भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी | Bhavpurna Shradhanjali Message in Marathi

भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी (Bhavpurna Shradhanjali Message in Marathi) :

असे म्हणतात की येथे जन्माला आलेल्या प्रत्येकाचा अंतही निश्चित असतो आणि हिच गोष्ट माणसाच्या आयुष्याला तितकीच लागू होते. परंतु आपण आपल्या आयुष्यातील काही लोकांशी इतके जवळून जोडलेले असतो की त्यांच्या निधनाने किंवा मृत्यूने आपण खूप भावूक होतो आणि आपण त्यांना आपल्या आयुष्यात विसरणे अशक्य आहे. कोणत्याही व्यक्तीची शोकाकुल बातमी कोणासाठी ही खूप दुःखद असते. हया कठीण प्रसंगी आपण त्या ठिकाणी असणे खूप महत्वाचे बनते परंतु काहीवेळा आपली इच्छा असली तरी आपण तिथे पोहोचू शकत नाही.

म्हणुन या कठीण प्रसंगी भावपूर्ण श्रद्धांजली संदेश, दुःखद निधन संदेश मराठी Text, भावपूर्ण श्रद्धांजली मराठी स्टेटस, Marathi भावपूर्ण श्रद्धांजली चारोळ्या, Bhavpurna Shradhanjali Quotes in Marathi भावपूर्ण श्रद्धांजली कविता मराठी, Condolence message in Marathi, भावपूर्ण श्रद्धांजली वाक्य, Bhavpurna Shradhanjali in Marathi, भावपूर्ण श्रद्धांजली इन मराठी, भावपूर्ण श्रद्धांजली मेसेज मराठी, दुखद निधन मेसेज मराठी, भावपूर्ण श्रद्धांजली दाखवा, RIP Messages In Marathi, शोक संदेश मराठी, भावपूर्ण श्रद्धांजली बॅनर यांच्या मदतीने आपण दु: खाच्या वेळी त्याच्यासोबत असल्याचे जाणीव करून देऊ शकता. शोक संदेश अशा काही ओळी आहेत जे कोणीही वापरू इच्छित नाहीत आणि देव करो अशी वेळ कोणावरही येऊ पण नये. परंतु आपल्या सर्वांना माहित आहे की हे शरीर नश्वर आहे इथे प्रत्येकाला एक ना एक दिवस निघुन जायचे आहे.

 

भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी | Bhavpurna Shradhanjali Message in Marathi

भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी | Bhavpurna Shradhanjali Message in Marathi

काळाचा महिमा काळच जाणे,
कठीण तुझे अचानक जाणे,
आजही घुमतो स्वर तुझा कानी,
वाहताना श्रद्धांजली डोळ्यात येते पाणी
💐 भावपूर्ण श्रद्धांजली 💐


लोक म्हणतात की,
एक मित्र गेल्याने दुनिया संपत किंवा थांबत नाही
पण हे कोणालाच कसे कळत नाही की,
लाख मित्र मिळाले तरी,
त्या एकाची कमी पूर्ण होत नाही.
💐 भावपूर्ण श्रद्धांजली 💐


भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी | Bhavpurna Shradhanjali Message in Marathi

कष्टाने संसार थाटला पण राहिली नाही साथ आम्हाला,
आठवण येते प्रत्येक क्षणाला,
आजही तुमची वाट पाहतो यावे आपण पुन्हा जन्माला.
भावपूर्ण श्रद्धांजली


भावपूर्ण श्रद्धांजली
त्यांच्या आत्म्यास चिर:शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.


चेहरा होता हसतमुख,
कधी ना दिले कोणास दुःख,
मनी होता भोळेपणा,
कधी ना दाखवला मोठेपणा,
उडुनी गेला अचानक प्राण,
पुनर्जन्म घ्यावा हीच आमची आण.
भावपूर्ण श्रद्धांजली


भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी | Bhavpurna Shradhanjali Message in Marathi

तुमच असणं आमच्यासाठी सर्वकाही होतं
ते आमच्या आयुष्यातील एक सुंदर पर्व होतं
आज सर्व काही असण्याची जाणीव आहे
पण आज तुम्ही नसणे ही सर्वात मोठी उणीव आहे
तुमच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
भावपूर्ण श्रद्धांजली


आठवीता सहवास आपला पापणी ओलावली
विनम्र होऊन आम्ही अर्पितो आज ही श्रद्धांजली
आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
भावपूर्ण श्रद्धांजली


आज रडू माझे आवरत नाही,
तुझ्याशिवाय जगायचे कसे कळत नाही.
भावपूर्ण श्रद्धांजली


सुरु आहे वाटचाल तुमच्या आशिर्वादाने
जीवन पथावर चालत राहू तुमच्या आदर्श संयमाने
सदैव जपतो आम्ही तुमच्या आदर्श व स्मृतीला
आपल्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली


भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी | Bhavpurna Shradhanjali Message in Marathi

जाणारे जातात..
पण आपल्यानंतर एक अशी पोकळी निर्माण करून जातात
ती भरून काढणे कधीही शक्य नसते.
देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो
भावपूर्ण श्रद्धांजली


क्षणोक्षणी आमच्या मनी तुमचीच आहे आठवण,
हीच आमच्या जीवनातील अनमोल अशी साठवण.
भावपूर्ण श्रद्धांजली


दिवस असा आला,
अचानक तुम्ही निरोप घेऊन गेलात,
सर्व काही ओळखीच्या वाटेवर
केवळ स्मृती ठेवून गेलात.
भावपूर्ण श्रद्धांजली


अजूनही होतो तुमचा भास
तुम्ही आहात जवळपास
शांती लाभो तुमच्या आत्म्यास
हीच प्रार्थना परमेश्वरास
भावपूर्ण श्रद्धांजली


वाटले नव्हते कोणालाही असे अघटीत घडून जाईल,
चालता बोलता देव तुम्हांस नेईल,
माणुसकी, स्नेह याची ज्यावेळी चर्चा होईल,
त्यावेळी सर्वात पहिली आठवण तुमची येईल.
भावपूर्ण श्रद्धांजली 


ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांति देवो आणि या संकटातून सावरण्याचे धैर्य
आपल्या परिवारास मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
भावपूर्ण श्रद्धांजली


आता सहवास जरी नसला तरी स्मृति सुगंध देत राहिल,
जीवनाच्या प्रत्येक वळणावरआठवण तुझी येत राहिल.
भावपूर्ण श्रद्धांजली


भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी | Bhavpurna Shradhanjali Message in Marathi

जशी वेळ निघून जाईल तशी जखम सुद्धा भरून येईल,
पण आयुष्यभर येणाऱ्या त्यांच्या आठवणींना कुठलीच तोड नाही,
त्यांच्या आठवणींचे झरे इतके की त्याहून साखरही गोड नाही.
भावपूर्ण श्रद्धांजली


हे विधात्या पुरे पुरे रे दुष्ट खेळ हा सारा..
आकाशातून पुन्हा निखळला एक हासरा तारा.
भावपूर्ण श्रद्धांजली


ज्योत अनंतात विलीन झाली, स्मृती आठवणींना दाटून आली,
भाव सुमनांची ओंजळ भरुनी,वाहतो आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली.


डोंगराच्या मागे गेलेला सूर्य दुसऱ्या दिवशी पुन्हा दिसतो
पण ढंगाच्या पलीकडे गेलेला आपला माणूस
पुन्हा कधीही दिसत नाही.
देव तुमच्या आत्म्यास चिरशांती देवो
भावपुर्ण श्रध्दांजली


भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी | Bhavpurna Shradhanjali Message in Marathi

तुमच्या जाण्याचे दुःख आहेच
पण एवढ्या लवकर आम्हा सर्वांना सोडून गेलात
या गोष्टीचे जास्त दुःख आहे
तुमच्या आत्म्यास चिर:शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
भावपूर्ण श्रद्धांजली


भावपूर्ण श्रद्धांजली
देव त्यांच्या “आत्म्याला शांती देवो”


आपले सर्वांचे लाडके ****
यांना देव आज्ञा झाली आणि ते देवाघरी निघून गेले.
त्यांच्या अचानक जाण्याने आपल्या सर्वांना खूप दु:ख झाले आहे.
त्यांच्या पवित्र आत्म्यास शांति लाभो.
भावपूर्ण श्रद्धांजली


आमच्या पोस्टच्या अपडेट मिळवण्यासाठी फॉलो करा : Facebook | Instagram | Twitter | Telegram

शेयर करा: