शुभ सकाळ शुभेच्छा मराठी | Good Morning Quotes in Marathi | Good Morning Message in Marathi

शुभ सकाळ शुभेच्छा मराठी | Good Morning Messages in Marathi :

मित्रांनो, जेव्हा आपण आपल्या दिवसाची सुरुवात चांगल्या विचारांनी आणि सकारात्मक विचारांनी प्रारंभ करतो. तेव्हा आपला संपूर्ण दिवस आपल्यासाठी सकारात्मक व आनंदमयी राहतो.
म्हणुन आज आम्ही तुमच्यासाठी शुभ सकाळ शुभेच्छा संग्रह घेऊन आलो आहोत. आम्हीं येथे नमूद केलेल्या गुड मॉर्निंग सुविचार वाचून आपला दिवस सहज आणि आनंदी बनवू शकता. या व्यतिरिक्त आपण शुभ प्रभात मराठी संदेश, Marathi Shubh Sakal SMS, Marathi Suvichar Good Morning, Marathi Good Morning Quotes, Good Morning images in marathi language, गुड मॉर्निंग मैसेज, शुभ सकाळ मेसेज फेसबुक किंवा व्हॉट्सअपवर आपल्या गुड मॉर्निंग सुविचारला आपल्या मित्रांसह आणि परिवारासह मराठी मध्ये सामायिक करून आपला दिवस आनंदी आणि सकारात्मक बनवू शकता.

तसेच, सर्वोत्कृष्ट गुड नाईट संदेश मराठी मध्ये वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Click Here

Good Morning Quotes in Marathi | शुभ सकाळ शुभेच्छा | Good Morning Message in Marathi :

Shubh Sakal, Good Morning Quotes Marathi, शुभ सकाळ, शुभ सकाळ सुविचार, शुभ सकाळ शुभेच्छा, सुप्रभात फोटो मराठी, Good Morning message in Marathi, Good Morning in Marathiathi, Good Morning Marathi Quotes, Good Morning Marathi, सुप्रभात संदेश मराठी, Good Morning Marathi sms, Good Morning Message in Marathi

जिवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका.
कारण उत्तम दिवस आठवणी देतात,
चांगले दिवस आनंद देतात,
वाईट दिवस अनुभव देतात,
तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात.
!! शुभ सकाळ !!

पहिला नमस्कार परमात्म्याला ज्याने ही सृष्टी बनविली.
दुसरा नमस्कार आई वडिलांना ज्यांनी जन्म दिला. 
तिसरा नमस्कार गुरुवर्यांना ज्यांनी विद्या दिली.
चौथा नमस्कार आपणा सर्वांना ज्यांच्यामुळे ह्या जगण्याला अर्थ मिळाला.
शुभ सकाळ सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
आपला दिवस आनंदात व उत्साहात जावो.

Read More : +101 Best Motivational Quotes in Marathi | मराठी प्रेरणादायक सुविचार

शुभ सकाळ मराठी संदेश फोटो

Shubh Sakal, Good Morning Quotes Marathi, शुभ सकाळ, शुभ सकाळ सुविचार, शुभ सकाळ शुभेच्छा, सुप्रभात फोटो मराठी, Good Morning message in Marathi, Good Morning in Marathiathi, Good Morning Marathi Quotes, Good Morning Marathi, सुप्रभात संदेश मराठी, Good Morning Marathi sms, Good Morning Message in Marathi

सकाळ म्हणजे फक्त सुर्योदय नसते.
ती एक देवाची सुंदर कलाकृती असते.
तो अंधारावर मिळवलेला विजय असतो.
आणि जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते.
आणि आपल्या आयुष्यातल्या नव्या दिवसाची आणि
ध्येयाची सुरुवात असते.
!! शुभ प्रभात !!

सुंदर दिवसाची सुरुवात, नाजूक उन्हाची प्रेमळ साद,
मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल, रोज तुमच्या आयुष्यात येवो.
!! सुप्रभात !!

Read More : +101 Best Marathi Suvichar | मराठी सुविचार | Marathi Quotes | Marathi Status

गुड मॉर्निंग मेसेज मराठी

Shubh Sakal, Good Morning Quotes Marathi, शुभ सकाळ, शुभ सकाळ सुविचार, शुभ सकाळ शुभेच्छा, सुप्रभात फोटो मराठी, Good Morning message in Marathi, Good Morning in Marathiathi, Good Morning Marathi Quotes, Good Morning Marathi, सुप्रभात संदेश मराठी, Good Morning Marathi sms, Good Morning Message in Marathi

ध्येयासाठी पुढे जात असताना
निम्म्या रस्त्यातून कधी माघारी येऊ नये,
कारण की,
परत माघारी येताना देखील
अर्धा रस्ता पार करावाच लागतो.
त्या ऐवजी पुढचा राहिलेला
अर्धा रस्ता पार करणे कधीही योग्य.
!! शुभ सकाळ !!

सकाळच्या वेळी एकच इच्छा असावी,
आपली नाती ह्या वाऱ्यासारखी असावी,
जरी दिसत नसली तरी त्यात मायेची उब असावी,
शब्दातही वर्णता नाही येणार एवढी त्यात आपुलकी असावी,
कितीही असले गैरसमज तरीही शेवटपर्यंत ती नव्यासारखीच टिकावी,
आणि विश्वासाची साथ सदैव आपल्या नात्यात असावी.
!! शुभ सकाळ !!

कोकिळेच्या मंजुळ सुरांनी, फुलांच्या हळुवार सुगंधानी आणि सूर्याच्या कोमल किरणांनी,
ही सकाळ आपल स्वागतं करत आहे.
शुभ सकाळ सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा..

Read More : छत्रपती शिवाजी महाराज स्टेटस | Great Chhatrapati Shivaji Maharaj Status & Quotes in Marathi

शुभ सकाळ सुविचार

Shubh Sakal, Good Morning Quotes Marathi, शुभ सकाळ, शुभ सकाळ सुविचार, शुभ सकाळ शुभेच्छा, सुप्रभात फोटो मराठी, Good Morning message in Marathi, Good Morning in Marathiathi, Good Morning Marathi Quotes, Good Morning Marathi, सुप्रभात संदेश मराठी, Good Morning Marathi sms, Good Morning Message in Marathi

आकाश कितीही उंच असो,
नदी कितीही रुंद असो,
पर्वत कितीही विशाल असो,
एक लक्षात ठेवा, तुम्हाला या
सगळ्यांशी काही देण-घेण नाही,
तुम्ही आपली चादरीची घडी घाला आणि कामाला लागा.
!! सुप्रभात !!

मनात खुप काही असतं सागण्यांसारख पण,
काही वेळा शांत बसणंच बंर असतं..
आतलं दुःख मनात ठेवुन अश्रु लपवण्यातंच आपलं भलं असतं..
एकांतात रडलं तरी चालेल लोकांमध्ये मात्र हसावच लागतं..
जीवन हे असच असतं ते आपलं असलं
तरी इतरांसाठी जगावं लागतं …
!!! शुभ प्रभात शुभ दिन !!!

Read More : +101 मैत्री स्टेटस मराठी | Best Friendship Quotes in Marathi

शुभ सकाळ शुभेच्छा मराठी

Shubh Sakal, Good Morning Quotes Marathi, शुभ सकाळ, शुभ सकाळ सुविचार, शुभ सकाळ शुभेच्छा, सुप्रभात फोटो मराठी, Good Morning message in Marathi, Good Morning in Marathiathi, Good Morning Marathi Quotes, Good Morning Marathi, सुप्रभात संदेश मराठी, Good Morning Marathi sms, Good Morning Message in Marathi

भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो,
भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो पण
आयुष्याचा आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो..
!! शुभ प्रभात तुमचा दिवस शुभ जावो !!

एक कोटी रुपयाचा हिरा अंधारात हरवला,
त्याला शोधण्यासाठी पाच रुपयाची मेणबत्ती उपयोगी आली.
एखाद्या गोष्टीचे महत्व त्याच्या किंमतीवर नसते,
तर तिच्या योग्य वेळी येणाऱ्या उपयोगावर असते.
!! सुप्रभात !!

Read More : +101 लव स्टेटस मराठी | Best Love Status in Marathi

शुभ सकाळ फोटो डाउनलोड

Shubh Sakal, Good Morning Quotes Marathi, शुभ सकाळ, शुभ सकाळ सुविचार, शुभ सकाळ शुभेच्छा, सुप्रभात फोटो मराठी, Good Morning message in Marathi, Good Morning in Marathiathi, Good Morning Marathi Quotes, Good Morning Marathi, सुप्रभात संदेश मराठी, Good Morning Marathi sms, Good Morning Message in Marathi

हृदयात नेहमीच जे परोपकाराची भावना बाळगतात,
त्यांना प्रत्येक पावलावर प्रगती यश आणि समृध्दी मिळते.
!! शुभ प्रभात तुमचा दिवस शुभ जावो !!

आनंद नेहमी चंदनासारखा असतो,
दुसऱ्यांच्या कपाळावर लावला तरी,
आपलीही बोटे सुगंधित करून जातो.
शुभ प्रभात आपला दिवस आनंदी जावो..
!! शुभ सकाळ !!

Read More : मराठी एटीट्यूड स्टेटस | Best Attitude Status in Marathi

शुभ सकाळ फोटो सुविचार

Shubh Sakal, Good Morning Quotes Marathi, शुभ सकाळ, शुभ सकाळ सुविचार, शुभ सकाळ शुभेच्छा, सुप्रभात फोटो मराठी, Good Morning message in Marathi, Good Morning in Marathiathi, Good Morning Marathi Quotes, Good Morning Marathi, सुप्रभात संदेश मराठी, Good Morning Marathi sms, Good Morning Message in Marathi

जुन्या वाटेवर अडचणी आल्याशिवाय
नवीन वाटांचा शोध पण लागत नाही.
जीवनात स्वतःला न पटणार्‍या गोष्टी स्पष्टपणे जो नाकारतो,
त्याला कधीच पश्चाताप करण्याची वेळ येत नाही.
!! शुभ सकाळ !!

कंठ दिला कोकिळेला, पण रूप काढून घेतले. 
रूप दिले मोराला, पण इच्छा काढून घेतली. 
इच्छा दिली मानवाला, पण संतोष काढून घेतला. 
संतोष दिला संतांना, पण संसार काढून घेतला. 
संसार दिला चालवायला देवतांना, पण मोक्ष काढून घेतला. 
हे मानवा, स्वतःवर कधीही अहंकार करू नकोस. 
देवाने तुझ्या-माझ्यासारख्या किती जणांना मातीतून घडवलं आणि मातीतच घातलं.
!! शुभ सकाळ !!

खरे नाते हे पांढऱ्या रंगासारखे असते.
कुठल्याही रंगात मिसळले तर दरवेळी नवीन रंग देतात.
पण, जगातले सर्व रंग एकत्र करूनही पांढरा रंग तयार करता येत नाही! 
अशा सर्व ‘शुभ्र, स्वच्छ, प्रामाणिक.. 
जीवाला जीव देणा-या आपल्या माणसांना.. 
!! शुभ सकाळ !!

“नम्रपणा”
हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किमती व मौल्यवान आहे.
तो ज्याच्याकडे आहे,त्याच्या भोवती कितीही बलाढ्य स्पर्धक असले,
तरी तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो.
!! सुप्रभात !!

Read More : आई वडील स्टेटस मराठी | Best Mom & Dad Status in Marathi

मराठी सुप्रभात शुभेच्छा

Shubh Sakal, Good Morning Quotes Marathi, शुभ सकाळ, शुभ सकाळ सुविचार, शुभ सकाळ शुभेच्छा, सुप्रभात फोटो मराठी, Good Morning message in Marathi, Good Morning in Marathiathi, Good Morning Marathi Quotes, Good Morning Marathi, सुप्रभात संदेश मराठी, Good Morning Marathi sms, Good Morning Message in Marathi

एखाद्याच्या चेह-यावर जाऊ नये,
कारण प्रत्येक माणूस हा बंद पुस्तका सारखा असतो,
ज्याचे मुखपृष्ठ वेगळे आणि आतील मजकूर काही वेगळाच असतो.
!! शुभ सकाळ !!

गोड माणसांच्या आठवणींनी…
आयुष्य कस गोड बनत…
दिवसाची सुरवात अशी गोड झाल्यावर..
नकळंत ओठांवर हास्य खुलत…
!! शुभ प्रभात शुभ दिवस !!

जगायचं आहे तर
स्वतः च्या पद्धतीने जगा,
कारण लोकांची पद्धत तर
वेळेनुसार बदलत असते.
!! शुभ सकाळ !!

रोजच “शुभ सकाळ” म्हणल्यावर दिवस
चांगला जातो असे काही नाही किंवा
पाठवणारा खूप मोठा तज्ञ असतो असे नाही
पण शुभ सकाळ पाठवताना आपण
ज्यांना पाठवतो ती व्यक्ती डोळ्यासमोर येते…
तेव्हा ती व्यक्ती भेटल्यासारखे वाटते,
म्हणूनच आपणास 
!! शुभ सकाळ !! 

Read More : मराठी चारोळी संग्रह | Best Marathi Charoli Sangrah

शुभ सकाळ फोटो मराठी नवीन

Shubh Sakal, Good Morning Quotes Marathi, शुभ सकाळ, शुभ सकाळ सुविचार, शुभ सकाळ शुभेच्छा, सुप्रभात फोटो मराठी, Good Morning message in Marathi, Good Morning in Marathiathi, Good Morning Marathi Quotes, Good Morning Marathi, सुप्रभात संदेश मराठी, Good Morning Marathi sms, Good Morning Message in Marathi

क्षणभर टोचणारी सुई सगळ्यांच्या
लक्षात राहते पण आयुष्यभर जोडून ठेवणारा धागा कोणालाच दिसत नाही.
!! शुभ सकाळ !!

हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात. 
पण, एकच गोष्ट अशी आहे की, 
जी एकदा हातातून निसटली की, 
कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही.. आणि ती असते.. 
“आपलं आयुष्य” म्हणूनच, मनसोक्त जगा !
!! सुप्रभात !!

रात्र ओसरली दिवस उजाडला, तुम्हाला पाहून सूर्य सुद्धा चमकला,
चीलमिल किरणांनी झाडे झळकली सुप्रभात बोलायला सुंदर सकाळ उगवली.
!! सुप्रभात !!

विचार केल्याशिवाय विचार तयार होत नाहीत आणि
विचार मांडल्याशिवाय मतं तयार होत नाहीत.
आपण मानवी अस्तित्ववादाचा नीट अभ्यास केला तर,
आपल्याला कळून येतं मानवी आयुष्य म्हणजे दुसरं तिसरं काही नसून
सुरुवातीच्या विचाराचं रुपांतर शेवटी मतामध्ये होणं हेच आहे. 
!! शुभ सकाळ !!

गुड मॉर्निंग इमेज

Shubh Sakal, Good Morning Quotes Marathi, शुभ सकाळ, शुभ सकाळ सुविचार, शुभ सकाळ शुभेच्छा, सुप्रभात फोटो मराठी, Good Morning message in Marathi, Good Morning in Marathiathi, Good Morning Marathi Quotes, Good Morning Marathi, सुप्रभात संदेश मराठी, Good Morning Marathi sms, Good Morning Message in Marathi

आपल्यात लपलेले परके आणि परक्यात लपलेले आपले जर तुम्हाला ओळखते आले तर,
आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ आपल्यावर कधीच येणार नाही.
!! शुभ सकाळ !!

खिशातील रक्कम बुद्धिमत्तेवर खर्च होत असेल तर,
ते धन चोरले जाऊ शकत नाही.
ज्ञानासाठी केलेली गुंतवणुक हीनेहमीच चांगला परतावा देते.
!! सुंदर सकाळ सुप्रभात !!

पक्षी त्यांच्या मुलांना कधीच घरटे बनवून देत नाहीत ते फक्त त्यांना उडण्याची कला शिकवतात.
!! सुप्रभात !!

Good Morning Status in Marathi

Shubh Sakal, Good Morning Quotes Marathi, शुभ सकाळ, शुभ सकाळ सुविचार, शुभ सकाळ शुभेच्छा, सुप्रभात फोटो मराठी, Good Morning message in Marathi, Good Morning in Marathiathi, Good Morning Marathi Quotes, Good Morning Marathi, सुप्रभात संदेश मराठी, Good Morning Marathi sms, Good Morning Message in Marathi

आमची आपुलकी समझायला वेळ लागेल,
पण जेव्हा समझेल तेव्हा वेड लागेल. लोक रुप पाहतात.
आम्ही ह्रदय पाहतो. लोक स्वप्न पाहतात. आम्ही सत्य पाहतो.
फरक एवढाच आहे की, लोक जगात मित्र पाहतात.
पण आम्ही मित्रांमध्येच जग पाहतो.
!! शुभ सकाळ !!

“चांगलेच होणार होणार आहे”
हे गृहीत धरून चला,बाकीचे
परमेश्वर पाहून घेईल हा विश्वास मनात असला की,
येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा असेल.
!! शुभ सकाळ !!

आपण महान गोष्टी करू शकत नाही तर महान मार्गामध्ये लहान गोष्टी करा. 
!! शुभ सकाळ !!

शुभ सकाळ स्टेटस

Shubh Sakal, Good Morning Quotes Marathi, शुभ सकाळ, शुभ सकाळ सुविचार, शुभ सकाळ शुभेच्छा, सुप्रभात फोटो मराठी, Good Morning message in Marathi, Good Morning in Marathiathi, Good Morning Marathi Quotes, Good Morning Marathi, सुप्रभात संदेश मराठी, Good Morning Marathi sms, Good Morning Message in Marathi

एखाद्या सोबत हसता-हसता
तितक्याच हक्काने रुसता आलं पाहिजे.
समोरच्याच्या डोळ्यातील पाणी
अलगद टिपता आलं पाहिजे
नात्यामध्ये मान-अपमान कधीच नसतो
फक्त समोरच्याचा हृदयात राहता आलं पाहिजे.
 !! शुभ सकाळ !! 

डोळे कितीही छोटे असले तरीही,
एका नजरेत सारं आकाश सामावण्याची ताकत असते,
आयुष्य ही एक देवाने दिलेली अमुल्य देणगी आहे,
जे जगण्याची मनापासून इच्छा असायला हवी,
दु:ख हे काही काळाने सुखात परावर्तित होते,
फक्त मनापासून आनंदी रहाण्याची इच्छा असायला हवी.
!! शुभ सकाळ !!

आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका.
एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल की,
शिंपले गोळा करण्याच्या नादात मोती मात्र राहुन गेला.
!! Good Morning !!

शुभ सकाळ मराठी सुविचार Text

शुभ सकाळ शुभेच्छा | Good Morning Quotes in Marathi | Good Morning Message in Marathi

आपल्याला जे लोक आवडतात,
त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा….
ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करायला शिका, 
आयुष्य खूप सुंदर आहे 
आणि ते आपल्याला अजून सुंदर बनवायला शिका ..!!!
!! सुप्रभात !!

सुख ही एक मानसिक सवय आहे, 
ती लावून घेणं आपल्याच हातात आहे. 
तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल, 
तितकंच सुखी तुम्ही रहाल. 
तुमच्या सुखी रहाण्यावर केवळ तुमचाच अधिकार असतो. 
इतर लोकं तुम्हाला दुःख देऊच शकत नाहीत ही गोष्ट एकदा लक्षात आली की,
जगणं फार सोपं होऊन जाईल..
!! सुप्रभात !!

डोळयातून वाहणारं पाणी,
कोणीतरी पाहणारं असावं..
हदयातून येणार दु:ख,
कोणीतरी जाणणारं असावं.
कोणीतरी समजणारं असावं.
जीवनात सुख:दुखात साथ देणारं,
एक सुंदर नातं असावं.
चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला,
मैत्री किंवा नातं करायला आवडत नाही,
आपल्याला फ़क्त “माणसे” महत्वाची आहेत,
ती पण तुमच्या सारखी..
!! शुभ सकाळ !!

थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात,
तसेच शांत डोके आणि ऊबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात. 
!! सुप्रभात !!

सुंदर सकाळ SMS

Shubh Sakal, Good Morning Quotes Marathi, शुभ सकाळ, शुभ सकाळ सुविचार, शुभ सकाळ शुभेच्छा, सुप्रभात फोटो मराठी, Good Morning message in Marathi, Good Morning in Marathiathi, Good Morning Marathi Quotes, Good Morning Marathi, सुप्रभात संदेश मराठी, Good Morning Marathi sms, Good Morning Message in Marathi

पक्षी जेंव्हा जिवंत असतो, तेंव्हा तो किड्या मुंग्याना खातो.
पण जेंव्हा पक्षी मरण पावतो, तेंव्हा तेच कीडे-मुंग्या त्या पक्षाला खातात. 
वेळ आणि स्थिती केंव्हाही बदलू शकते.
कोणाचा अपमान करू नका आणि कोणाला कमीही लेखू नका. 
!! सुप्रभात !!

शुभ सकाळ मित्रांनो

Shubh Sakal, Good Morning Quotes Marathi, शुभ सकाळ, शुभ सकाळ सुविचार, शुभ सकाळ शुभेच्छा, सुप्रभात फोटो मराठी, Good Morning message in Marathi, Good Morning in Marathiathi, Good Morning Marathi Quotes, Good Morning Marathi, सुप्रभात संदेश मराठी, Good Morning Marathi sms, Good Morning Message in Marathi

ज्यांनी तुमचा संघर्ष पहिला आहे त्यांनाच त्याची किंमत आहे.
नाहीतर बकीच्यांसाठी तर तुम्ही नशीबवान आहात.
!! शुभ सकाळ !!

तुम्ही खूप शक्तिशाली असाल, पण वेळ ही तुमच्यापेक्षाही शक्तिशाली आहे. 
एका झाडापासून लाखो माचिसच्या काड्या बनवता येतात.
पण एक माचिसची काडी लाखो झाडे जाळून खाक करू शकते. 
कोणी कितीही महान झाला असेल,
पण निसर्ग कोणाला कधीच महान बनण्याचा क्षण देत नाही. 
!! शुभ सकाळ !!

शुभ सकाळ विचारधारा

Shubh Sakal, Good Morning Quotes Marathi, शुभ सकाळ, शुभ सकाळ सुविचार, शुभ सकाळ शुभेच्छा, सुप्रभात फोटो मराठी, Good Morning message in Marathi, Good Morning in Marathiathi, Good Morning Marathi Quotes, Good Morning Marathi, सुप्रभात संदेश मराठी, Good Morning Marathi sms, Good Morning Message in Marathi

विश्वास हा कॉइन बॉक्सच्या १ रुपया सारखा असतो.
एकदा टाकला कि टाकला.
आणि गैरसमज हा 2000 च्या नोटे सारखा असतो.
नोट कितीही करकरीत असु दे दुकानदार संशयानेच बघणारचं..!
!! शुभ सकाळ !!

हसत राहिलात तर संपूर्ण जग तुमच्या जवळ आहे,
नाहीतर डोळ्यातील अश्रुंना देखील डोळ्यात जागा राहत नाही.
!! शुभ सकाळ !!

शुभ सकाळ फोटो मराठी

Shubh Sakal, Good Morning Quotes Marathi, शुभ सकाळ, शुभ सकाळ सुविचार, शुभ सकाळ शुभेच्छा, सुप्रभात फोटो मराठी, Good Morning message in Marathi, Good Morning in Marathiathi, Good Morning Marathi Quotes, Good Morning Marathi, सुप्रभात संदेश मराठी, Good Morning Marathi sms, Good Morning Message in Marathi

चांगले मित्र, चांगला परिवार आणि सुंदर विचार ज्याच्या कडे आहेत त्याला
जगातील कोणतीच शक्ती हरवू शकत नाही.
!! शुभ प्रभात !!

परमेश्वर मंदिरामध्ये नाही ज्याच्या हृदयामध्ये माणुसकी आहे त्याच्याच अंत:करणात परमेश्वर आहे.
!! सुप्रभात !!

Good Morning Marathi Wishes

Shubh Sakal, Good Morning Quotes Marathi, शुभ सकाळ, शुभ सकाळ सुविचार, शुभ सकाळ शुभेच्छा, सुप्रभात फोटो मराठी, Good Morning message in Marathi, Good Morning in Marathiathi, Good Morning Marathi Quotes, Good Morning Marathi, सुप्रभात संदेश मराठी, Good Morning Marathi sms, Good Morning Message in Marathi

माणूस किती किंमतीचे कपडे वापरतो,
यावरून त्याची किंमत होत नसते,
तो इतरांची किती किंमत करतो,
यावरून त्याची किंमत ठरत असते.
!! शुभ सकाळ !!

आमच्या पोस्टच्या अपडेट मिळवण्यासाठी फॉलो करा : Facebook | Instagram | Twitter | Telegram

शेयर करा: