+101 लव स्टेटस मराठी | Best Love Status in Marathi

लव स्टेटस मराठी (Best Love Status in Marathi) :

प्रेम ही एक सुंदर आणि आनंददायी भावना आहे जी आपण शब्दांत व्यक्त करू शकत नाही. जिथे दोन अंतःकरणे एकमेकांना झुरत असते, ते प्रेम समजले जाते. जिथे हृदय एकमेकांसाठी सतत धडधडत असते. एकमेकांना सुखी आणि उज्ज्वल भविष्य मिळावे अशी ज्याची इच्छा असते तेच खरं प्रेम आहे.

 

लव स्टेटस मराठी | Best Love Status in Marathi

कुणाला मिळवणे याला प्रेम म्हणत नाहीत
कुणाच्या तरी मनात आपली जागा निर्माण करणे म्हणजेच तर खरं प्रेम.


प्रेम समोरची व्यक्ती आपली होणार नाही
हे आपल्याला माहीत असतानाही तिच्यावर वेड्यारखं प्रेम करणे म्हणजे खरं प्रेम.


ह्या जगामधे प्रत्येकाचे आयुष्य देवाने खुप छानअसे रंगविले आहे.
मी देवाचा खुप खुप आभारी आहे कारण माझे आयुष्य रंगविताना
त्याने तुझ्या नावाचा खुप छान असा रंग माझ्या आयुष्यात भरला आहे.


डोळे मिटल्यावर समोर येणारा जो पहिला चेहरा असेल ना ते म्हणजे प्रेम.


कधी मला जवळ घेऊन माझ्या हृदयाचे ठोके ऐक,
प्रत्येक ठोक्याला फक्त तुझंच नाव ऐकू येईल.


प्रेम म्हणजे ?
समजली तर भावना, पाहिले तर नाते
म्हंटले तर शब्द, वाटली तर मैत्री.
घेतली तर काळजी, तुटले तर नशीब
पण मिळाले तर स्वर्ग.


हे प्रेमाचं असच असतं,
थोडसं अवघड अन थोडं सोप असतं,
पण एकदा जमायला लागलं की ते आपोआपच घडत असतं.


मनातलं बोलायला धाडस लागतं
पण न बोलता मनातलं ओळखायला
खऱ्या प्रेमात पडाव लागतं.


प्रेमात फोन करणे किंवा रोज चॅटींग करणे महत्वाचे नाही,
कधीतरी एक छोटीशी भेट पुरेशी आहे
प्रेम व्यक्त करण्यासाठी.


हे आपला अबोल प्रेम असाच सुंदर असु दे,
पण स्वप्नात का होईना एकदा तरी खुलू दे.


आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा.


हृदयासारख सोप्प नाही काही या जगात तोडायला,
मनाला गरज नसते पंखांची स्वप्नांच्या आकाशी ऊडायला.


प्रेम कधीच वाईट नसतं,
तरी लोक ज्याला नावे ठेवतात,
आणि नावे ठेवणारी माणसेच नकळत
कधीतरी प्रेमात पडतात.


तुझं माझं नातं हे असचं रहाव,
कधी मैत्री तर कधी प्रेम असावं.


हृदयाला आवडेल त्याच्यावर प्रेम करा,
डोळ्यांना काय सगळेच छान दिसतात.


स्वप्नातील साज घेऊन ती आलीना सांगताच
ती या मनाची झळी हृदय आता तिच्या शिवाय धडकेना,
का माझिया प्रियाला प्रीत कळेना.


शरीराच्या सुंदरतेपेक्षाही मन सुंदर असायला हवं,
अश्या सुंदर मनामध्ये माझं प्रेम वसायला हवं.


हातात हात घेशील जेव्हा भिती तुला कशाचीच नसेल,
अंधारातला काजवाही तेव्हा सुर्यापेक्षा प्रखर असेल.


 

Marathi Love Status for Boyfriend

मंगळसुत्र घालून तुलाकुंकू लावेल तुझ्या माथी,
कितीही संकटे आली तरीही
तुलाच करेल माझी जीवनसाथी.


तुटताना तारा मला आवरजुन पाहायचा आहे.
मला माझ्यासाठी काही नको फक्त तुझ्यासाठी काहीतरी मागायच आहे.
तुला माहित नसेन तुझ्यासाठी कोणीतरी झुरतय, कळीला त्रास होऊ नये,
म्हणून एक फुलपाखरु बागे बाहेरच फिरतंय.


विश्वास ठेव माझ्यावर तुला कधीच एकटं सोडणार नाही,
ज्या दिवशी एकटं सोडेल त्या दिवशी मीच या जगात असणार नाही.


ह्रदयही हल्ली, माझं तुझ्याशिवाय काहीच मागत नाही,
तू सोबत असताना माझे ह्रदय माझे राहत नाही.


हृदयात नेहमीच तुझ्यासाठीथोडी जागा जपून ठेवतो,
कधीतरी येशील म्हणून त्या जागेवर फुले पांघरूण ठेवतो.


तिची तक्रार आहे की, मी प्रत्येक मुलीकडे बघून हसतो
कस सांगू तिला की, प्रत्येक मुलीमध्ये मला तिचाच चेहरा दिसतो.


हातात हात घेशील जेव्हा भिती तुला कशाचीच नसेल,
अंधरातला काजवाही तेव्हा सुर्यापेक्षा प्रखर असेल.


हळूच दबक्या पावलांनी तुझ्याकडे मी येयाचं,
आणि तूला ते दरवेळी आधीच कसं गं कळायचं ?


सहवासाच्या वेलीवर प्रीतीचे फुल केव्हा उमलल कळलच नाही,
तु माझी, तु माझी म्हणताना, मी तुझा केव्हा झालो कळलचं नाही.


सुंदर दिसण्यासाठी तू फक्त एक करत जा,
आरशात पाहण्या ऐवजी तू फक्त माझ्या डोळ्यात पाहत जा.


तुला पाहिलं त्या क्षणापासून, रुपात तुझ्याच चिंब भिजून गेलो,
तुझ्याचसाठी जगता जगता, माझे जगणे मात्र विसरून गेलो.


तू सोबत असलीस की मला माझा ही आधार लागत नाही.
तू फक्त सोबत राहा, मी दुसरं काहीच मागत नाही.


का कोणास ठाऊक पण एवढं मात्र नक्की आहे की,
तुझ्या नाही मध्ये कुठंतरी ‘होय’ लपलेलं आहे.


तू माझ्याशी प्रेम कर अथवा तिरस्कार..
दोन्ही माझ्याच पक्षात येईल.
जर तू माझ्याशी प्रेम करशील तर मी तुझ्या हृदयात असेल
अणि जर तू माझ्याशी तिरस्कार करशील तर मी तुझ्या मनात असेल.


तू सुंदर दिसतेस त्याला तू काय करणार,
प्रेम करतो तुझ्यावर त्याला मी काय करणार,
पण काय आहे तुझ्या वर मला कळत नाही,
तुला पाहिल्या शिवाय माझा दिवस जात नाही.


तेज असावे सूर्यासारखे प्रखरता असावी,
चंद्रासारखी शीतलता असावी,
चांदण्यासारखी प्रेयशी असावी तर तुझ्यासारखी.


स्वतःचं मन मारूनतुला बरं जगता आलं,
आपल्यांशी देखील तुला परक्यासारखं वागता आलं.


स्पर्श तुझा होता होताच, मन माझे खुलून गेले,
अशी सामावून जा कुशीत माझ्या, जसे जग हे सारे आपल्यात सामावून गेले.


अजून वाचा : आठवण स्टेटस मराठी | Aathavan Marathi Status | Miss You Status Marathi


Marathi Love Status for Girlfriend

तुला आठवल की तो किनारा आठवतो,
पायखालची ती ओली वाळूही आठवते,
या आठवणींच एक छोटस गाव मी वसवते,
हे सार डोळ्यात घेऊन पापणी डोळ्यांना मिटवते.


तुला राग आला कि तू दिसतोस,
छान पण एकटक पाहत राहिले की खाली झुकवतोस,
मान तुझ्या माझ्या जीवनात एक दिवस असा येणार आहे.
तुझी आई माझी सासू व माझी आई तुझी सासू होणार आहे.


तुझ्या-माझ्यात कोणतं नातं आहे हे माहित नाही,
पण तू जेव्हा माझ्याशी बोलत नाहीस,
तेव्हा खरंच मला करमत नाही.


तुझे काय ते तुला माहित प्रेम माझे खरे होते,
तुला ओळखता नाही आले मी तर सर्वस्व तुला वाहिले होते.


तु ईतक्या प्रेमाने बघाव की नजरेनेही आपोआपच लाजाव,
तुझ्या नुसत्या स्पर्शानेही पैंजण पायातल वाजाव.


तूच सांग मी हसू तरी कस तू रुसलास तर जगू तरी कसं
माझं सगळ आभाळतूच तर आहे
तुझ्या इतकं जवळच दुसर कोण आहे
शब्द शब्द मी मनात साठवून ठेवते
तू भेटल्यावर मन मोकळ करते
तुलाही ठाऊक आहे किती प्रेम करते
तूच आहे सखा तुला आपल मानते
तूच सांग मी जगू तरी कसं तू रुसलास तर हसू तरी कसं.


तुला काहीतरी सांगावं मनात ब-याचदा येऊन गेलं,
सांगणार होतो खूप काही शब्दावाचून राहून गेलं.


सांगितले वारंवार तुला तरी अर्थ प्रेमाचा कळलाच नाही
प्रेमात सर्वात मोठा असतो तो विश्वास तो माझ्यावर तु ठेवलास नाही.


सगळ्या गोष्टी Limit मध्ये आवडतात
पण तुच एक आहेस की, Unlimited आवडतोस.


तु मला विसरशील हा माझा आयुष्यातील दुःखाचा दिवस असेल,
आणि मी तुला विसरेल हा माझा आयुष्यातील शेवटचा दिवस असेल.


तू मिळाल्यावर सुध्दा परमेश्वराचा राग आला,
सुंदर दान पदरात टाकयला त्याने किती उशीर केला.


सुख दुखाचा विचार करताना मी तुलाच समोर पाहिले,
माझे संपूर्ण जीवनच तुझ्या माझ्या प्रेमाच्या नावे वाहीले.


हळूच माझ्या ह्रदयाला कोणीतरी चोरून नेलंय,
स्वतःच ह्रदय मात्र माझ्याकडे ठेवून गेलंय.


काळजी घेत जा स्वत:ची कारण माझ्या छोट्याशा आयुष्यात खुप Special आहेस तु.


हातात हात घेता तुझा हृदयात कंप उठले,
हळूच मन माझे तुझ्यात गुरफटले.


अजून वाचा : ब्रेकअप स्टेटस मराठी | Latest Breakup Status in Marathi


आमच्या पोस्टच्या अपडेट मिळवण्यासाठी फॉलो करा : Facebook | Instagram | Twitter | Telegram

Follow Us

Follow us on Facebook Follow us on Twitter Follow us on Pinterest