Good Night Message in Marathi | शुभ रात्री शुभेच्छा मराठी :
मित्रांनो, आपण या पोस्टमध्ये नमूद केलेला संदेश आपण आपल्या मित्र आणि नातेवाईकांना रात्री झोपताना पाठवू शकता किंवा फेसबुक आणि व्हॉट्स अॅपवर आपल्या स्टेटस वर ठेवू शकता. हा संदेश मराठी संग्रहातील आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट गुड नाईट संदेश (Good Night SMS Marathi) आहे. झोपण्यापूर्वी आपण त्यांना आपल्या खास लोकांकडे शुभ रात्री मराठी मेसेज, गुड नाईट मराठी, गुड नाईट शायरी मराठी, शुभ राञी मराठी संदेश, शुभ रात्री सुविचार, शुभ रात्री फोटो मराठी, शुभ रात्री स्टेटस मराठी,शुभ रात्री मेसेज मराठी पाठवू शकता. आपणास हा सर्वोत्कृष्ट गुड नाईट मराठी संदेश आवडत असेल तर, आपण तो आपल्या मित्रांसह फेसबुक, व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम इत्यादी वर सामायिक करा.
तसेच, सर्वोत्कृष्ट गुड मॉर्निंग संदेश मराठी मध्ये वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Click Here
Good Night Quotes in Marathi | शुभ रात्री शुभेच्छा मराठी | Good Night Message in Marathi
जे हरवले आहेत, ते शोधल्यावर परत मिळतील
पण जे बदलले आहेत ते मात्र,
कधीच शोधून मिळणार नाहीत.
!! शुभ रात्री !!
श्री कृष्णांनी सांगितलेल एक खूप सुंदर वाक्य
जीवनात कधी संधी मिळाली
तर सारथी बना स्वार्थी नको.
!! शुभ रात्री !!
शुभ रात्री मराठी मेसेज
आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका.
एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल की,
तारे मोजण्याच्या नादात चंद्रच गमावला.
!! शुभ रात्री !!
कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा..
ती म्हणजे “नाव” आणि “इज्जत”
!! शुभ रात्री !!
जर नशीब काही ”चांगले” देणार असेल,
तर त्याची सुरुवात ”कठीण” गोष्टीने होते.
आणि नशीब जर काही ”अप्रतिम” देणार असेल,
तर त्याची सुरुवात ”अशक्य” गोष्टीने होते.
!! Good Night Sweet Dream !!
Good Night Quotes in Marathi
आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत.
माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत.
शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं.
आयुष्य जास्त सुंदर वाटत.
!! Good Night Sweet Dream !!
आयुष्यात समोर आलेली,
आव्हाने जरूर स्वीकारा..
कारण त्यातुन तुम्हाला,
एक तर विजय प्राप्ती मिळेल,
किंवा पराजयातुन अनुभव मिळेल.
!! शुभ रात्री !!
या जगात सगळ्या गोष्टी सापडतात.
पण स्वतःची चूक कधीच सापडत नाही.
!! शुभ रात्री !!
आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे,
जे तुम्हाला जमणार नाही, असं लोकांना वाटतं,
ते साध्य करून दाखवणं..!
!! शुभ रात्री !!
वास्तवातली दुनिया स्वप्नातल्या दुनियेपेक्षा खरी आहे.
पण मला मात्र माझी स्वप्नातली दुनियाच बरी आहे.
!! शुभ रात्री !!
गुड नाईट शायरी मराठी
जगा इतकं की आयुष्य कमी पडेल,
हसा इतके कि आनंद कमी पडेल,
काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,
पण प्रयत्न इतके करा की,
परमेश्वराला देणे भागच पडेल.
रात्रीच्या निशब्द पणात सुद्धा काही शब्द आहेत.
चांदण्यांच्या शितल पणात काही काव्य आहे..
काळोख पडला रात्र झाली म्हणून इतक्यात झोपू नका.
कारण सारे जग विश्रांती घेत असताना..
कुणीतरी आपली गोड-गोड आठवण काढत आहे.
!! शुभ रात्री !!
ज्या दिवशी तुम्हाला वाटेल की,
संपुर्ण जग तुमच्या समोर तुमच्या विरोधात उभे आहे.
त्यावेळेस जगाकडे पाठ फिरवा आणि एक सेल्फि काढा.
संपुर्ण जग तुमच्या सोबत असेल.
!! शुभ रात्री !!
आपल्याला वारंवार अपयश मिळत असेल तर,
याबाबत दुखः करीत बसू नका, कारण काळ अनंत आहे.
वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या दिशेने पाऊले टाका.
सतत कर्तव्य करीत राहा,आज न उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.
!! शुभ रात्री !!
शुभ रात्री सुविचार
आयुष्यात समजा आपण एखाद्या गोष्टीत हरलो तर,
ती भावना जितकी दुर्दैवी आणि दुःखदायक असते,
त्यापेक्षाही पुन्हा त्याच गोष्टीत जिंकण्याची इच्छा नसणं,
ही भावना जास्त भयंकर असते…
प्रयत्न करत रहा.
!! शुभ रात्री !!
झाडू जो पर्यंत एकञ बांधलेला असतो,
तो पर्यंत तो कचरा साफ करतो पण तोच झाडू जेव्हा विखुरला जातो,
तेव्हा तो स्वतः कचरा होवून जातो. त्यामुळे एकत्र रहा.
!! शुभ रात्री !!
वेळ फक्त त्याला द्या जो तुमचा आहे,
त्याला नाही जो Always Busy आहे.
!! Good Night !!
शुभ राञी मराठी संदेश
समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असुन ते अंतःकरणाची संपत्ती आहे.
ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो..
दुस-याचं हिसकावून खाणा-याचं पोट कधी भरत नाही
आणि वाटून खाणारा कधी उपाशी मरत नाही.
!! Good Night Sweet Dream !!
भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो पण
!! Good Night Sweet Dream !!
सुखाच्या आनंदात कोणी झोपत नाही
यालाच जीवन म्हणतात.
जी उंची मोठी माणसे गाठतात
ती काही एका झोपेत मिळालेली नसते,
जेव्हा त्यांचा सोबतचे अध्यायीं
झोपा काढत असतात
तेव्हा तळमळीने रात्र रात्र
जागून ती उंची गाठलेली असते
!! शुभ रात्री !!
जेव्हा माणसाची योग्यता व हेतूचा प्रामाणिकपणा सिद्ध होतो,
तेव्हा त्याचे शत्रूदेखील त्याचा सन्मान करू लागतात,
प्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतात,
पण समजून घेणारी आणि समजून सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागते.
!! Good Night Sweet Dream !!
मन आणि घर किती मोठं आहे, हे महत्वाचं नाही,
मनात आणि घरात आपलेपणा कितीआहे हे महत्वाचं आहे.
!! Good Night Sweet Dream !!
मांजराच्या कुशीत लपलय कोण ?
ईटुकली पिटुकली पिल्ले दोन,
छोटे छोटे डोळे, इवले इवले कान,
पांघरुण घेऊन झोपा आता छान.
!! शुभ रात्री !!
तुटणार नाही मैत्री आपली मी प्रार्थना करीन देवापाशी..
जपून ठेवा आठवणी आपल्या पुढच्या जन्मातील भेटीसाठी..
तूम्ही सुखी राहा ही विनंती आहे तुमच्यासाठी..
कारण माझं जीवन आहे फक्त तुमच्या मैत्रीसाठी…
!! शुभ रात्री !!
भेटीचे हे क्षण हातातून अलगद निसटून जातात,
रात्री झोपताना एकांतात आठवणींचे वारे वाहतात
!! शुभ रात्री !!
धक्के लागल्याने वस्तू तुटतात पण,
माणसाला धक्के लागले तर ते Successful होतात.
!! Good Night Sweet Dream !!
गरजेपेक्षा जास्त गोष्टींची हाव असणाऱ्यांना कधीच कोणत्याही गोष्टीचा आनंद मनमुरादपणे लुटता येत नाही.
!! शुभ रात्री !!
जगाच्या रंगमंच्यावर असे वावरा की, तुमची भूमिका संपल्यानंतरही टाळ्या वाजल्या पाहिजेत.
!! शुभ रात्री !!
संयम आणि माफ करण्याची ताकद मनुष्यामध्ये असली कि तो यशस्वी होतोच,
परमेश्वराला हे कधीच सांगू नका की,
तुमच्या अडचणी मोठ्या आहेत तर अडचणीना हे सांगा की,
परमेश्वर किती मोठा आहे.
!! Good Night Sweet Dream !!
आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते.
आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते
पण आयुष्यभर कोण टिकून राहणार
हे मात्र आपला ”स्वभावाच” ठरवतो.
!! शुभ रात्री !!
चांगल्या मैत्री ची साथ मिळायला भाग्य लागत आणि
ती साथ कायम स्वरूपी टिकून राहण्यासाठी मन साफ लागत.
!! Good Night Sweet Dream !!
!! शुभ रात्री !!
म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायलावेळच मिळणार नाही.
तुम्ही उंच शिखरावर जरूर चढा, पण जगाने तुमच्याकडे पाहावं म्हणून नव्हे तर,
त्या शिखरावरून तुम्हाला जग पाहता यावं म्हणून…
!! Good Night !!
चांदण्या रात्री तुझी साथ,
माझ्या हाती सख्या तुझाच हात..
अशी रात्र कधी संपूच नये,
सूर्य सुद्धा लपून रहावा त्या गोड अंधारात.
!! शुभ रात्री !!
स्वप्नं ती नव्हेत जी झोपल्यावर पडतात.
स्वप्नं ती की जी तुम्हाला झोपूच देत नाहीत.
!! शुभ रात्री !!
ज्ञानाने मानाने आणि मनाने इतके मोठे व्हा की,
भाग्यवान या शब्धाचा अर्थ तुमच्याकडे बघून समजेल
!! शुभ रात्री !!
गुड नाईट…
चांगले स्वप्न पडावे म्हणून,
स्वीट ड्रीम्स आणि
स्वप्न पाहतांना बेड वरून पडू नये म्हणून,
टेक केअर..
आणि हळूच कानात सांगून गेली झोपा आता रात्र झाली.
नात्यात विश्वास राहील..
इतक्याही दूर जाऊ नका की,
वाट पाहावी लागेल.
संबंध ठेवा नात्यात इतका की,
आशा जरी संपली तरीही,
नातं मात्र कायम राहील..
काळजी घ्या..
!! शुभ रात्री !!
माझ्या हाती सख्या तुझाच हात.
अशी रात्र कधी संपूच नये..
सूर्य सुद्धा लपून रहावा त्या गोड अंधारात.
तू माझ्या संगतीने चांदण्यात हिंडावे,
तुझ्या सहज स्पर्शाने मी हरवून जावे.
हे असे क्षण सख्या पुन्हा पुन्हा मी तुझ्यासवे जगावे,
तुझ्या आश्वासक स्वराने माझे मन हसते.
तुला पाहताना मी स्वतःला विसरून जाते.
कसे सांगू जिवलगा तुला.
मी फ़क्त तुझ्याच साठी जगते.
!! शुभ रात्री !!