मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा | Makar Sankranti Wishes In Marathi

मकर संक्रांती | Makar Sankranti in Marathi :

मकर संक्रांती दरवर्षी 14 जानेवारी रोजी साजरी केली जाते. चंद्राच्या बदलणार्‍या स्थानांनुसार आणि चंद्र कॅलेंडरवर आधारित हिंदू सणांप्रमाणेच आहे, मकर संक्रांती ही सौर दिनदर्शिकेवर आधारित आहे. मकर संक्रांती दर वर्षी मकर चिन्हामध्ये सूर्याच्या हालचाली चिन्हांकित करण्यासाठी साजरी केली जाते. ‘संक्रांती’ या शब्दाचा शाब्दिक अर्थ ‘हालचाल’ आहे. म्हणूनच, मकर संक्रांती हा सण म्हणजे मकर राशी मध्ये सूर्याच्या हालचालीचा अर्थ दर्शवितो. मकर संक्रांतीला काही ठिकाणी उत्तरायण देखील म्हटलं जातं. मकर संक्रांतीच्या उत्सवाच्या दिवशी, दिवसाचा आणि रात्रीचा कालावधी समान असतो. कारण हा सर्वात जुना संक्रांतिचा उत्सव आहे. हा सण अधिकृतपणे वसंत ऋतू किंवा भारतीय उन्हाळ्याच्या आगमनास चिन्हांकित करतो. ह्या नंतर येणाऱ्या दिवशी मागील दिवसांच्या तुलनेत सूर्य प्रकाश अधिक काळ राहतो. म्हणजेच रात्रीपेक्षा जास्त दिवस अधिक असतो.

मकर संक्रांती उत्सवाला धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व आहे. प्राचीन कथांनुसार, या दिवशी सूर्य देव त्यांचा मुलगा शनि याच्या घरी जातात. शनि मकर आणि कुंभ राशिचा स्वामी आहे. या कारणास्तव हा सण वडील व मुलाच्या या अनोख्या संघटनेचे प्रतीक आहे. काही ठिकाणी नवीन पीक आणि नवीन हंगाम येताच मकर संक्रांतीही साजरी केली जातात. या उत्सवात लाडू व तिळ व गूळापासून बनविलेले इतर गोड पदार्थ बनवण्याची परंपरा आहे. असे मानले जाते की, या वेळी थंडीचा हंगाम असतो, म्हणूनच या काळात तिळ आणि गूळाचे लाडू बनवतात. जे आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असल्याचे मानले जाते.

आज आम्ही तुमच्या समोर Makar Sankranti Marathi, मकर संक्रांति शुभेच्छा, Makar Sankranti Message in Marathi, Sankranti wishes in Marathi, Makar Sankranti Quotes in Marathi, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस, मकर संक्रांती 2021, मकर संक्रांतीच्या शुभेच्छा, भोगीच्या शुभेच्छा एसएमएस आणि ग्रीटिंग्ज मराठी मध्ये शुभेच्छा देण्यासाठी संदेश आणि ग्रीटिंग्ज सादर करीत आहोत.

 

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा (Makar Sankranti Wishes In Marathi) :

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा | Makar Sankranti Wishes In Marathi

तिळ गुळ घ्या आणि गोडगोड बोला, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा..!!

whatsapp share button pic


तिळ आणि गुऴा सारखी राहावी आपली मैञी घट्ट, आणि मधुरही 
ऩात्यातील कटुंता इथेच संपवा, तिळगुळ घ्या नि गोड गोड बोला.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !!

whatsapp share button pic


वर लोण्याचा गोळा
जीभेवर रसवंती सोहळा
डोळे उघडता हे जड
दिसे इवल्या सौख्याचे सुगड
भोगीच्या हार्दिक शुभेच्छा.

whatsapp share button pic


तिळात मिसळला गुळ, त्याचा केला लाडु..
मधुर नात्यासाठी गोड गोड बोलु. 
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !!

whatsapp share button pic


तिळाची उब लाभो तुम्हाला,
गुळाचा गोड़वा येवो जीवनाला,
यशाची पतंग उड़ो गगना वरती,
तुम्हास अणि तुमच्या परिवारास..
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !!

whatsapp share button pic


मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा | Makar Sankranti Wishes In Marathi

मराठी परंपरेची मराठी शान,
आज संक्रांतीचा सण, घेऊन आला नवचैतन्याची खाण..
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!

whatsapp share button pic


झाले गेले विसरून जाऊ 
तिळगुळ खात गोड गोड बोलू .

whatsapp share button pic


गगनात उंच उडता पतंग
संथ हवेची त्याला साथ
मैत्रीचा हा नाजूक बंध
नाते अपुले राहो अखंड
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !!

whatsapp share button pic


उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे
सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे
श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे
शुभेच्छांने अवघे अंगण तुमचे भरावे
दुःख असावे तिळासारखे, आनंद असावा गुळासारखा,
जीवन असावे तिळगुळासारखे,
भोगी व मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !!

whatsapp share button pic


मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा | Makar Sankranti Wishes In Marathi

आयुष्याची सुरूवात अगदी आनंदाने,
सुखसमाधानाने आणि भरभराटीने
होवो हीच सदिच्छा.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

whatsapp share button pic


एक तिळ रुसला, फुगला..
रडत रडत गुळाच्या पाकात पडला.
खात्ताकन हसला हातावर येताच बोलू लागला,
तिळगुळ घ्या गोड गोड बोला.

whatsapp share button pic


नभी उंचच उंच लहरू दे पतंग,
आयुष्यात बहरू दे एक नवी उमंग,
आणि आयुष्यात पसरू दे आनंद तरंग..
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !!

whatsapp share button pic


मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा | Makar Sankranti Wishes In Marathi

येणारी संकटे आणि त्रास यातून तुम्हाला सुटका
मिळो आणि तुम्हाला यातून सहीसलामत बाहेर
येतो येवो हीच या
मकर संक्रांतीच्या दिवशी प्रार्थना.

whatsapp share button pic


गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा तिळगुळ घ्या गोड गोड बोला..
मकर संक्रांतीच्या आपणास व आपल्या परिवारास भोगीच्या हार्दिक शुभेच्छा !!

whatsapp share button pic


आठवणी सूर्याची, साठवण सेहांची कणभर तिल मनभर प्रेम , गुळाचा गोडवा
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !!

whatsapp share button pic


विसरुनी जा दुः ख तुझे हे मनालाही दे तू विसावा,
आयुष्याचा पतंग तुझा हा प्रत्येक क्षणी गगनी भिडवा..
भोगी व मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्या !!

whatsapp share button pic


कणभर तिळ मणभर प्रेमगुळाचा गोडवा आपूलकी वाढवा तिळगुळ घ्या गोडगोड बोला..
मकर संक्रातीच्या गोड गोड शुभेच्छा !!

whatsapp share button pic


मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा | Makar Sankranti Wishes In Marathi

राग असावा तिळासारखा,
बोली असावी साखरेसारखी,
प्रेम असावे गुळासारखे,
नाती असावी तिळगुळासारखी
मकरसक्रांतीच्या हार्दीक शुभेच्छा
तिळ गुळ घ्या गोड गोड बोला.

whatsapp share button pic


म – मराठमोळा सण
क – कणखर बाणा
र – रंगीबिरंगी तिळगुळ
सं – संगीतमय वातावरण
क्रा – क्रांतीची मशाल
त – तळपणारे तेज

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !!

whatsapp share button pic


नाते तुमचे आमचे हळुवार जपायचे,
तिळगुळ हलव्यासंगे अधिक दॄढ करायचे..
तिळगुळ घ्या गोड गोड बोला.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्या !!

whatsapp share button pic


दुःख सारे विसरून जाऊ,
गोड-गोड बोलून आनंदाने राहु,
नवीन उत्सवाचे स्वागत करू चला,
तीळ गुळ घ्या आणि गोड-गोड बोला.
शुभ मकर संक्रांती !!

whatsapp share button pic


शब्द रुपी तिळगूळ घ्या,
गोड बोलतच आहात तसेच बोलत रहा..
मकर संक्रांत हा एक गोड सण आहे.
तुम्हाला शुभेच्छा देण्याचे एक निमित्त आहे.
ही मकर संक्रांत तुम्हाला व कुटुंबातील
सर्व सदस्यांना येत्या वर्षात खूप भरभराट,
सुखसम्रुध्दी व उत्तम आयुआरोग्य घेऊन येवो
ही परमेश्वर चरणी प्रार्थना !!

whatsapp share button pic


मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा | Makar Sankranti Wishes In Marathi
आकाशाला टेकतील असे हात नाहीत 
माझे, फुलांचे गीत ऐकावेत असे कान नाहीत माझे, 
चंद्र- सुर्याला साठवुन ठेवणारे असे डोळे नाहीत माझे, 
पण आपल्या माणसांची आठवण ठेवेल असे ह्रदय आहे माझे . 
तिळगुळ घ्या गोड़ बोला..

whatsapp share button pic


कडू औषध आपण लगेच गिळून टाकतो,
पण गोड चॉकलेट चघळून चघळून खातो.
असंच आयुष्यातले वाईट क्षण लगेच विसरा
आणि चांगल्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या.
!! मकरसंक्राती हादिक शुभेच्छा !!
तिळगुळ घ्या गोड बोला..
whatsapp share button pic

मनातील कडवापणा बाहेर पडू द्या.
या संक्रांतीला तीळगुळ खाताना आमची आठवण राहू द्या..
उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे.
सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे..
श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे..
शुभेच्छांने अवघे अंगण तुमचे भरावे..
दुःख असावे तिळासारखे,
आनंद असावा गुळासारखा,
जीवन असावे तिळगुळासारखे,
“भोगीच्या व मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा”

whatsapp share button pic


आमच्या पोस्टच्या अपडेट मिळवण्यासाठी फॉलो करा : Facebook | Instagram | Twitter | Telegram

शेयर करा: