Best Happy Birthday Wishes in Marathi | वाढदिवस शुभेच्छा संदेश मराठी 2023

Best Happy Birthday Wishes in Marathi | वाढदिवस शुभेच्छा संदेश मराठी 2023 : 

मित्रांनो, जर आज तुमचा वाढदिवस असेल तर सर्व प्रथम आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. जर तुम्हाला आपल्या प्रियजनांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याची इच्छा असेल आणि आपण मराठी मध्ये हैप्पी बर्थडे विशेष मराठी शुभेच्छा शोधत असाल तर आपण परिपूर्ण वेबसाइटवर आला आहात.

मित्रांनो या पोस्टमध्ये आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा (Happy Birthday Wishes in Marathi Text) दिल्या आहेत. मित्रांनो, जेव्हा आपला किंवा आपल्या जिवाभवा व्यक्तीचा वाढदिवस येतो, तेव्हा आपण खूप आनंदी असतो, कारण वाढदिवसाचा तो दिवस तो क्षण आपल्यासाठी खुप मोल्यवान असतो. त्या दिवशी आपण आपल्या परीने Vadhdivsachya Shivmay Hardik Shubhechha in Marathi देऊन आपण आनंद व्यक्त करत असतो.

मित्रांनो, आम्ही या संकेतस्थळावर मराठी मध्ये वाढदिवस अभिष्टचिंतन लेख म्हणजेच वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी Text घेवून आलो आहोत. तूम्ही ते व्हॉट्सॲप किंवा फेसबूक यांसारख्या सोशल मीडिया माध्यमातून आपल्या प्रियजनांना Birthday wishes for Best friend in Marathi किंवा Whatsapp Happy Birthday Status in Marathi, Birthday Dialogue Marathi आणि शिवमय वाढदिवस शुभेच्छा मराठी अशा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश संग्रह शेअर करू शकता.

क्लिक करा : 

Contents show
Happy Birthday Wishes In Marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

Happy Birthday Wishes in Marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस,
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा..
केवळ सोन्यासारख्या लोकांना. 
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!


नातं आपल्या प्रेमाचं दिवसेंदिवस असंच फ़ुलावं,
वाढदिवशी तुझ्या, तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावं.
!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!


शिवमय वाढदिवस शुभेच्छा मराठी

Happy Birthday Wishes in Marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

आपणास रायगडासारखी श्रीमंती,
पुरंदरसारखी दिव्यता,
सिहंगडासारखी शौर्यता व सह्याद्रीसारखी उंची लाभो,
हीच शिवचरणी 🚩 प्रार्थना !
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!


Shivmay Birthday Wishes in Marathi

Happy Birthday Wishes in Marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

जन्मदिवसाच्या कोटी कोटी शिवमंगलमय शुभेच्छा..
आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा..
शिवछत्रपतींंच्या आशिर्वादाने आपण यशाची उंचच उंच शिखरे गाठावी.
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!


💥|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न| 💥 
आपणांस ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શિવશુभेच्छा,
आई जગदंब તુम्हाલા ઉदंड आયુષ્ય देવૉ.


नेहमी आनंदी रहा,
कधीच दुःख तुमच्या वाटेला येऊ नये,
समुद्रासारखी खोल तुमची ख्याती व्हावी,
आणि आभाळाएवढ ह्रदय व्हावं,
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!


Read More : +101 Best Motivational Quotes in Marathi | मराठी प्रेरणादायक सुविचार


आपल्याला वाढदिवसा निमित्त शुभेच्छा,
तुमच्या मनातील सर्व स्वप्न पूर्ण होऊ दे.
आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ दे.
तुमच्या सर्व प्रयत्नाना यश मिळू दे,
हीच ईश्वचरणी प्रार्थना..
!! आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!


सगळ्याच माणसांचे वाढदिवस आपण साजरे करतो,
पण, त्यातले काही वाढदिवस असे असतात.
जे साजरे करताना मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं.
कारण ते असतात आपल्या मनात घर करून बसलेल्या काही
खास माणसांचे वाढदिवस.
जसा तुझा वाढदिवस. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.


शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी..
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी.. 
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे..
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे.. 
तुला दीर्घायुष्य लाभो ही इच्छा..
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.


Read More : +101 Best Marathi Suvichar | मराठी सुविचार | Marathi Quotes | Marathi Status


नवा गंद नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा.
याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !!


जीवेत शरद: शतं ! पश्येत शरद: शतं !
भद्रेत शरद: शतं ! अभिष्टचिंतनम !
जन्मादिवसस्य शुभाशय: !
जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..


Read More : शुभ सकाळ शुभेच्छा | Good Morning Quotes in Marathi


आपल्या कर्तुत्वाची वेल जरी एवढी बहरलेली
जीवनाची प्रत्येक फांदी अजून तेवढीच मोहरलेली
तुमचं व्यक्तिमत्व असं दिवसोंदिवस खुलणारं
प्रत्येक वर्षी, वाढदिवशी नावं क्षितीज शोधणारं
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

आपण सर्वांचेच वाढदिवस आपण साजरे करतो पण,
त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना मन
एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं. कारण ते वाढदिवस आपल्या मनात घर करून
बसलेल्या काही खास माणसांचे असतात. जसा तुझा वाढदिवस.
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

वाढदिवस शुभेच्छा संदेश मराठी

Happy Birthday Wishes in Marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

तुझ्या चेहेऱ्यावरच हे हसू असंच फुलू दे..
तुझ्या गोड गळ्यातून सुरेल संगीत सदा बरसू दे..
तुला निरोगी आणि आनंदी आयुष्य मिळू दे..
तुझ्या जीवनातील गोडवा आणखी वाढू दे..
!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!


Read More : मराठी चारोळी संग्रह | Best Marathi Charoli Sangrah


साखरेसारख्या गोड माणसाला मुंग्या लागेपर्यंत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !


आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे..
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे..
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात अस नाही,
पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही विसरता येत नाहीत.
हा वाढदिवस म्हणजे त्या अंनत क्षणातला असाच एक क्षण.
हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच.
पण आमच्या शुभेच्छानी वाढदिवसाचा हा क्षण एक सण होऊ दे.


आपला वाढदिवस ३६५ दिवसाच्या प्रवासाचा पहिला दिवस आहे.
या वर्षाला आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट बनविण्यासाठी आपणास
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!


Read More : Funny Marathi Ukhane | गमतीदार मराठी उखाणे | Comedy Ukhane in Marathi


नवे क्षितीज नवी पाहट ,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट.
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो.
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!


वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा SMS

Happy Birthday Wishes in Marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,
तुला उदंड आयुष्य लाभो,
मनी हाच ध्यास आहे..
यशस्वी हो, औक्षवंत हो,
अनेक आशीर्वादांसह वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!


व्हावीस तू शतायुषी व्हावीस तू दीर्घायुषी ही
एकच माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

Read More : मराठी उखाणे नवरदेव साठी (Marathi Ukhane for Male)


सुगंध बनून तुझ्या डोळ्यात सामावेन,
समाधान बनून तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन
समजून घेण्याचा प्रयत्न करत दूर राहूनही
मी तुझ्यासोबतच असेन.
!!! वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!


व्हावास तू शतायुषी व्हावास तू दीर्घायुषी ही
एकच माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दाजी !!!


तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुअश्य सर्व जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त ईश्वरचरणी प्रार्थना !
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!


ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी आणि
त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हाव.
हीच वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!

प्रत्येक शब्दाने तुझ्या मैफिलीचे गीत व्हावे सूर तुझ्या मैफिलीचे दूर दूर जावे
तुजपुढे ठेंगणे व्हावे त्या उंच अंबराने साथ तुझी द्यावी
यशाच्या प्रत्येक शिखराने बागडावे तू नभी उंच उडावे तू
बनून मोती सुंदरसा शिंपल्यात पडावे तू 
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!


Birthday Wishes in Marathi

Happy Birthday Wishes in Marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

नात आपल्या प्रेमाच दिवसेंदिवस असच फुलावं वाढदिवशी तुझ्या,
तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावं 
!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! 


नवा गंद नवा आनंद व नव्या सुखांनी,
नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा.
तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !!!


तुझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण आज असेल सजलेला
प्रेमाची गुंफण संगतीला अन नात्यांनी नव्याने नटलेला
!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!


आपल्या जिवनात कधीच दुःखाची सर नसावी,
प्रत्येक क्षणी सुखानेच भरलेली आपली ओंजळ असावी.
देवाने आपल्याला इतकी खुशी द्यावी की,
आपण एका दुःखाच्या क्षणासाठी तरसावे.
!! वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!


तुमच्या आगमनाने आयुष्य खूप सुंदर आहे,
तुमचे अंतःकरण हृदयात स्थिर आहे,
जाऊ नका आम्हाला विसरून दूर कधीही,
आम्हाला प्रत्येक टप्प्यावर आपली आवश्यकता आहे.
!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!


नात्यातले आपले बंध कसे शुभेच्छांनी बहरुन येतात
उधळीत रंग सदिच्छांचे शब्द शब्दांना कवेत घेतात. 
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!


माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात..
काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे आणि
काही कायमचे मनात घर करणारे..
मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही ! 
म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा ! 


क्षणांनी बनत आयुष्य, प्रत्येक क्षण वेचत राहा..
क्षणी आनंदाच्या उमलत राहा, असतात क्षण दुःखाचेही समर्थाने पेलावेस तेही..
हार असो व जीत हर्ष असुदेत सदैव मनी अन
आयुष्याच्या प्रत्येक क्षणी असाच बहरत राहा..
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!


दिवस आज आहे खास, तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास 
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!


ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी,
आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हाव.
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!


वाढदिवस येतो,
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो,
एक नवीन स्वप्न घेऊन येतो,
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो,
आयुष्याला योग्य दिशा देतो.
जीवन किती सुंदर आहे हळूच सांगून जातो..
आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा !!!


विश्वास आणि स्नेहाचे प्रतिकरूप आहे मैत्री आपली.
तुझ्या मैत्रीत जाणवते आत्मीयता,
नेहमीच सोबत असण्याचे आश्वासन,
आणि या संकल्पनेवरच मजबूत आहे
आपल्या मैत्रीचा पाया.
सौख्य आणि समाधानाच्या फुलांनी अविरत
उधळावा सुगंध आनंदाचा तुझ्या जीवनी.
यश, धन, कीर्तीने आणावी जीवनात अपूर्व पर्वणी.
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!


तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा,
सळसळणारा शीतल वारा ! 
तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावण धारा 
!!! जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !!!


Happy Birthday Wishes For Mother in Marathi (आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा)

Happy Birthday Wishes in Marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

जगात असे एकच न्यायालय आहे जिथे सर्व गुन्हे माफ़ होतात ते म्हणजे आई..
जो आईची पूजा करतो त्याची जग पूजा करते..
!! Happy Birthday आई !!


माझ्या विषयी सांगताना तुला विसरणे शक्य नाही,
तुझ्या उल्लेख शिवाय माझी ओळख पूर्ण नाही.
जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा आई !!


आयुष्यात दोन व्यक्तींची खूप काळजी घ्या…
१. तुम्ही जिंकण्यासाठी स्वत: आयुष्यभर हरत राहिले ते – ”बाबा”
२. तुमच्या हरण्याला सतत जिंकणं मानत आली ती – ”आई”
!! Happy Birthday आई..!!


मुंबईत घाई शिडीच्या साई फुलात जाई आणि गल्लो गल्लीत भाई
पण या जगात सगळ्यात भारी आपली आई
आयुष्याच्या वळणावर तूच होती सोबत
ती म्हणजे माझी आई
!! Happy Birthday Aai !!


Read More : आई वडील स्टेटस मराठी | Best Mom & Dad Status in Marathi


जेव्हा मला मिठी हवी असेल तेव्हा तुझे बाहू उघडे होते.
जेव्हा मला मित्राची गरज असते तेव्हा तुझे हृदय समजले.
तुझ्या प्रेमाने मला मार्गदर्शन केले आणि मला उडण्यासाठी पंख दिले.
!! वाढदिवसाच्या शुभेच्छा आई !!


पूर्वजन्माची पुण्याई असावी जन्म जो तुझ्या गर्भात घेतला
जग पाहिलं नव्हत तरी नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला
दु:खात हसवी, सुखात झुलवी, गाऊनी गोड अंगाई.
जगात असे काहीही नाही, जशी माझी प्रिय आई.
ठेच लागता माझ्या पायी, वेदना होती तिच्या ह्रदयी.
तेहतीस कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ मला मझी “आई” 
!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई !!


आई घराला येते प्रसन्नता तुझ्या स्पर्शाने, आयुष्याला आहे अर्थ तुझ्या अस्तित्वाने,
तुझा प्रत्येक शब्द जणू अमृताचा, प्रत्येक क्षणी आधार मायेच्या पदराचा.
माझी प्रत्येक चूक मनात ठेवतेस, माझ्यावर खूप प्रेम करतेस.
तुझ्या जन्मदिनी मागणं देवाला, खुप-खुप सुखी ठेव माझ्या आईला.
!! वाढदिवसाच्या शुभेच्छा आई !!


Happy Birthday Wishes For Father in Marathi (बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा)

आज ही या वयात तुम्ही मनाने आणि विचाराने तरुण आहात,
आज ही तुमची कार्यक्षमता एखाद्या ऐन विशीतल्या तरुणाला लाजवेल अशी आहे.
तुम्हाला तुमच्या वाढदिवसानिम्मीत उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो
हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा !!


Birthday Wishes for Father in Marathi

Happy Birthday Wishes in Marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

बोट धरून चालायला शिकवलं, खांद्यावर घेऊन जग दाखवलं,
मायेचा घास भरवून मोठे केलं,
बाबा तुम्ही आपलं दुःख मनात ठेवुन आम्हाला सुखी ठेवल.
!! बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!


तुमचा संघर्षमय जीवन प्रवास आमच्यासाठी एक नवा आदर्श आहे.
तुमचे उत्तम विचार माझ्यासाठी एक नवे मार्गदर्शक आहेत.
तुमचा पुढील जीवनप्रवास सुखमय होवो हीच परमेश्वराकडे प्रार्थना.
!!! Happy Birthday Papa !!!


Happy Birthday Wishes in Marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

कधी कधी आई रागावली तर प्रेमाने जवळ घेणारे बाबाच असतात,
आई रडून मोकळी होते पण बाबांच हृदय आतून तुटत असत.
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा !!!


बाबा तुम्ही आमच्या अंधारमय जीवनातील प्रकाशदिवा आहात,
बाबा तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात,
बाबा तुम्ही आयुष्यरूपी समुद्रात भरकटलेल्या नावेचा किनारा आहात.
!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा !!


सुख दुख झेलून आपण पन्नाशी पार केलीत,
आता पुढील पन्नाशीची तयारी जोमाने करा.
आपणांस 50 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


आज आम्हा सर्वांना खूप आनंद होतोय कारण
आपण वर्षे 49 पूर्ण करून 50 व्या वर्षात प्रवेश करत आहात.
आपला खूप मोठा सहवास आम्हांस लाभला आणि इथून पुढे सुद्धा तीच अपेक्षा आहे,
तुमच्याकडून आम्हाला खूप काही शिकण्यास मिळाले.
!! Happy 50th Birthday !!


एकदा फुललेले फुल पुन्हा फुलत नाही, एकदा मिळालेला जन्म पुन्हा मिळत नाही.
हजारो माणसे मिळतील आयुष्यात पण
आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे आई बाप पुन्हा मिळणार नाहीत.


Happy Birthday Wishes For Daughter in Marathi (मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा)

Happy Birthday Wishes in Marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

वेळ किती लवकर जातो,
कालपर्यंत माझे बोट धरून चालणारी माझी लेक
आज स्वताच्या पायावर उभी आहे.
बाळ तू तुझ्या आयुष्यात अधिकाधिक
यश प्राप्त करो हीच परमेश्वराला प्रार्थना.
माझ्या छकुळीला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा !!


रांगत रांगत तु सर्व घर काबीज केले
चार भिंतींच्या घराला घरपण तेव्हा आले,
येताच कामावरुन थकून तेव्हा पळत येऊन बिलगायची,
रात्री हळूच उठून आई जवळून तू माझ्या कुशीत शिरायची.
🎂 Happy Birthday My Princess 🎂


आई बाबांच्या म्हातारपणी तूच आमची आई
घर कितीही मोठं असो तुझ्या शिवाय श्रीमंती नाही.
!! माझ्या गोड मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा !!


माझ्या आयुष्याच्या बागेत फुललेलं तु एक सुंदर फुल आहेस.
तुझ्या सुंगधाने माझं आयुष्य फुललं
तुझं आयुष्य त्याहून सुंदर असावं हिच ईच्छा.
माझ्या लाडक्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.


कुशीत माझ्या झोपण्यासाठी ती गाल फुगवुन बसायची
वाढदिवशी मी आणलेला फ्रॉक घालून घर भर नाचायची.
🎂 हॅप्पी बर्थडे प्रिन्सेस 🎂


तुला प्रत्येक पावलावर फक्त यशच मिळो,
तुझ्या जीवनात नेहमीच सुख नांदो,
तुला कशाचीच कमतरता न राहो आणि
तुझ्याकडे पाहत माझं आयुष्य जावं.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा छकुली 🥳


तु जन्माला आलीस तेव्हा मी भानावर आलो
आतापर्यंत उनाड मला कळले की मी बाप झालो.
!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या छकुली !!


कधी दुखलं काळीज आमचे, त्यावर हास्याचा उपाय माझी लेक
कधी कधी आम्हा माय पित्याची माय माझी लाडकी लेक.
माझ्या लाडक्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.


सोनेरी किरणांनी अंगण सजावे, फुलांच्या सुगंधाने वातावरण फुलावे
आजच्या या शुभदिनी तुला जे जे हवे ते सारे काही मिळावे.
!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बेटा !!


आम्ही खरोखर भाग्यवान आहोत की आम्हाला
तुझ्यासारखी गोंडस मुलगी मिळाली.
माझ्या छोट्या परीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


तु करते चिवचिवाट म्हणून आंगण फुलून येतं
असो या नसो काही मन पूर्ण भरून जातं.
!!! हॅप्पी बर्थडे छकुले !!!


तू आमच्या जीवनातील एक सुंदर परी आहेस,
मम्मी पपांची छोटीसी बाहुली आहेस.
तूच आमच विश्व आणि तूच आमचा प्राण आहेस.
🎂 Happy Birthday Dear 🎂


माझ्या प्रत्येक शब्दाचे एक गीत व्हावे आणि ते तुझ्यासोबत नेहमीच रहावे.
तुझ्या पुढे या आकाशाने ठेंगणे व्हावे,
तुझ्या प्रत्येक उंच शिखराने नम्रपणे खाली वाकावे.
तुझ्या यशाचे गोडवे सातासमुद्रापार गायले जावे.
!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा डियर !!


एक दिवस अचानक ती मोठी होऊन जाते,
हळूच हसून मला ती कुशीत घेते,
नव्या जगातील नविन कहानी मलाच ती शिकवते,
कळत नाही मला असे कसे होते,
अचानक जागा बदलून ती माझीच आई होते.
Happy Birthday My Lovely Daughter 🎉


उंच उंच आकाशात तू झेप घ्यावी.
तुझ्या यशाला कशाची सीमा नसावी.
तुझी सारी स्वप्न पूर्ण व्हावी.
हवी असलेली प्रत्येक गोष्ट तुला मिळावी.
लाडक्या मुलीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.


ज्या दिवशी तुझा जन्म झाला तो
माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण होता.
परमेश्वराने मला तुझ्यासारखी प्रामाणिक,
सुंदर आणि हुशार मुलगी दिली या बद्दल मी आभारी आहे.
माझ्या पोरीला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.


तब्येत सांभाळा बाबा म्हणत.
तू औषध वेळेवर द्यायची,
कडक उन्हात वाटायचा आधार तुझा
तू सावली मायेची वाटायची.
!! Happy Birthday My Princess !!


तुझ्या जन्माने दुख विसरायला लावलं,
तुझ्या सहवासाने जगायला शिकवलं
तुझ्या असण्याने जीवन फुलांसारख बहरल.
माझ्या लाडक्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.


Happy Birthday Wishes For Sister in Marathi (बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा)
सर्वात वेगळी आहे माझी बहीण
सगळ्यात प्रेमळ आहे माझी बहीण
कोण म्हणतं आयुष्यात सुखच आहे सर्व काही 
माझ्यासाठी माझी बहीणच आहे सर्व काही 
😘🎂 हॅपी बर्थडे ताई 😘🎂

Birthday Wishes for Sister in Marathi

Happy Birthday Wishes in Marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

मी खूप भाग्यवान आहे,
मला बहीण मिळाली,
माझ्या मनातील भावना समजणारी,
मला एक सोबती मिळाली,
प्रत्येक जन्मी तूच माझी बहीण असावीस,
आजच्या दिवशी मला तू बहीण म्हणून मिळालीस
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताईसाहेब !!!


Read More :  बहिणी साठी स्टेटस मराठी | Sister Status in Marathi


पिल्लू बोलणारी गर्लफ्रेंड नको,
Oye Hero कूट चाला,
अस बोलणारी बहीण पाहिजे.
😘🎂 Happy Birthday Sister 😘🎂


बाबा ने तिचासाठी काही आणले तर ते आधी मला देते,
आणि जे माझा सर्व प्रॉब्लेम #Solve करते,
आणि तिचा बेस्टीला सोबत #Setting लावुन देते,
अश्या माझा लाडक्या पागल #Sister ला
😘🎂 हैप्पी वाला बर्थडे 😘🎂


बहीण तर आईची Copy असते.
जे आई नसल्या वर आपल्या आई सारखी काळजी करते.
अश्या या माझा Sister ला
😘🎂 Happy Birthday Sister 😘🎂


वारंवार येवो हा दिवस
हेच म्हणतंय माझं मन
तूम जियो हजारो साल
हीच माझी इच्छा आहे आज दीदी


हे देवा, 
तुझ्या प्रार्थनांची उब माझ्या बहिणीवर राहू दे,
सर्व सुखांनी सजलेलं माझ्या बहिणीचं घर असू दे.
😘🎂 हॅपी बर्थडे दिदी 😘🎂


माझी बहीण माझ्याशी भांडते, 
पण माझ्याशी काहीही न बोलता माझं सगळं समजून घेते,
आणि आज आमच्या खडूस छोटीचा वाढदिवस आहे.
😘🎂 हॅपी बर्थडे छोटी 😘🎂


सुंदर नातं आहे तुझं माझं, 
नजर न लागो आपल्या आनंदाला
😘🎂 हॅपी बर्धडे बहना 😘🎂


मोठी बहीण असते आईबाबांपासून वाचवणारी 
आणि छोटी बहीण असते सिक्रेट्स लपवणारी
😘🎂 हॅपी बर्थडे क्युट सिस्टर 😘🎂


प्रत्येक गोष्टींवर भांडते, नेहमीच नाक मुरडते
पण जेव्हा पण वेळ येते तेव्हा माझीच बाजू घेतीच
माझी क्युट बहीण माझ्यावर खूप खूप प्रेम करते.
अश्या माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.


वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये,
म्हणुन संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय..
यशस्वी व औक्षवंत हो !
😘🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई 😘🎂


प्रेमाच्या या नात्याला
विश्वासाने जपून ठेवतो आहे
वाढदिवस तुझा असला तरी
आज मी पोटभर जेवतो आहे.
😘🎂 हॅपी बर्थडे ताई 😘🎂


Happy Birthday Wishes For Vahini in Marathi (वहिनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा)

भरपूर स्वप्ने होती तिच्या उरात,
पण स्वसुखाची आशा न धरता ती आली आमच्या घरात,
ती येण्याआधी सर्व आम्ही बांधलेलो होतो रक्ताच्या नात्याने,
पण ती नातं जोडून आली वेद मंत्राच्या वाटेने.
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनी !!!


उंबरठयावरचे माप ओलांडून वाहिनी म्हणून घरात आलीस
एक दिवस लक्षात आले तू तर माझी मैत्रीण झालीस
मनातल्या गूजगोष्टी तुला सांगत गेले
नणंद-भावजयीचे नाते मैत्रीचे झाले
आज आला आहे एक खास दिवस
माझ्या वाहिनीचा खास असा वाढदिवसखूप खूप शुभेच्छाची भेट तुला देते
दीर्घायु आणि आरोग्य लाभो हीच प्रार्थना करते.


वहिनी असावी तुमच्यासारखी आनंद वाटणारी,
भाग्यवान आहे मी जो मला तुमच्यासारखी वहिनी मिळाली.
तुम्ही नेहमी अश्याच हसत आणि आनंदी राहो.
हीच प्रार्थना करतो आज मी देवापाशी.
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनी साहेब !!!


जशी बागेत दिसतात फुले छान
तशीच दिसते दादा आणि तुमची जोडी खुपचं छान..
!! वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वहिनी !!


गोरी गोरीपान फुलासारखी छान
माझी वहिनी सौंदर्याची खाण
वहिनी साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!


वहिनी तुम्ही आपल्या घराचे तोरण आहात,
आपल्या घराचं मांगल्य आहात,
देवाच्या देव्हाऱ्यातील दिवा तर अंगणातील तुळस आहात.
वाढदिवसानिमित्त आपणास चांगले आरोग्य व दीर्घायुष्य लाभो हीच मनःपूर्वक सदिच्छा.


माझ्या वहिनी,
आकाशात तारे आहेत त्याहून अधिक आयुष्य असो तुमचे
कोणाची नजर ना लागो तुम्हांस, नेहमी आनंदी जीवन असो तुमचे.
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनी !!!


जी आमची इच्छा होती तेच आम्हास लाभले
जेवढा विचार केला त्यापेक्षा जास्त परमेश्वराने दिले
खरोखर भाग्यवान आहोत आम्ही..
जे आमच्या घरात तुमच्या सारखी लक्ष्मी धाडले.
!! वाढदिवसाच्या शुभेच्छा वहिनी !!


Happy Birthday Wishes For Brother in Marathi (भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा)
भाऊ असावा तुझ्यासारखा,
स्वतःच्या घासातला घास देणारा,
भाऊ असावा तुझ्यासारखा,
वेळ प्रसंगी जीवाला जीव देणारा,
भाऊ असावा तुझ्यासारखा,
वाढदिवसाची पार्टी न चुकता देणारा.
खूप आले आणि खूप गेले,
पण भावा तूच हृदयात घर केले.
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा !!!


जल्लोश आहे गावाचा,
कारण वाढदिवस आहे, माझ्या भावाचा…
!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ !!


माझा आधार, माझा सोबती
जो प्रत्येक संकटामध्ये खंबीरपणे माझ्या पाठीशी उभा राहतो.
अश्या माझ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!


Read More : भावा साठी स्टेटस मराठी | Brother Status in Marathi


मला तुझ्यासारख्या इतका प्रेमळ भाऊ दिल्याबद्दल आई आणि वडिलांचे आभार.
आपण एकमेकांशी कितीही भांडलो तरी माझं तुझ्यावर प्रेम आहे.
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ !!!

समुद्राएवढा आनंद तुला मिळो,
प्रत्येक स्वप्नं तुझं साकार होवो,
हीच प्रार्थना आहे माझी देवाकडे.
!!! वाढदिवसाच्या शुभेच्छा दादा !!!


माझ्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तू जे काही कष्ट घेतलेस,
ते आजही माझ्या डोळ्यासमोर आहेत.
त्यासाठी तुला अगदी मनापासून धन्यवाद.
तुला आयुष्यात सदैव आनंद मिळत राहो हीच ईश्वराकडे प्रार्थना.
!!! वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा दादा !!!


नशीबाच्या भरोश्यावर राहायचं नाही हे सांगितलंस
कोणापुढेही झुकायचं नाही हे शिकवलंस
असा आहे माझा भाऊराया ज्याचा आज वाढदिवस आला,
!!! वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा !!!


मनात घर करणारी जी माणसं असतात त्यातलाच एक तू आहेस भावा..
म्हणूनच तुझ्या वाढदिवसानिमित्त तुला आपुलकीच्या शुभेच्छा !!


हिऱ्याप्रमाणे चमकत राहो आपल्या कर्तुत्वाची ख्याती,
स्नेह जिव्हाळ्याने वृद्धिंगत व्हावी मनामनाची नाती.
या जन्मदिनी उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा !!


भावापेक्षा चांगला मित्र कोणी असूच शकत नाही.
आणि तुझ्या पेक्षा चांगला भाऊ या जगात असू शकत नाही.
!! आमचे मार्गदर्शकवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा !!


दादा तू जगातला बेस्ट भाऊ आहेस.
तू माझा मित्र, माझा शिक्षक आणि गाईड सगळं काही आहेस.
माझा बेस्ट भाऊ होण्यासाठी खूप खूप आभार.
या खास दिवशी तुला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा !!


मित्र तू .. आधार तू .. पाठिंबा तू ..
साथ ही तूच आणि जीवनाच्या प्रवासातील श्वासही तूच.
!!! वाढदिवसाच्या अगदी मनापासून शुभेच्छा दादा !!!


भावापेक्षा जास्त जो माझा मित्र आहे,
त्याच्याशी मी माझ्या मनातील सर्व गोष्टी शेअर करू शकतो,
जो मला नेहमीच आधार देतो आणि मार्गदर्शन करतो.
!!! अशा माझ्या भावास वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा !!!


वाद झाला तरी चालेल पण नाद झालाच पाहिजे,
कारण आज दिवसच तसा आहे.
आज आमच्या भाईंचा बर्थडे आहे,
त्यामुळे सेलिब्रेशन तो बनता है, 
!!! हॅपी बर्थडे भावा !!!


आमचे लाडके भाऊ, दोस्तांच्या दुनियेतला राजा माणूस,
गावाची शान, हजारो लाखो पोरींची जान,
अत्यंत हँडसम आणि राजबिंडा व्यक्तिमत्व,
मित्रासाठी कायपण आणि कधीपण या तत्वावर चालणारे,
असे आमचे खास बंधुराज यांना
🎂 !!! वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा !!! 🎂


माझ्या आयुष्यातील तू एक खास व्यक्ती आहेस.
तुला आयुष्य भरभरून यश, आनंद मिळो
तसेच निरोगी आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
🎂 !!! वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा !!! 🎂


रोज सकाळ आणि संध्याकाळ ओठावर असतं,
तुझं नाव, भाई अजून कोणी नाही 
तूच आहेस आमचा अभिमान,
ज्याचा करतो आम्ही मनापासून सन्मान.
!!! वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा !!!


मी एकटा होतो या जगात,सोबतीला आलास तू,
आईबाबांचे आणि देवाचे आभार मला असा भाऊ दिलास तू.
!!! हॅपी बर्थडे भावा !!!


लहानपणीची आपली भांडणं, मोठेपणी तु मला दिलेला आधार आणि
आजही मिळणारे तुझे अमूल्य मार्गदर्शन हा माझ्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा ठेवा आहे.
तू जीवनात सदैव आनंदी असावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना,
!!! वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा दादा !!!


मला माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत ज्याची सोबत हवी,
आणि ज्याच्या चेहऱ्यावर मला सर्वकाळ आनंद पाहायचा आहे.
अश्या माझ्या भावाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा !!!


तुला आयुष्यात खूप सारं यश मिळावं आणि आरोग्य निरोगी राहावं हिच ईश्वराकडे प्रार्थना,
!!! वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा दादा !!!


माझ्या आयुष्यातील चढ-उतारामध्ये मला खंबीरपणे पाठिंबा देऊन,
मार्गदर्शकाची उत्तम भूमिका निभावणाऱ्या माझ्या भावाला
!!! वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा !!!


माझी नेहमी काळजी घेणाऱ्या आणि आमच्या कुटुंबाचा आधार असणाऱ्या माझ्या भावाला
!!! वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा !!!


Happy Birthday Wishes For Best Friends in Marathi (मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा)

चांगले मित्र येतील आणि जातील,
पण तु नक्कीच माझा खास आणि जिवाभावाचा सोबती राहशील .
मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजून घेत नाही,
मी खूप नशीबवान आहे कारण तुझ्या सारखा मित्र माझ्या जीवनात आहे.
!! वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा मित्रा !!


तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते
ओली असो वा सुकी असोपार्टी तर ठरलेलीच असते.
!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब !!


देवा माझ्या मित्राला सुखात ठेव,
त्याचा वाढदिवस कधी ही असुदे,
प्रत्येक वेळी मी तुझ्याकडे येवढेच,
मागणे मागतो त्याला आनंदी ठेव.
!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा !!


नाही फरक पड़त जरी विरोधात गेल संपूर्ण जग व घरदार,
कारण आपल्या मागे आहे आपला भाऊ जोरदार.
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा 🎂


आपल्या दोस्ताची किंमत नाही आणि किंमत
करायला कोणाच्या बापाची हिंमत नाही.
वाघासारख्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो.
एक नवीन स्वप्न घेऊन येतो.जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो.
आयुष्याला योग्य दिशा देतो जीवन किती सुंदर आहे हळूच सांगून जातो.
🎂 हैप्पी बर्थडे मित्रा 🎂


रोज सकाळ आणि संध्याकाळ ओठावर असतं तुझं नाव,
भाई अजून कोणी नाही तूच आहेस आमचा अभिमान,
ज्याचा करतो आम्ही मनापासून सन्मान.
😘 वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा भाई 😘


आपला भाऊ कधीचआपल्याला I Love You बोलत नाही,
पण आयुष्यात त्याच्या एवढं खरं प्रेम कोणच करत नाही.
🍰 हैप्पी बर्थडे मित्रा 🍰


भाऊचा बर्थडे म्हणल्यावर चर्चा तर होणारच.
भाऊनी राडा येवढा केलाय की भाऊच्या #बर्थडेला चर्चा कमी पण मोर्चाच निघणारच
अश्या #Dashing वाल्या माझ्या भावा सारख्या मित्राला
जन्मदिवसाच्या मनापासून लाख लाख शुभेच्छा.
🍺 HAPPY BIRTHDAY BHAVA 🍺


विश्वास आणि स्नेहाचे प्रतिकरूप आहे मैत्री आपली
तुझ्या मैत्रीत जाणवते आत्मीयता
नेहमीच सोबत असण्याचे आश्वासन
आणि या संकल्पनेवरच मजबूत आहे आपल्या मैत्रीचा पाया
सौख्य आणि समाधानाच्या फुलांनी
अविरत उधळावा सुगंध आनंदाचा तुझ्या जीवनी
यश धन कीर्तीने आणावी जीवनात अपूर्व पर्वणी
🥰 वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा 🥰


तुझा सहवास माझ्यासाठी किती मौल्यवान आहे
हे शब्दात सांगणे कठीण आहे,
तुझ्या प्रेमाचा हात असाच माझ्या पाठीवर राहू दे
भरभरून यश तुझ्या पदरी पडू दे,
आपल्या मैत्रीचे कौतुक जगभर पसरू दे
वाढदिवसाचा सुखद क्षण तुम्हालाआनंद देत राहोया
दिवसाचा अनमोल क्षणतुमच्या हृदयात कायम राहो.
!! वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा साहेब !!


तुझा वाढदिवस आमच्यासाठी असतो खास,
ओली असो वा सुकी पार्टी तर करायचीच हाच आमचा ध्यास,
मग कधी करायची पार्टी
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाई 🍺


तेरे जैसा यार कहा.. कहा ऐसा यारना..
याद करेगी दुनिया..तेरा मेरा अफसाना..
!!! भावा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!


दिसायला एखाद्या हिरो ला ही लाजवणारे
कॅडबरी बॉय आपले लाडके गोजीरे
डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे
मुलींमधे #Dashing Boy या नावाने प्रसिद्द असलेले
आपल्या #Royal भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🥳


कोणाच्या हुकूमावर नाही जगत स्वतःच्या रुबाबावर जगतो
अशा दिलदार व्यक्तिमत्वाला
🥳 जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🥳


Happy Birthday Wishes For Girlfriends in Marathi (मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा)

Happy Birthday Wishes in Marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

मी खूप नशीबवान आहे.
कारण मला तुझ्यासारखी मनमिळावू, समजूतदार, काळजी घेणारी आणि
जिवापाड प्रेम करणारी जोडीदार भेटली.
🎂 वाढदिवसाच्या शुभेच्छा डियर 🎂


मैत्रीण ही एक अशी व्यक्ती असते.
जी आपल्या भूतकाळाला समजून,भविष्याचा विचार करते,
वर्तमानात आपण जसे आहोत तसे स्विकार करते.
अशीच एक मैत्रीण मला मिळाल्याबद्दल परमेश्वराचे धन्यवाद.
🍰🎉 वाढदिवसाच्या शुभेच्छा डियर 🎉🍰


माझ्या आयुष्यातील खुप स्पेशल व्यक्ती आहेस तू,
देवाने माझ्यासाठी दिलेली अनमोल भेट आहेस तू.
🎂❤️ हॅप्पी बर्थडे माय जान ❤️🎂


तुझ्यावरच माझ प्रेम कधीही कमी न होवो,
तुझा हात सदैव माझ्या हातात रहावो,
तुझ्या वाढदिवसानिम्मित तुला चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो. 
🎂🎉 हॅप्पी बर्थडे लव 🎉🎂


नेहमी माझी काळजी घेणारी,
आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर,
मला चांगले वाईट समजावणारी
माझ्या लाडक्या मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.


Birthday wishes for Bestie

मैत्रीण ही एक अशी व्यक्ती असते
जी आपल्या भूतकाळाला समजून,
भविष्याचा विचार करते,
वर्तमानात आपण जसे आहोत
तसे स्विकार करते.
अशीच एक मैत्रीण मला मिळाल्याबद्दल परमेश्वराचे धन्यवाद. 🙏🏻


मदतीला सदैव तत्पर असणारी
चांगली कामे करून लोकांच्या
मनात नेहमी घर करणारी
अश्या आमच्या जिवलग मैत्रिणीला
🎂 वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा 🎂


राहेन तुझ्या मनात मी कायम
आपलं प्रेम कधीही होऊन देणार नाही कम,
जीवनात येवा अनेक आनंद आणि गम
पण तुझ्या सोबतच राहीन सख्या हरदम
❤️ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️


तुझ्यावरच माझ प्रेम कधीही कमी न होवो,
तुझा हात सदैव माझ्या हातात राहवो, 
तुझ्या वाढदिवसा निमित्त तुला चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा.
❤️🍰 हॅप्पी बर्थडे डियर 🍰❤️


जे जे हवं ते ते तुला मिळू दे,
तुझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण सुखाचा जाऊ दे,
तुझा गोड सहवास मला जीवनभर मिळू दे.
देवाकडे फक्त एकच मागणं आहे.
तुझ्या वाढदिवसा दिवशी तुला उदंड आयुष्य लाभू दे.
🎂 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂


स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की तु माझी होशील,
माझ्या उदास आयुष्यात येऊन माझ्या जगण्याला अर्थ देशील.
🎂🤭 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🤭🎂


असा एक ही दिवस गेला नाही.
ज्या दिवशी मी तुला #Miss 🥺 केलं नाही,
अशी एक ही रात्र गेली नाही.
ज्या रात्री तू माझ्या स्वप्नात आली नाही. 
💕  हॅप्पीबर्थडे स्वीट हार्ट 💕


माझ्या चांगल्या व वाईट प्रत्येक वेळात
माझ्या बाजूने ठाम उभ्या राहणाऱ्या
माझ्या मैत्रिणीला व मैत्रिणीच्या रूपात
मिळालेल्या बहिणीला
🍰🙏🏻 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻🍰


Happy Birthday Wishes For Husband in Marathi (नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा)

Happy Birthday Wishes in Marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

माझ्या आयुष्यात तुमची जागा दुसरं कुणी घेऊच शकत नाही,
तुम्ही मला इतक प्रेम दिल की तुमच्या शिवाय मी जीवनाची कल्पनाच करू शकत नाही.
😘 हॅप्पी बर्थडे नवरोबा 😘


माझं आयुष्य, माझा सोबती, माझा श्वास,
माझं स्वप्न, माझं प्रेम आणि माझा प्राण आहात तुम्ही,
💕 माझ्या जिवलग प्राण सख्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💕


परमेश्वराचे लाख लाख आभार कारण,
ज्यांनी मला जगातील सर्वात सुंदर, प्रेमळ आणि समजदार पती दिला. 
😘 माझ्या पतीदेवांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 😘


हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले
अश्याच पद्धतीने नेहमी आनंदाने नांदो संसार आमचा,
💕 माझ्या नवरोबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💕


आयुष्य सुंदर बनवणार्‍या सुंदर व्यक्तिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
😘 हॅप्पी बर्थडे Hubby 😘


माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टींची सुरुवात
आणि शेवट तुमच्या नावाने होते,
माझ्या आयुष्यातील तुमचे स्थान नेहमीच विशेष राहील.
❤️ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवरोबा ❤️


कितीही रागावले तरी समजून घेता मला रुसले कधी तर जवळ घेता मला,
रडवले कधी तर कधी हसवले, केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा.
💕 नवरोबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💕

Happy Birthday Wishes For Wife in Marathi (बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा)
प्रिय बायको,
कधी तु रूसलीस, कधी तु हसलीस
कधी माझा राग आलाच तर,
तु उपाशी पोटी झोपलीस..
पण कधीही आपल्या मनातील दुःख समजू दिले नाहीस.
तरीही जीवनात मला तु खुप सुख दिलेस.
😘🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 😘🎂


तू माझ्यासाठी फक्त माझी पत्नी नाहीस तर,
तू माझी सर्वात चांगली मैत्रीण आहेस.
ती माझ्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवते,
कारण जसे तू मला समजून घेतेस.
तसे इतर कोणीही मला समजून घेणार नाही.
💕 अशा सुंदर बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💕

तू आहेस म्हणून माझ्या असण्याला अर्थ आहे.
तुला वजा केले तर माझे सारे जगणे व्यर्थ आहे.
😘🎂 प्रिये वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 😘🎂


Read More : +101 लव स्टेटस मराठी | Best Love Status in Marathi


या अनमोल आयुष्यात तुझी साथ हवी आहे,
शेवट पर्यंत सोबतीला तुझा हात हवा आहे,
कितीही संकटे आली आणि गेली,
तरीही ना डगमगणारा तुझा विश्वास
फक्त मला हवा आहे.
💕 प्रिय बायको वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💕


आपल्या प्रेमाचे नाते असेच दिवसेंदिवस बहरतच जावे,
प्रिये,आज तुझ्या वाढदिवशी तू माझ्या प्रेमात भिजावे.
😘🎂 प्रिय बायको वाढदिवसाच्या शुभेच्छा 😘🎂


तुझे माझे नाते खास आहे.
कारण तुझे माझ्यावर प्रेम आहे.
तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे खूप असतील
पण त्या शुभेच्छामध्ये माझ्या प्रेमाच्या ओळी नसतील 
तुझे रुसवे – फुगवे मला आवडते त्यातूनच तुझे माझे नाते फुलते.
हे नाते असेच बहरावे हीच माझी सदिच्छा
💕 माझ्याकडून प्रिय बायकोला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा 💕


आज तुझ्या वाढदिवसाला मला जाणवले की,
मी या जगातील सर्वात सुंदर आणि प्रेमळ
स्त्री बरोबर आणखीन एक वर्ष जगलो आहे.
😘🎂 प्रिय बायको तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 😘🎂


माझ्या जीवनातील प्रत्येक यश अपयशात जी स्त्री
खंबीरपणे माझ्या सोबत उभी राहिली. 
जिने नेहमीच मला सुखात ठेवले, जिला नेहमीच माझी चिंता असते,
💕 अशा माझ्या प्रिय लाडक्या बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा 💕


तू ते गुलाब नाही जे बागेत फुलते,
तू तर माझ्या जीवनातील ती शान आहे.
ज्याच्या गर्वाने माझे ह्रदय फुलते,
तुझ्या चेहऱ्यावरची प्रत्येक हसू माझ्यासाठी एक भेट असते.
😘🎂 प्रिय बायकोला वाढदिवसाच्या प्रेमल शुभेच्छा 😘🎂


दोन्ही हातांनी माझे घरटे सांभाळून..
मला भरारीची उमेद देणारी
प्रत्येक धाडसी निर्णयात बिनधास्त लढ मी आहे.
असा विश्वास देणारी..
हरलो तर कवेत घेणारी आणि जिंकलो तर
अभिमानाने माझ्याच कडे पाहणारी..
स्वतःला पारखण्याची संधी देणारी आणि
माझ्यात मिसळूनही स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व जपणारी..
💕 अश्या माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा 💕

Funny Birthday Wishes in Marathi (क्रेझी मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा)

पार्टी 🍺 मध्ये बसल्यावर सर्व लक्ष मोबाईल मध्ये ठेवणारा
गर्लफ्रेंडच्या एका हाकेवर कुत्र्या 🐕 गत पळत जाणारा
चहाच्या टपरीवर गटागटा चहा पिऊन
पैसे न देता पळून जाणारा..
🎂 लंगोटी मित्रास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂


तुझ्या सारख्या हरामी मित्राला सांभाळणं म्हणजे
एखादया बॉम्बला सांभाळणं होय.
हा कधी, कुठे आणि कसा फुटेल याचा काही नेम नाही.
😀 मित्रा वाढदिवसाच्या शुभेच्छा 😀


अंगात जीव नसूनही समोरच्याला गार करणारे,
मित्रासाठी चौकात कोणाशीही भिडणारे,
समोरच्याच्या अंगातील मस्ती जीरवणारे,
आमच्या भाऊंना वाढदिवसाच्या सप्रेम शुभेच्छा 🥳


एक म्हणजे आपण किती चांगले आहात
एक म्हणजे आपण किती गोड आहात
एक म्हणजे आपण किती खरे आहात
आणि एक आम्ही आहोत खोटे बोलतच आहोत
🎂 हैप्पी बर्थडे भावा 🎂


तु पोळी, मी तवा तु खीर मी रवा,
तु पेढा, मी खवा तु श्वास मी हवा,
पोरींचा छावा अरे माझ्या भावा,
आठवण काढीत जा आमची कवा कवा
🎂 मित्रा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂


तालुक्याची आन, बाण, शान, शेकडो मित्रांचे प्राण,
लोकांच्या हृदयावर नाही तर मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या
🎂 भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂


माणसाला जीवनात काय हवं असते ?
गुटगुटीत मुलं आणि सडपातळ बायको,
पण नशिबाचे फासे नेहमी उलटा पडला
बायको गुटगुटीत आणि मूल किडकिडीत
😘 हॅप्पी Birthday बायको 😘


महाकवी रामदास आठवले यांच्या शैलीत
पावसाळे मे ऊन पडया उन्हाळे मे गारा
थंडी मे पड्या पाऊस
और तेरा वाढदिवस आज पड्या
इसलिये मैने फोड्या लवंगी लड्या
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब


ज्याने आपली भेट घडवली त्या देवाचे आभार मान,
तुला एक हुशार आणि चांगला मित्र भेटला,
मला मिळाला नाही म्हणून काय झालं,
तुम्हाला तर मिळाला आहे ना,
🥳 हॅपी बर्थडे भावा 🥳


मित्रांनो आम्हाला आशा करतो की, वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश संग्रह तुम्हांला नक्की आवडला असेल. आपण आपल्या प्रियजनांना (Vadhdivsachya Hardik Shubhechha, वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश) यांचा वापर करू शकता आणि आपल्या जवळच्या मित्र मैत्रिणीशी किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्यांसह सामायिक अथवा शेअर करून वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता.


आमच्या पोस्टच्या अपडेट मिळवण्यासाठी फॉलो करा : Facebook | Instagram | Twitter | Telegram