Funny Marathi Ukhane | गमतीदार मराठी उखाणे | Comedy Ukhane in Marathi

 Funny Marathi Ukhane | गमतीदार मराठी उखाणे :

आपल्या भारतीय संस्कृतीत विभिन्न परंपरा आहेत. त्यापैकी एक परंपरा म्हणजे नाव घेणे. लग्नानंतर जेव्हा नवीन मुलगी तिच्या सासरच्या घरी जाते, तेव्हा उखाणा घेण्याची परंपरा असते. तसेच नवरा सुद्धा आपल्या बायकोसाठी उखाणा घेतला जातो. म्हणून आज आम्ही आपल्याला समोर काही भन्नाट विनोदी मराठी उखाणे आणले आहेत.

आपल्या Marathi Ukhane, Marathi Ukhane for Female Funny, Marathi Ukhane for Male Funny, Comedy मराठी उखाणे किंवा Ukhane in Marathi Comedy  यांचा वापर करू शकता आणि आपल्या जवळच्या मित्र मैत्रिणीशी किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्यांसह सामायिक करू शकता.

क्लिक करा :

 

Funny Marathi Ukhane | गमतीदार मराठी उखाणे | Comedy Ukhane in Marathi
***** रांवाची थोरवी मी सांगत नाही
कितीही प्याले, रिचवले तरीही ते कधीही झिंगत नाहीत.
whatsapp share button pic

ताटात होती जिलेबी त्याला लागली मुंग्यांची रांग,
***** रावांचे नाव घेते तुमच्या नानाची टांग.
whatsapp share button pic

केळीच पान टर टर फाटत,
***** रावांनच नाव घ्यायला मला कसतरीच वाटत.
whatsapp share button pic

साखरेचे पोते सुई ने ऊसवले,
***** ने मला पावडर लाऊन फसवले.
whatsapp share button pic

नाही नाही म्हणता म्हणता झाल्या भरपुर चूका,
***** चे नाव घेतो, द्या सगळया जणीने एक एक मुका.
whatsapp share button pic

खोक्यात खोका टि वी चा खोका
***** माझी मांजर मी तिचा बोका.
whatsapp share button pic

नळावर पाणी भरताना मारायचे लाईन,
***** रावांनी अखेर केले, कोर्ट मॅरेज करून पेपर साईन.
whatsapp share button pic

शंकराच्या पिंडींवर नागोबाचा वेढा,
***** माझी म्हैस आणि मी हिचा रेडा.
whatsapp share button pic

अंगणात पेरले पोतेभर गेहु
लिस्ट आहे खुप मोठी, कुणा-कुणाचे नाव घेऊ.
whatsapp share button pic

मुंबापुरची मुंबादेवी आज मल पावली
श्रीखंडाचा घास भरवताना ***** मला चावली.
whatsapp share button pic

एक होती चिऊ, एक होता काऊ,
***** ना घास भरवला तर मी काय खाऊ ?
whatsapp share button pic

व्हीस्की पेक्षा, छान आहे वोडका,
***** आपल्या लग्नानंतर, भाजी बनवेल मी दोडका.
whatsapp share button pic

टीप टीप बरसा पानी, पानी ने आग लगायी
***** रावांशी लग्न करण्याची लागली होती भलतीच घाई.
whatsapp share button pic

दारूच्या नावाने, नेहमी असते बोंब,
***** अहो कमी प्या, नाहीतर येतील कोंब.
whatsapp share button pic

प्रेमाने भरवते मी, कोंबडी वड्याचा घास,
पण ***** रावांना आहे, मुळव्याधाचा त्रास.
whatsapp share button pic

अत्रावळ पत्रावळ, पत्रावळीवर होती वांग्याची फोड,
***** हसतात गोड, पण डोळे वटारायची भारीच खोड.
whatsapp share button pic

बागेमध्ये असतात, गूलाबांच्या कळ्या,
***** रावांचे दात म्हणजे दूकानाच्या फ़ळ्या.whatsapp share button pic


चंदनी पानात मुग्ध कळी हसली
***** रावांच्या प्रेमात मी नकळत फसली.
whatsapp share button pic

पुणेरी मिसळ लागते खूप चमचमीत,
***** खाऊन खाऊन झाली आहे टमटमीत.
whatsapp share button pic

गच्चीवर गच्ची सिमेंटची गच्ची,
***** माझी बायको आहे मोठी लुच्ची.
whatsapp share button pic

बंगलौर.म्हैसूर, उटी म्हणशील तिथे जाऊ,
***** घास भरवतो बोट नको चावुस.
whatsapp share button pic

गाडीत गाडी डेक्कन क्वीन
***** आहे माझी ब्युटी क्वीन.
whatsapp share button pic

लग्न पंक्तीत घेतला उखाणा खास,
अन ***** रावांच्या घशात अडकला घास.
whatsapp share button pic

छान बनवतो, नाक्यावरचा अण्णा इडली डोसा,
***** राव आहेत बिनकामी, आता त्यांना आयुष्यभर पोसा.
whatsapp share button pic

***** रावांनी लग्नात उडवल्या हजारांच्या नोटा
कारण त्यांचा बाप आहे मोठा.
whatsapp share button pic

लहानपणी खेळायचो खेळ, तळ्यात मळ्यात,
***** पडली अखेर, माझ्या गळ्यात.
whatsapp share button pic

डासामुळे होतो डेंगू आणि मलेरिया
***** रावांना पहिल्यांदा बघताच झाला मला लवेरिया.
whatsapp share button pic

बिझनेसमध्ये झाला, गेल्यावर्षी तोटा,
तरीपण ***** रावांनी उडवल्या, लग्नात २००० च्या नोटा.
whatsapp share button pic

वड्यात वडा बटाटा वडा, ***** मारला खडा
म्हणून जमला आमचा जोडा.
whatsapp share button pic

ह्या दाराच कुत्र त्या दारी भूंकत,
***** ला पाहुन माझ डोक फार दुखत.
whatsapp share button pic

रनवे वर प्लेन धावतात फास्ट,
***** रांव इज माय फस्ट आणि लास्ट.
whatsapp share button pic

Facebook वर ओळख झाली, Whatsapp वर प्रेम जुळले 
***** राव आहेत खरच बिनकामी हे लग्न झाल्या नंतरच कळले.
whatsapp share button pic

मुली पाणीपुरी खाताना, भैयाला बोलतात और तिखा दो,
अग हगवण लागेल, तुझ्या आईचा घो.
whatsapp share button pic

कॉलेजमध्ये शायनिंग मारताना, घालायचे गॉगल,
***** राव आहेत, माझ्यासाठी पागल.
whatsapp share button pic

इराण्याच्या चहा बरोबर मीळतो मस्का पाव
***** रावांची बाहेर किती लफडी आहेत ते विचारू नका राव.
whatsapp share button pic

कर्दळीच्या वनात चंडोल पक्षी लपला,
***** शी लग्न करून झाला जन्माचा धुपला.
whatsapp share button pic

महिलांना बडबड करण्याची असते खूप हाऊस,
***** च नाव घेतो, आमच्या लग्नात पडला पाऊस.
whatsapp share button pic

नवरात्रीमध्ये गरबा खेळताना, झाली पहिली भेट,
***** रावांची झाली, मी बायको सेट.
whatsapp share button pic

ईन मीन साडे तीन
***** माझा राजा, मी झाले त्यांची QUEEN.
whatsapp share button pic

एक बाटली दोन ग्लास,
माझी बायको फर्स्ट क्लास.
whatsapp share button pic

लग्नात उभे राहून कंबर खूप मोडली,
***** साठी मी आजपासून दारू सोडली.
whatsapp share button pic

कपात कप बशीत बशी,
***** माझी सोडुन बाकी सर्व जनी म्हशी.
whatsapp share button pic

आला आला उन्हाळा, संगे घामाचा ह्या धारा
***** रावांचे नाव घेते, लावून AC चा थंड वारा.
whatsapp share button pic

आवाज ऐकू येत नाय तर, करा साफ कान,
***** रावांचे नाव घेते, ठेवून सर्वांचा मान.
whatsapp share button pic

अत्ततराची बाट्ली कचकन फुटली,
***** नाव घ्यायला लाज नाही वाटली.
whatsapp share button pic

इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाच कवर
***** याचं नाव घेते ***** रावांची लवर.
whatsapp share button pic

आघाडीत बिघाडी युतीत चाललये कुस्ती
***** रावांची कायमस्वरूपी माझ्या हृदयात आहे वस्ती.
whatsapp share button pic

कंप्युटरला हवी असते फ़्लॉपी डिस्क,
***** च्याशी लग्न करून मी घेतलीय मोठी रिस्क.
whatsapp share button pic

रेशमी सदर्‍याला प्लास्टिकचे बक्कल,
***** रावांना आहे टक्कल, पण डोक्यात नाही अक्कल.
whatsapp share button pic

समुद्रच्या काठावर मऊ मऊ वाळू,
***** रावं दिसतात साधे, पण आतून आहेत एकदम चालू.
whatsapp share button pic

बदामाचा केला हलवा त्यात टाकले काजू किसुन,
***** रावं बिड्या पितात संडासात बसून.
whatsapp share button pic

मोबाईल वर एफ़ एम् एकते कानात हेडफोन टाकून,
आणि ***** रांवाना मिस कॉल देते एक रूपया बैलेंस राखून..
whatsapp share button pic

MSEB च्या तारेवर टाकला होता आकडा,
लग्नच माझे ठरले नाही तर नाव कोणाचे घेऊ रे माकडा.
whatsapp share button pic

अमेरिकेचे प्रेसिडण्ट होते जोश बुश
सुंदर मुलगी दिसताच आमचे ***** राव एकदम खुष.
whatsapp share button pic

पावाबरोबर खाल्ले अमुल बटर,
***** चे नाव घ्यायला कुठे अडलय माझ खेटर.
whatsapp share button pic

कुत्र्यात कूत्र अल्सेशिअन कुत्र,
***** रांवानी गळ्यात बांधले मंगळ्सूत्र.
whatsapp share button pic

गोव्याहून आणले काजू
***** रावांच्या थोबाडीत द्यायला मी कशाला लाजु.
whatsapp share button pic

ईवले ईवले हात, त्याचे ईवले ईवले पाय,
***** राव आले नाहीत अजुन, पिउन पडले कि काय ?
whatsapp share button pic

महादेवाच्या पिडींवर बटाट्याची फोड्,
***** रावांना डोळे मारण्याची लई भारी खोड्.
whatsapp share button pic

चांदिच्या ताटात ठेवले होते गहू,
लग्नच नाही झाले तर नाव कसे घेऊ.
whatsapp share button pic

आंब्यात आंबा हापुस आंबा
अन आमची ***** म्हणजे जगदंबा.
whatsapp share button pic

चांदिच्या ताटात जिलेबीचे तुकडे
घास भरवते मरतूकड्या, थोबाड कर इकडे.
whatsapp share button pic

केळीच्या पानावर पाय कशी ठेवु,
लग्न नाही झाल तर नाव कशी घेवु.
whatsapp share button pic

चांदिच्या परातीत केशराचे पेढे
***** आमचे हे सोडुन बाकी सगळे वेडे.
whatsapp share button pic

तांदूळ निवडताना, भेटतात खूप खडे,
***** रावांना आवडतात, गरम बटाटे वडे.
whatsapp share button pic

आमच्या पोस्टच्या अपडेट मिळवण्यासाठी फॉलो करा : Facebook | Instagram | Twitter | Telegram
शेयर करा: