गुढीपाडवा शुभेच्छा संदेश | Gudipadwa Wishes in Marathi

गुढीपाडवा विषयी थोडक्यात माहिती :

आपल्या भारतीय संस्कृतीत विशेषत: महाराष्ट्र मध्ये गुढी पाडव्या या सणाला अधिक महत्व आहे. हा दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच महापर्व म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे. कथेनुसार असे मानले जाते की, याच दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू श्री रामचंद्राने रावणाचा वध करून प्रजेला मुक्त केले होते. याच दिवशी प्रभू रामचंद्राचा चौदा वर्षांचा वनवासही समाप्त करून अयोध्येत परतले होते, म्हणून हा आनंदोत्सवाचा दिवस साजरा केला जातो. त्यांचे स्वागत जनतेनी विजयी गुढी उभारून केले होते. शकांचा पराभव करण्यासाठी शालिवाहन या कुंभाराच्या मुलाने सहा हजार मातीचे पुतळे तयार केले आणि त्यामध्ये प्राण फुंकून त्यांच्या साह्याने याच दिवशी शकांचा पराभव केला ही आख्यायिका पूर्वापार प्रचलित आहे. पुढे याच शालिवाहन नावाने नवीन कालगणना शालिवाहन शक चालू झाले. असा हा गुढीपाडवा इतिहास.

या नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून पुढं प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण ‘गुढीपाडवा’ म्हणून हा सण साजरा केला जातो. या दिवशी विजयाचे प्रतिक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते. नववर्षाचा हा पहिला दिवस अतिशय पवित्र आणि महत्वाचा मानला जातो. गुढी ही स्नेहाचे, मांगल्याचे आणि आनंदाचे प्रतिक मानली जाते.

म्हणून, या गुढीपाडवा सणानिमित्त आपण Gudipadwa Wishes Status & Quotes in Marathi, Happy New Year Wishes in Marathi, गुढीपाडव्याच्या शुभेच्छा संदेश शोधत असाल तर आपण त्यांना येथून शेयर करू शकता.

 

गुढीपाडवा शुभेच्छा संदेश | Gudipadwa Wishes in Marathi

संस्कृतीच्या क्षितिजावर
पहाट नवी उजळून आली
आयुष्यात पुन्हा नव्याने,
क्षण मोलाचे घेऊन आली
वेचून घेऊ क्षण ते सारे.
आनंदे करू नववर्ष साजरे.
🌺 गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🌺

whatsapp share button pic


गुढीपाडवा शुभेच्छा संदेश | Gudipadwa Wishes in Marathi

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करत राहावी,
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी.
तुमच्या इच्छा आकांक्षाचा वेल गगनाला भिडू दे.
आई भवानीच्या कृपेने तुमच्या जीवनात मनासारखे घडू दे.
🌺 सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🌺

whatsapp share button pic


श्रीखंड पूरी, रेशमी गुढी,
लिंबाचे पान, नव वर्ष जाओ छान.
आमच्या सर्वांच्या तर्फे हार्दिक शुभेच्छा.

whatsapp share button pic


गुढीपाडवा शुभेच्छा संदेश | Gudipadwa Wishes in Marathi

विश्वासाची काठी, विवेकाची वाटी, अभ्यासाची पाटी, प्रयत्नांच्या गाठी,
हीच खरी जीवनाची गोडी. उभारुया यशाची गुडी.
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !

whatsapp share button pic


वर्षामागून वर्ष जाती, बेत मनीचे तसेच राहती,
नव्या वर्षी नव्या भेटी, नव्या क्षणाशी नवी नाती,
नवी पहाट तुमच्यासाठी, शुभेच्छांची गाणी गाती.

whatsapp share button pic


नवे वर्ष नवा हर्ष, नवा जोश नवा उत्कर्ष,
वाढणा-या प्रत्येक दिवसागणिक आपलं यश,
आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो आणि
सुख समृद्धीची बहार आपल्या आयुष्यात नित्य येत राहो.
नव्या वर्षात आपल्या स्वप्नांना तेजोमयी किनार लाभों, हीच सदिच्छा.

whatsapp share button pic


नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र,
त्याच्यावर चांदीचा लोटा,
उभारुनी मराठी मनाची गुढी,
साजरा करूया हा गुढीपाडवा.
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

whatsapp share button pic


शांत निवांत शिशिर सरला,
सळसळता हिरवा वसंत आला,
कोकिळेच्या सुरवाती सोबत,
चैत्र पाडवा दारी आला.
नूतन वर्षाभिनंदन !!

whatsapp share button pic


Gudipadwa Wishes in marathi 11

आशेची पालवी, सुखाचा मोहर,
समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी,
नववर्षाच्या शुभेच्छा,
तुमच्यासाठी…
🚩 गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🚩

whatsapp share button pic


वसंताची पहाट घेऊन आली,
नवचैतन्याचा गोडवा,
समृद्धीची गुढी उभारू,
आला चैत्र पाडवा 🚩

whatsapp share button pic


वसंत ऋतूच्या आगमनी,
कोकिळा गाते मंजुळ गाणी,
नव वर्ष आज शुभ दिनी,
सुख समृद्धी नांदो जीवनी.
गुढी पाडव्याच्या आणि नूतन
वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

whatsapp share button pic


येवो समृद्धी अंगणी, वाढो आनंद जीवनी,
तुम्हासाठी या शुभेच्छा, नववर्षाच्या या शुभदिनी
🚩 गुढीपाडव्याच्या शुभेच्छा 🚩

whatsapp share button pic


गुढीपाडवा शुभेच्छा संदेश | Gudipadwa Wishes in Marathi

मंद वारा वसंताची चाहूल घेऊन आला..
पालवी मधल्या प्रत्येक पानात नवंपण देऊन गेला..
त्याने नवीन वर्षाची सुरुवात ही अशीच केली..
नाविन्याच्या आनंदासाठी तो मंगल गुढी घेऊन आला..
अशा या आनंदमयी
🚩 गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🚩

whatsapp share button pic


प्रसन्नतेचा साज घेऊन,
यावे नववर्ष !
आपल्या जीवनात नांदावे,
सुख, समाधान, समृद्धी आणि हर्ष !
गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा.

whatsapp share button pic


पालवी चॆत्राची
अथांग स्नेहाची ,
जपणुक परंपरेची ,
ऊंच उंच जाऊ दे गुढी
आदर्शाची , सप्ननतेची ,
उन्नतीची आणि स्वप्नपुर्तिची !

whatsapp share button pic


गुढीपाडवा शुभेच्छा संदेश | Gudipadwa Wishes in Marathi

नेसून साडी माळून गजरा उभी राहिली गुढी,
नव वर्षाच्या स्वागताची ही तर पारंपारिक रूढी,
रचल्या रांगोळ्या दारोदारी नटले सारे अंगण,
प्रफुल्लीत होवो तुमचे जीवन सुगंधीत जसे चंदन..
तुम्हा सर्वांना नूतनवर्षाभिनंदन
आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !!

whatsapp share button pic


नवीन पल्लवी वृषलतांची,
नवीन आशा नववर्षाची,
चंद्रकोरही नवीन दिसते,
नवीन घडी ही आनंदाची,
🚩 गुढीपाडव्याच्या शुभेच्छा 🚩

whatsapp share button pic


नविन दिशा, खुप आशा,
नविन सकाळ, सुंदर विचार,
नविन आनंद, मन बेधुंद,
आज सुरु होते, शुभ नविन वर्ष.
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा !

whatsapp share button pic


दुःख सारे विसरुन जाऊ,
सुख देवाच्या चरनी वाहू,
स्वप्ने उरलेली नव्या या वर्षी,
नव्या नजरेने नव्याने पाहू.
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा !

whatsapp share button pic


गुढीपाडवा शुभेच्छा संदेश | Gudipadwa Wishes in Marathi

दिवस उगवतात दिवस मावळतात
वर्ष येते वर्ष जाते पण हे ऋणानुबंध कायम राहतात.
हे असेच वृद्धिगत व्हावे हया सदिच्छासह
आपणास नवीन वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.

whatsapp share button pic


जल्लोष नववर्षाचा…
मराठी अस्मितेचा…
हिंदू संस्कृतीचा…
सण उत्साहाचा…
मराठी मनाचा…

whatsapp share button pic


तुम्हाला व कुटूंबियांना,
गुडीपाडवा व मराठी नववर्षाच्या
हार्दिक शुभेच्छा 🚩
हे नववर्ष, आनंद, सुख, समृद्धीचे जावो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
माझ्या सर्व मित्रांना गुढीपाडव्याच्या
हार्दिक शुभेच्छा !

whatsapp share button pic


चैत्राची सोनेरी पहाट,
नव्या स्वप्नांची नवी लाट,
नवा आरंभ, नवा विश्वास,
नव्या वर्षाची हीच तर
खरी सुरुवात
🚩 गुडी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🚩

whatsapp share button pic


गुढीपाडवा शुभेच्छा संदेश | Gudipadwa Wishes in Marathi

चैत्राची सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट
आनंदाची उधळण अन सुखाची बरसात
नव्या स्वप्नांची नवी लाट, नवा आरंभ नवा विश्वास
दिवस सोनेरी नव्या वर्षाची सुरुवात
तुम्हाला व तुमच्या सहपरिवारास
🚩 गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩

whatsapp share button pic


चैत्र पालवी फुलू दे ,
नवी स्वप्ने उमलू दे ,
गुढी पाडव्याच्या निमित्ताने
सुख-स्वप्ने सकारू दे !
पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !

whatsapp share button pic


चंदनाच्या काठीवर, शोभे सोन्याचा करा
साखरेची गाठी आणि कडुलिंबाचा तुरा
मंगलमय गुढी, ल्याली भरजरी खण,
स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण
🚩 गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🚩

whatsapp share button pic


गुढी तोरणे उभारुनी दारी,
करू नव्या संकल्पाची वारी
मंगल दिनी मंगल समयी
सुख, समृद्धि येईल घरी !
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

whatsapp share button pic


गुढी उभारून आकाशी,
बांधून तोरण दाराशी,
काढून रांगोळी अंगणी,
हर्ष पेरुनी मनोमनी,
करू सुरुवात नव वर्षाची
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा !

whatsapp share button pic


गुढी उभारू आनंदाची,
समृद्धीची, आरोग्याची,
समाधानाची आणि उत्तुंग यशाची,
नव वर्षाच्या शुभेच्छा…
शुभ गुढीपाडवा !

whatsapp share button pic


एक नवी पहाट, एक नवी आशा,
तुमच्या कर्तुत्वाला, एक नवी दिशा !
नवे स्वप्न, नवी क्षितिजे,
सोबत एक माझी नवी शुभेच्छा !
शुभ पाडवा !

whatsapp share button pic


उभारून गुढी, लावू विजयपताका
संस्कार-संस्कतीच्या विस्तारू शाखा
पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांक्षा
🚩 नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩

whatsapp share button pic


उभारून आनंदाची गुढी दारी,
जीवनात येवो रंगात न्यारी,
पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा आकांशा,
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩
गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !

whatsapp share button pic


उभारा गुढी सुख समृद्धीची,
सुरुवात करुयात नव वर्षाची 🚩
विसरु ती स्वप्ने भूतकाळातील..
वाटचाल करुयात नव आशेची 🚩
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.

whatsapp share button pic


उंच आकाशी उभारू गुढी
जपुया नाती, जपुया रूढी
वाढवू मैत्री स्ने्हाने
मने जिंकुया प्रेमाने !
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

whatsapp share button pic


आपणा सर्वांना गुढीपाडवा आणि
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
मराठी संस्कृती, मराठी मान
मराठी परंपरेची, मराठी शान.

whatsapp share button pic


अजून वाचा : होळीच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Holi Wishes in Marathi


आमच्या पोस्टच्या अपडेट मिळवण्यासाठी फॉलो करा : Facebook | Instagram | Twitter | Telegram

शेयर करा: