकीचा अभ्यास केला. 2002 ते 2007 या काळात त्यांनी भारतीय प्रजासत्ताकाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. सन 1997 मध्ये त्यांना भारतरत्न म्हणजेच भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळाला. यासह इतर अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले.

डॉ. अब्दुल कलाम यांनी राष्ट्रीय अण्वस्त्र (न्यूक्लियर परमाणु) कार्यक्रमांच्या प्रगतीस प्रोत्साहन दिले. डॉ. कलाम यांनी भारतातील तंत्रज्ञानाच्या विकासाद्वारे आर्थिक विकास साधण्यासाठी 20 वर्षांची कृती योजना तयार केली. क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण काम केल्यामुळे त्याला मिसाईल मॅन म्हणूनही ओळखले जाते.

आम्हाला आशा आहे की डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे हे अनमोल विचार आपल्या सर्वांना जागृत करत यशाकडे वाटचाल करण्यात तुम्हाला मदत करतील आणि नवीन मार्ग आणि धैर्य देण्यात मदत करेल. म्हणुन आज आम्ही डॉ ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या विचारांचा संपूर्ण संग्रह घेऊन आलो आहोत. आम्हाला आशा आहे की, आपणास हे डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे विचार (Dr. APJ Abdul Kalam Thoughts in Marathi) नक्की आवडतील.

 

डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी विचार | Dr. APJ Abdul Kalam Quotes in Marathi :

कोणाला हरवण सहज शक्य आहे पण कोणाला जिंकवण फार कठीण. – डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम

whatsapp share button pic


शिखरावर पोहोचण्यासाठी फक्त शक्ती आवश्यक आहे. मग तो माउंट एव्हरेस्टचा शिखर असो किंवा आपला व्यवसाय असो. – डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम

whatsapp share button pic


देशात सर्वाधिक बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्ती शक्यतो वर्गातील शेवटच्या बाकावरचं सापडतात. – डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम

whatsapp share button pic


तरुणांनी जॉब सीकर्सच्या ऐवजी जॉब जनरेटर्स होण्यासाठी अधिक सक्षम बनले पाहिजे. – डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम

whatsapp share button pic


Read More : लोकमान्य टिळक यांचे प्रेरणादायी विचार | Lokmanya Tilak Quotes in Marathi


पाऊसात इतर पक्षी आसरा शोधत असतात परंतू गरुड पक्षी मात्र पाऊस टाळण्यासाठी ढगांच्या वरती जाऊन उडत असतो. समस्या एकच असते पण दृष्टिकोन वेगळा असतो. – डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम

whatsapp share button pic


जगात जर का सर्वात चांगला विचार करायचा असेल, तर सर्वप्रथम दुसऱ्यांबद्दल वाईट विचार करणे बंद करावे लागेल. – डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम

whatsapp share button pic


यश हा असा वाईट शिक्षक आहे जो यशस्वी माणसांना असा विचार करण्यास भाग पाडतो कि ते कधीच हारू शकत नाही. – डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम

whatsapp share button pic


मला खात्री आहे की, जोपर्यंत एखाद्याने अपयशाची कडवट गोळी चाखली नाही तोपर्यंत त्याला यशाच्या महत्वाकांक्षा समजू शकत नाही. – डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम

whatsapp share button pic


स्वप्न ती नसतात जी झोपल्यावर पडतात स्वप्न ती असतात जी तुम्हांला झोपू देत नाहीत. – डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम

whatsapp share button pic


Read More : चाणक्य नीति सुविचार मराठी | Best Chanakya Niti Suvichar in Marathi


ज्या धर्मातील देवता सदैव शस्त्रधारी, त्या हिंदू धर्मात अहिंसेचे स्तोम माजविण्यात यावे हे मोठे नवलच होय. – डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम

whatsapp share button pic


वाट पाहणाऱ्यांना तितके मिळते जितके प्रयत्न करणाऱ्यांनी मागे शिल्लक ठेवलेले असते. – डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम

whatsapp share button pic


आत्मविश्वास आणि मेहनत हे अपयश नावाच्या रोगाचा नाश करण्याचे सर्वोत्तम औषध आहे. हे आपल्याला एक यशस्वी व्यक्ती बनवते. – डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम

whatsapp share button pic


देवाने आपल्या सर्वांमध्ये महान अशी शक्ती आणि क्षमता दिलेली असते आणि प्रार्थना त्या शक्ती क्षमता ना बाहेर आणायला मदत करत असते. – डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम

whatsapp share button pic


Read More : स्वामी विवेकानंद यांचे अनमोल विचार | Swami Vivekananda Quotes in Marathi


दहा लाख लोकसंख्येचा देश नव्हे तर एक अब्ज लोकांच्या देशाप्रमाणे आपण विचार केला पाहिजे आणि तसेच कार्य केले पाहिजे. – डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम

whatsapp share button pic


तरुणांना माझा संदेश आहे की वेगळ्या प्रकारे विचार करा, काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करा, स्वत:चा मार्ग बनवा, अशक्य गोष्ट प्राप्त करा. – डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम

whatsapp share button pic


जोपर्यंत तुम्ही जगासमोर उभे राहत नाही, तोपर्यंत तुमचा कोणीही आदर करणार नाही या जगात भीतीला स्थान नाही केवळ सामर्थ्य हेच सामर्थ्याचा आदर करते. – डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम

whatsapp share button pic


मी 18 दशलक्ष तरूणांना भेटलो आहे आणि प्रत्येकांमध्ये एक वेगळेपण आहे. – डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम

whatsapp share button pic


जर तुम्हाला सूर्यासारखे चमकायचे असेल तर प्रथम सूर्यासारखे प्रखर व्हावें लागेल. – डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम

whatsapp share button pic


तुमच्या नौकरीवर (कामावर) प्रेम करा पण कंपनीवर करू नका कारण तुम्हाला कधीच कळणार नाही तुमची कंपनी कधीही तुमच्यावर प्रेम करणे सोडून देईल. – डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम

whatsapp share button pic


तुम्ही तुमचे भविष्य बदलू शकत नाही पण तुम्ही तुमच्या सवयी बदलू शकता आणि तुमच्या सवयी नक्कीच तुमचे भविष्य बदलतील. – डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम

whatsapp share button pic


चला आजचे बलिदान देऊ जेणेकरून आपल्या मुलांचे उद्याचे भविष्य अधिक उजवलीत होऊ शकेल. – डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम

whatsapp share button pic


अपयश नावाच्या रोगासाठी आत्मविश्वास आणि अथक परिश्रम हे जगातील सर्वात गुणकारी औषधे आहेत. – डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम

whatsapp share button pic


विज्ञान हे मानवतासाठी एक सुंदर बक्षीस (तोहफा) आहे त्याला आपण बिघडवले नाही पाहिजे. – डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम

whatsapp share button pic


आकाशा कडे बघा आपण एकटे अजिबात नाही. ससर्व भ्रमंड तुमचं मित्र आहे पण ते भरभरून त्यालाच देते जो स्वप्न बघतो आणि त्यावर काम करतो. – डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम

whatsapp share button pic

स्वप्ने पहा, त्या दिशेने विचार करा व ती कृतीने सत्यात उतरवा. – डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम

whatsapp share button pic


यशाचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी अपयश आणि कठीण परिस्थिती यांची अत्यंत गरज असते. – डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम

whatsapp share button pic


तुमच्या पहिल्या यशा नंतर अजिबात थांबू नका कारण जर तुम्ही दुसऱ्या प्रयत्नात अयशस्वी झालात तर पहिले यश हे फक्त नशिबामुळे मिळाले हे बोलायला लोक तयारच असतात. – डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम

whatsapp share button pic


सक्रिय व्हा.. जिम्मेदारी घ्या.. त्या गोष्टींवर काम करा ज्या वर तुम्हाला विश्वास आहे. जर असे तुम्ही करत नसाल तर तुम्ही तुमचे भाग्य दुसऱ्याच्या हवाली करत आहात. – डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम
whatsapp share button pic

यशस्वी कथा वाचू नका, त्यांनी केवळ संदेश मिळतो. अपयशाच्या कथा वाचा, त्याने यशस्वी होण्यासाठी कल्पना मिळतात. – डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम
whatsapp share button pic

यशाबद्दलची माझी निष्ठा कणखर असेल तर मला अपयशामुळे कधीच नैराश्य येणार नाही. – डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम
whatsapp share button pic

ज्या धर्मातील देवता सदैव शस्त्रधारी, त्या हिंदू धर्मात अहिंसेचे स्तोम माजविण्यात यावे हे मोठे नवलच होय. – डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम
whatsapp share button pic

चला आपले आज आपण येणाऱ्या पिढीच्या उज्वल भविष्या साठी त्याग करू. – डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम
whatsapp share button pic

आत्मनिभारते मुळेच आत्मसम्मान मिळत असते याची आपल्याला जाणीव नसते. – डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम
whatsapp share button pic

जी इच्छा मनातून आणि शुद्ध अंतकरणातून निघत असते व जे खूप तीव्र देखील असते, त्यात खूपच जास्ती सकारात्मक ऊर्जा समाविष्ट असते. – डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम
whatsapp share button pic

समस्या आणि कठीण परिस्थिती हे देवाने आपल्याला मोठं बनण्यासाठी दिलेली संधी असते या वर माझा ठाम विश्वास आहे. – डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम
whatsapp share button pic

आपल्या यशाची व्याख्या जर का भक्कम असेल तर आपण सदैव अपयशाच्या दोन पाऊले पुढे असू. – डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम
whatsapp share button pic

काळा रंग हा अशुभ समजला जातो. पण प्रत्येक काळा रंगाचा फळा हा अनेक विद्यार्थांचे आयुष्य उजळवत असतो. – डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम
whatsapp share button pic

जेंव्हा तुमची सही हि ऑटोग्राफ बनते तेंव्हा तुम्ही यशस्वी झालात समजा. – डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम
whatsapp share button pic

जर तुम्हाला सुर्या सारखं चमकायचे असेल तर प्रथम त्याचा सारखं जाळावे लागेल. – डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम
whatsapp share button pic

आपल्या सर्वांमध्ये एक समान प्रतिभा नसते, पण आपल्या सर्वांना प्रतिभेचा विकास करण्याची संधी समान मिळत असते. – डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम
whatsapp share button pic

शिक्षणाने माणसात सर्जनशीलता येते. सर्जनशीलतेने तुमच्यात प्रगल्भ विचार येतात. विचाराने ज्ञान वाढते, आणि ज्ञानाने माणूस महान बनतो. – डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम
whatsapp share button pic

संकुचित ध्येय बाळगू नका. महान विचारदृष्टी समोर ठेऊन परिश्रम केले तर आपला देश निश्चितपणे एक विकसित राष्ट्र बनेल. – डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम
whatsapp share button pic

इंगजी शब्द End चा अर्थ शेवट नसून तो “Effort Never Dies” म्हणजेच प्रयत्न कधीच वाया जात नाही असा होतो. तर NO म्हणजे नाही चा अर्थ “Next Opportunity” असा होत जो नवीन संधी असा होतो. – डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम
whatsapp share button pic

तुमच्या जीवनात कसले हि उतार चढाव आले तरी तुमचे विचार हेच तुमचे प्रमुख भांडवल असायला हवे. – डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम
whatsapp share button pic

आपले ध्येय साधण्याकरिता तुम्हाला त्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावे लागेल. – डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम
whatsapp share button pic

वाट पाहणाऱ्यांना तितकेच मिळते जितके प्रयत्न करणाऱ्यांनी सोडून दिलेले असते. – डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम
whatsapp share button pic

देवाने आपल्या सर्वांच्या मध्ये महान अशी शक्ती आणि क्षमता दिलेली असते. आणि प्रार्थना त्या शक्ती क्षमता ना बाहेर आणायला मदत करत असते. – डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम
whatsapp share button pic

F.A.I.L. चा अर्थ First Attempt In Learning असाच आहे. – डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम
whatsapp share button pic

कधी कधी वर्ग बुडवून मित्रांसोबत वेळ घालवणे चांगले असते कारण आज मी मागे वळून बघतो तर मला माझे मार्क मला हसवत नाहीत पण आठवणी हसवतात. – डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम
whatsapp share button pic

आमच्या पोस्टच्या अपडेट मिळवण्यासाठी फॉलो करा : Facebook | Instagram | Twitter | Telegram
शेयर करा: